Prashant🌾
@gabbarsiingh
धन्यः अस्मि भारतत्वेन 🚩
कालवणातल्या रस्श्यामधला चवदार तेलाचा तवंग.. तू माझी दालचिनी सखे अन मी तुझा लवंग..!
देशासाठी लढणाऱ्या आणि स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक जवानाला शतशः नमन.🙏🏻 #कारगिल_विजय_दिवस
स्वामी दरबारी 🌺🚩 ब्रम्हांडनायक, श्री स्वामी समर्थ महाराज 🧡 📍अक्कलकोट

एक विलन ❤️ हा असा सिनेमा आहे ज्यातील प्रत्येक गाणं टॉपचा विषय आहे 😅 #ढीगप्रेम 🍂
पोरीच्या नुसत्या फोटोवरुन उंची मोजणारे महान तज्ञ ठिपका सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍻🎉 @thipaka_
उद्यापासून आख्या महाराष्ट्रामध्ये बोकड समाजात आनंदाचे वातावरण असणार. नाद करती काय, यायलाच लागतंय पुढच्या महिन्यात.
"हॉटेल भाग्यश्री"च्या मालकाला पाच जणांकडून अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न. #हॉटेल_भाग्यश्री
भाद्रपद येण्यासाठी एक महिना बाकी आहे, त्या आधीच फिरस्ते कुत्रे पिसाळल्या सारखं करायला लागले आहेत.🐕🐩 काल एक कुत्रा आणि एक कुत्री अंगावर आली होती भुंकत, गेट लावली म्हणून वाचलो. भाद्रपद जवळ आला आहे, फिरस्त्या कुत्र्यांपासून सावध रहा.😌🙏🏻 #strayDogs #stayaway #pune #pcmc #rabies
सर फक्त तुम्ही सोडले तर ईकडे सगळीच छपरी लोकं आहेत, कुठं यांच्या नादाला लागता. तुम्ही भरा बर अजून एक पेग 🍻
मला वाटलं ट्विटर वर सुशिक्षित लोकं असतील ... पण इकडे तर छपरी लोकं पण आहेत..!!
"मेरे महबूब क़यामत होगी" ❤️ एक काळ गाजवलाय या गाण्याने, या गाण्याचा Auraच काय वेगळा होता 🤩 किशोर दा 🫡 #ढीगप्रेम 🍂
ओल्या सांज वेळी ❤️ काही गाणी अशीही असताना जी फक्त कानावर जरी पडले तरी मन तृप्त होतं, त्यातलेच हे एक 😅 #ढीगप्रेम 🍂
Saiyaara चित्रपट बघून झिंगल्यासारख्या करणाऱ्या तरुण पिढीच्या पालकांसाठी, इंदोरीकर महाराज यांचा हा सल्ला उपयुक्त ठरेल.😂🙏🏻 #Saiyaara #genz #bollywood #SaiyaaraReview #Indorikar #maharaj
खर्या अर्थाने AI चा अप्रतिम उपयोग ❤️🙌 व्हिडिओ क्रेडिट- IG/अजिंक्य फाळके #छत्रपती 🧡🚩
आपल्याला ज्या गोष्टीची भीती जास्त वाटते, किंवा त्या गोष्टीमुळे आपल्याला खुप अडचण येईल. असं जेव्हा मनात सारखं घोळत असतं, आणि काय होईल याची चिंता लागते.😣 पण जेंव्हा ती गोष्ट घडते तेंव्हा तेवढी अवघड/भीतीदायक नसते,जेवढी आपण आधी Overthinking करून मोठी करून ठेवलेली असते.😌 #Life