Gopichand Padalkar
@GopichandP_MLA
MLA Jath | आमदार, जत विधानसभा मतदारसंघ |
२५ जुलै १९९९ रोजी भारतीय सशस्त्र दलांनी कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांवर ऐतिहासिक विजय मिळवला. हा दिवस केवळ विजयाचा नव्हे, तर आपल्या वीर जवानांच्या त्याग, शौर्य आणि मातृभूमीप्रती निष्ठेचा गौरव करण्याचा दिवस आहे. "देशासाठी झटणाऱ्या प्रत्येक वीरास सलाम... जय हिंद, जय भारत!"

आज बिरोबा बन, आरेवाडी येथे श्री बिरोबाचे मनोभावे दर्शन घेतले. या पावन स्थळी येताना मनोमन समाधान आणि श्रद्धेची जाणीव झाली. भक्तांच्या निष्ठेचा आधार आणि लोकांच्या कल्याणासाठी सदैव कृपाछाया देणाऱ्या बिरोबाच्या चरणी मनःपूर्वक वंदन! बिरोबाच्या नावानं चांगभलं! #GopichandPadalkar


आज श्रीक्षेत्र अरण येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त उपस्थित राहण्याचा योग आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, लोकनेते मा. ना. श्री. छगनजी भुजबळ साहेब यांच्या समवेत श्री सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.


माढा दौऱ्यावर असताना रोपळे फाटा (खरातवाडी) येथे सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रसंगी पंढरपूर भाजपा तालुका अध्यक्ष मा. सुभाष मस्के सर, तसेच शेतकरी नेते मा. माऊली हळणवर उपस्थित होते. #GopichandPadalkar #Maharashtra #Pandharpur #BJP


आज पंढरपूर नगरीत या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शोषित-पीडितांचे खंबीर आधारस्तंभ,मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या समवेत श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. "पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन महाराष्ट्राच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली." #DevendraFadnavis #maharashtra

आज आळसंद, ता. खानापूर येथे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, शोषित-पीडित वंचितांचा आधारस्तंभ, मा.ना.श्री.देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास संबोधित केले #GopichandPadalkar #jaykumargore #maharashtra #vita #sangli




आज विटा येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयाभाऊ गोरे साहेबांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मा. आमदार पृथ्वीराज देशमुख, मा.सभापती ब्रम्हानंद पडळकर, संदीप गिड्डे उपस्थित होते #JaykumarGore #GopichandPadalkar



आज जत येथील मूकबधिर मुलांची निवासी शाळा येथे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, शोषित-पीडित वंचितांच्या न्यायासाठी सातत्याने कार्य करणारे मा. ना.श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत औषध व शालेय उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. #DevendraFadnavis




आज जत येथील नवीन तहसील कार्यालय इमारत परिसरात नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करण्याच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला. या अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे, फ्लॉवर बेड तयार करणे, प्रतीक्षा कक्षाचे बांधकाम व इतर सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.



आज सोन्याळ, ता.जत येथे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, शोषित-वंचितांचे खरे तारणहार मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. #DevendraFadnavis #GopichandPadalkar #HBDDevaBhau




आज जालियाळ बुद्रुक, ता.जत येथे या राज्याचे मुख्यमंत्री, शोषित-पीडितांचे तारणहार, मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या शुभहस्ते संपन्न झाले. #DevendraFadnavis #GopichandPadalkar #HBDDevaBhau




आज जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी बी.ए.एम.एस. कॉलेज येथे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्याचा मला सन्मान लाभला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे…




आज जत शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विटा शहरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या…




"आज बनाळी (ता. जत) येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शोषित-वंचितांचे तारणहार, मा. नामदार श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व…




या राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवाभाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा...! #DevendraFadnavis #HBDDevaBhau #GopichandPadalkar #happybirthday #maharashtra
आज आटपाडी येथे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, शोषित-वंचितांचे खरे तारणहार मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. समाजातील गरजूंना नवजीवन…




आज आटपाडी येथे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, शोषित-वंचितांचे खरे तारणहार मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. समाजातील गरजूंना नवजीवन…




आज विटा शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विटा शहरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या…




आज आळसंद (ता. खानापूर) येथे महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, वंचित, शोषित, पीडित समाजाचे तारणहार मा.नामदार श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी…




गोरगरीब, वंचित, शोषित, पीडितांचे तारणहार, नव महाराष्ट्राचे खरे शिल्पकार, माझे आधारस्तंभ, माझे प्रेरणास्थान आदरणीय नामदार मा. श्री. देवाभाऊंना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या सामाजिक कार्याने आणि जनतेसाठी घेतलेल्या धडपडीने अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले.…