Pushpa Dhage Patil
@PushpaDhage
Kind soul, Spiritually anchored, ruthlessly focused. Allergic to nonsense. Blunt by choice, sarcasm served fresh !
सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या IT कंपन्यांना हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे अनेक वर्षांपासून मनस्ताप सहन करावा लागत होता. कंपन्यांच्या स्थलांतराच्या भाषेनंतर,पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही विरोध न जुमानता घेतलेली कठोर भूमिका निश्चितच आश्वस्त करणारी आहे
देवेंद्रजी, एकत्र कुटुंबातील जबाबदार सदस्य वरिष्ठांचं मार्गदर्शन,सहकाऱ्यांची साथ या समन्वयातून घडलेलं अभ्यासू नेतृत्व. अजितदादा, स्वतंत्र कुटुंबाचे ठोस निर्णयक्षम नेतृत्व. संपूर्ण पक्षाचं ओझं खांद्यावर, अविचल ठामपणा,झटपट निर्णय घेणारी शैली दोघांनाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि माझे सहकारी मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. @Dev_Fadnavis
सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी कठोर कायदा अमलात आणायला हवा,तेव्हाच ‘स्वच्छ भारत मिशन’ यशस्वी होईल. सार्वजनिक रस्ते म्हणजे पप्पांची प्रॉपर्टी नाही! श्वानमालक सकाळ-संध्याकाळ त्यांना ‘हलकं’ करायला घेऊन फिरतात अशांवर @pcmcindiagovin कठोर कारवाई व्हायला हवी. ते लाड घरात पाळा!

पोस्टरबाजीचे दिवस गेलेत! नेतेसुद्धा सांगतात सेवा करा, प्रचार नव्हे. खरं नेतृत्व म्हणजे फक्त शब्दांत नाही, तर कृतीतून जबाबदारी उचलणं @Dev_Fadnavis पुन्हा सिद्ध केलं! आजचा मतदार काम बघतो काम करा,मत मिळवा. नाहीतर तो सगळ्यांकडून पैसे घेतो, आणि मत? नोटाला देतो व सुट्टी एन्जॉय करतो!
देवाभाऊंचा वाढदिवस साजरा करूया सामाजिक सेवेतून, मुख्यमंत्री सहायता निधीत आपले योगदान देऊ... #BJP #Maharashtra
सेक्टर १८,प्रभाग क्रमांक ११, फ प्रभाग @pcmcindiagovin तिंरगा चौक नागरिकांच्या सोयीसाठी लावलेल्या या बोर्डवर जो इच्छुक उमेदवार त्याचा फलक लावेल त्याला २००० मतदार संख्या असणाऱ्या या परिसरातून “एकही मत मिळणार नाही” याची नोंद घ्यावी! #भोसरीमतदारसंघ

नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर, “आज अमुक तारीख, पुढच्या महिन्यात तमुक तारखेपर्यंत काम होईल का?” असं अधिकाऱ्यांना स्पष्ट विचारून अंतिम मुदत तिथेच ठरवणारे, त्याआधी अधिकाऱ्यांची बाजूही शांतपणे समजून घेऊन समस्येचं समाधान करणारे @AjitPawarSpeaks दादांची कार्यशैली खूपच प्रभावी आहे!
शहरात कचराकुंड्या हटवल्यानंतरही नागरिकांना त्यांची उणीव भासली नाही, हे @pcmcindiagovin च्या डेडिकेटेड स्वच्छता विभागामुळे शक्य झालं. ओला-सुका कचरा व्यवस्थापन उत्तम! टीम खरंच डिझर्वींग आहे. प्रशासन आणि टीमचं मनःपूर्वक अभिनंदन 💐
A proud moment for every citizen of Pimpri Chinchwad. Our city has been ranked the cleanest in Maharashtra and 7th in India among million-plus population cities in the Swachh Survekshan 2024-25. We have also proudly retained our 7-Star Garbage Free City status and Water Plus…
पुण्यातील एका गरीब कुटुंबातील मुलीला जात प्रमाणपत्राची रिसीट मिळवून देऊन B.Pharmसाठी ₹1.5 लाखाऐवजी फक्त ₹5-6 हजारात शिक्षण घेता येईल,यासाठी मदत केल्याबद्दल सोलापुरचे @WaghamareVikas आणि राहूल चंदेल यांचे मनःपूर्वक आभार🙏 रिझर्वेशनचा योग्य उपयोग गरजू मुलीला झाल्याचे समाधान वाटते