Being Mumbaikar
@rebelliousManoj
यथास्मि तेनैव पर्याप्तोस्मि। I AM ENOUGH, JUST AS I AM.
Maturity is when you understand the lyrics.
मनसे समर्थकांचे भेंडी बाजार मधील नवीन ठोके. १० हजारमधील एकाला ज्याला मराठी येते त्याला पकडून आणणार,आणि त्याला मराठी बोलायला लावतात,पण बाकीचे ९९९९ मराठी बोलत नाही,त्याचे काय?
The Opinion of Muslim Youth from Bhendi Bazaar, Mumbai about the Marathi Language: @nishikant_dubey #आम्हीबोलतोमराठी 🚩
सुस्वाभावी,श्रीमंत,देखणा,सिक्स पॅक ॲब वाला असं पॅकेज असणारा मुलगा नाकारून मुलगी ज्याने तिला कॉलेजमध्ये असताना नाकारले होते,जो विधुर असून त्याला एक मुलगी आहे.अशा रद्दी माणसाबरोबर लग्न करते ...चित्रपट कुछ कुछ होता है. तेव्हाची Gen Z सैय्यारा बघून yz करणाऱ्या पिढीसारखीच होती.
आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि आदरणीय @AjitPawarSpeaks , महाराष्ट्र सारख्या सुसंस्कृत आणि उत्तम प्रशासन असलेल्या राज्यात अशा घटना घडणे खूपच लज्जास्पद आहेत.अशाने नागरिक नाउमेद होत असून आपण व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष द्यावे आणि प्रशासनाला आदेश द्यावेत.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks वडगावपीर ता. आंबेगाव,खाणकामामुळे गावाचं पर्यावरण,शेती,वनसंपदा उद्ध्वस्त होत आहे. या प्रकरणाची तक्रार मी काही महिन्यांपूर्वीच केली होती. वाट पाहत होतो की काहीतरी ठोस कारवाई होईल, पण पदरी आली ती केवळ निराशा!
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks वडगावपीर ता. आंबेगाव,खाणकामामुळे गावाचं पर्यावरण,शेती,वनसंपदा उद्ध्वस्त होत आहे. या प्रकरणाची तक्रार मी काही महिन्यांपूर्वीच केली होती. वाट पाहत होतो की काहीतरी ठोस कारवाई होईल, पण पदरी आली ती केवळ निराशा!
आंब्याच्या बागेला हानी पोहोचवण्याचा रात्री परत प्रयत्न केला नराधमाने. @Dev_Fadnavis खाणीचा विरोध इतका महाग पडणार का आम्हाला ?!😔😔 त्या २०० आंब्याच्या झाडांव्यतिरिक्त काल १० नारळाची झाडे होरपळली आहेत 😰 @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @CollectorPune
हाच भोसडीचा पत्रकार चरस,गांजा ढोसतो अशी शंका यायला लागली आहे.
पुण्यातल्या खराडीतील एका स्टुडिओ अपार्टमेंटमधून एकनाथ खडसेंच्या जावयाला क्राइम ब्रांचने ताब्यात घेतलं. रात्रभर पार्टी सुरू होती. गांजा आणि कोकेनचे सँपल पॉझिटिव्ह आलेत. घटनेच्या गांभीर्यासोबत याची क्रोनोलॉजी मस्त आहे. खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरणात आरोप केलेत. यानंतर हे घडलंय! #पुणे
This is reason,why Amitabh Bachchan is Amitabh Bachchan. काला पत्थर चित्रपटातील हा फाईट सीन. ज्याच्यावर अमिताभ बच्चन यांनी जंप केली आहे आहे तो शत्रुघ्न सिन्हाचा डुप्लीकेट आहे,पण उडी मारणारा खरा अमिताभ बच्चन आहे.जमीनीभर खडी आहे.या सीननंतर अमिताभ बच्चन ४ दिवस हॉस्पिटलमध्ये होते.
जगात परिपूर्ण दोनच व्यक्ती आहेत, एक जो मेला आहे;आणि दुसरा म्हणजे ज्याचा जन्म व्हायचा आहे.....बाकी जगात कोणीही परिपूर्ण नाही.त्यामुळे सर्वोत्कृष्टच्या आसपास जाण्यासाठी प्रयत्न जरुर करा,तसे प्रयत्न केलेच पाहिजेत,पण perfection मागे धावून स्वतःची गांड उगाच जाळून घेऊ नका.

तमिळ भाषेत एक म्हण आहे," आकाशात पतंग क्षमतेपेक्षा जास्त उंच जायला लागली की समजून जायचे हवेचा दाब वाढायला सुरुवात झाली असून ती पतंग लवकरच कटणार आहे." एकनाथ खडसे,रोहिणी खडसे ही तमिळ म्हण आता चांगलीच लक्षात आली असेल. नदीत पोहणाऱ्यांनी समुद्राच्या नादी लागू नये.

हिंजवडी आयटी पार्कमधील इंजिनिअरांचे अभिनंदन 🎉 इंजिनिअर लोकांनी आवाज उठवला आणि सत्ताधारी कामाला लागले.अनेक रस्त्यांची कामे चालू झाली आहेत.काल wipro circle ते croma junction जो नेहमी जाम असायचा, तो आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. धन्यवाद @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

प्रशासकीय निर्लज्जपणाचा विश्वविक्रम हिंजवडी फेज थ्री मेट्रो स्टेशन जवळील संपूर्ण नाल्यावरच बांधलेली डॉल्फिन ही आलिशान बिल्डिंग बघून अजितदादांनी कपाळालाच हात लावला.ही बिल्डिंग ३ दिवसांत जमीनदोस्त झाली पाहिजे असे आदेश अजितदादांनी दिले आहेत. हिंजवडी MIDC सर्वात भ्रष्ट आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी @AjitPawarSpeaks सकाळी ६ वाजता हजर झाले.महाराष्ट्रातील कंपन्या दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहे याचा संताप दादांच्या शब्दांमधून स्पष्टपणे जाणवत होता.ही तळमळ असली पाहिजे राजकीय नेत्यांमध्ये. ग्राऊंडवर झटणारे नेते हवेत महाराष्ट्राला.
लग्न तेच चांगलं,ज्या लग्नात नवरीच्या बहिणी आणि कलवरी सुंदर आहे. नात्यातील लग्नात भलताच धोका असतो. एकतर नातेवाईक हजारात.त्यात कोण कोणत्या नात्याने नातेवाईक आहे,हे मला माहिती नसते.च्यायाला,लग्नात एखादी सुंदर मुलगी आवडते,नंतर कळतं की ती दूरच्या नात्याने चुलत बहिण आहे.
सैयारा हा चित्रपट मी फर्स्ट डे पाहिला,तोही आमच्या ग्रुपमुळे.चित्रपट GEN Z साठी असल्याने मी तेथे काय करत होतो,हा प्रश्न तेव्हा मलाही पडला होता. चित्रपट खरंच चांगला आहे.पण इतकाही इमोशनल नाही जितकी रडारडा होत आहे. या लोकांनी सदमातील हा सीन पाहिला तर हे लोक १० वर्षें रडत बसतील.
शिल्पा तुळसकर वय वर्षे अवघे ४८ वर्षै काही चेहऱ्यांवर वयाची धूळ साचतच नाही, अशा सौंदर्यावर वयाचा थोडाही स्पर्श होत नाही.जणू वयानेच स्वतःच्या हातांनी कोरलेली कविता असतात असे चेहरे. असे सौंदर्य म्हणजे वसंताचं संयमी रूप, निवांत संध्याकाळी डोहाच्या शांत पाण्यात उमललेले चंद्रबिंब.

एक गंमत जेव्हा मतदान शाळेत होते तेव्हा ती शाळा काँग्रेस ने बांधलेली आहे.. आणि जेव्हा त्या शाळेचे छत कोसळते तेव्हा ती भाजपा ची असते... #राजस्थान
परत एकदा माफी...😂 राहुल गांधीने त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्या प्रकरणी आतापर्यंत वेगवेगळ्या न्यायालयात ७ वेळा माफी मागून जामीन मिळवला आहे. काल नाशिक कोर्टात १५ हजार रुपये भरुन त्याने जामीन मंजूर करून घेतलाय. आता पुणे कोर्ट राहुल गांधीची वाट बघत आहे.

शिरीष कणेकर हा माणूसच अचाट.उत्तम लेखक,उत्तम प्रेझेंटर.सिनेमा आणि क्रिकेट कोळून प्यायला होता,पण तोंडाने प्रचंड फाटका.त्या अतिरेकी फाटक्या तोंडाचे कारण विचारले तर कणेकरांचे उत्तर असायचे,"माझा जन्म पुण्याचा." लता,पुलं,वपु,सचिन तेंडुलकर,शिरीष कणेकर या शिदोरीवर जगलेलो आम्ही लोक.

देशातील कम्युनिस्ट पक्षाचे लोक जे देशभरातील राज्यांमध्ये पुरोगामी बनून फिरतात,त्यांना आम्ही हिंदुत्ववादी लोक फार पूर्वीपासूनच देशद्रोही म्हणतोय,आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील या हरामखोर पुरोगामी लोकांना देशभक्त व्हा,देशाचा विचार करा,या शब्दांमध्ये खडसावले आहे.
" महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे." अजितदादा महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाबत बोलत होते;पण महाराष्ट्राचे औद्योगिक वाटोळे करण्यासाठी हप्ता,खंडणी वसुली करणारे सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्तेच जबाबदार आहेत हे दादांनी सांगितले नाही. दादा,अशा राजकीय नेत्यांना थेट मकोका लावा.
गुजरातमध्ये गुजराती लोक श्रीमंत आहेत. कर्नाटकात कन्नड लोक श्रीमंत आहेत. हरियाणात जाट लोक श्रीमंत आहेत. तमिळनाडूत तमिळ लोक श्रीमंत आहेत. महाराष्ट्र देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे,पण महाराष्ट्रात मराठी लोक श्रीमंत नाहीत.महाराष्ट्रात गैरमराठी लोक श्रीमंत आहेत. वास्तव दाहक असते.