krushna jadhawar
@KrushnaJadhawa1
''जय श्रीराम'' 🚩🙏 भारतीय जनता पार्टी बीड
मी पोहचत नसलो तरी माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचतोय...!❤️ #आदरणीय_गोपीनाथरावजी_मुंडे_साहेब @Pankajamunde @DrPritamMunde

महाराष्ट्राची कर्तृत्वान लेक दिव्या देशमुख यांनी जोर्जिया येथे पार पडलेल्या FIDE बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवले आहे. या ऐतिहासिक विजयासाठी दिव्याचे मनस्वी अभिनंदन. या स्पर्धेचे जेतेपद मिळणारी दिव्या पहिली भारतीय महिला ठरली आहे हे विशेष. आपल्या देशासाठी आणि बुद्धिबळ…
नागपंचमी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #NagPanchami
राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री श्री.पंकजाताई मुंडे साहेब यांचे स्वीय सहायक, आमचे मित्र @SanketSSanap यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂❤️💐 ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचाल लाभू दे. आपल्या कार्यात नेहमी यश लाभो..🙏 #BJP #bjp

स्वतःच्या पराभवापेक्षा आपल्याच माणसांनी दिलेला धोका पचवणं ही मोठ्या मनाची आणि मातृत्वाची कसोटी असते – आणि ती #पंकजाताईंनी वेळोवेळी सिद्ध केली आहे.” वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा #पंकजाताई! महाराष्ट्राच्या भविष्यातील खंबीर नेतृत्वाला सलाम! :- कृष्णा जाधवर @Pankajamunde

आदरणीय @Pankajamunde ताई... शतायुषी व्हा !! #HappyBirthday
आमच्या कायम ऊर्जास्रोत, मार्गदर्शक तथा #भाजपा राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन,पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री.. मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मन:पुर्वक खुप खुप शुभेच्छा !! 💐💐 @Pankajamunde @dhananjay_munde #HappyBirthday

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा पर्यावरण मंत्री मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! @Pankajamunde