नितीन शिंदे (Ni3😘)
@Nitin49871366
तुझ्यात-माझ्यात स्पेशल असं काही नाही पण खुप काही आहे असं वाटतं...❤
मोहरक्याला दाबायला लागतं... मग बाकीचे फक्त अवती भवती नाचतात... 😀
फक्त आजच्या दिवशी लोकं सापाला मारत नाही, बाकी इतर दिवशी दिसला की त्याला मारून टाकतात. एवढं मारतात की त्याचे पुर्ण तोंड टेचून काढतात...!!!!
नागपंचमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो सहसा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी प्रामुख्याने नागदेवतेची पूजा केली जाते. असे मानले जाते की ही पूजा केल्याने नाग शांत राहतात आणि त्यांचा राग शांत होतो... #NagPanchami

मुलींचे स्वतःचे असे जग असते जिथे इतर कोणालाही प्रवेश नाही, अगदी मुलांनाही नाही! 😊
आपण इतके ढोंगी आहोत की आपण दुसऱ्याच्या दुःखाला त्यांच्या पापांची शिक्षा मानतो आणि आपल्या स्वतःच्या दुःखाला परीक्षा मानतो...🙂
आपण स्वतःच्या दु:खाबद्दल खूप संवेदनशील असतो पण इतरांच्या दु:खाबद्दल संवेदनशील राहण्याचे नाव माणुसकी आहे... 🙏❤️
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत तेजस्वी सूर्याला अतिशय उत्तम प्रकारे धुतला 🔥🔥 कोणीही हे चुकवू नये,
प्रेम म्हणजे सौंदर्य,जगात इतके लोक असताना, एकच व्यक्ती फक्त तुमच्यावर व्यसनाधीन असते, तुमच्यासाठी वेडी असते, तुम्हाला पाहण्यासाठी धावत असते आणि क्षणभरही न दिसल्यास वेडी होते. अशी व्यक्ती सर्वांना मिळते का? जर तुम्हाला ती मिळाली तर ती जपा.. ❤️
जनतेच्या टॅक्सचा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरनारे राजकारणी ह्या महिलांनाकडून पैसे परत घेणार का? पैसे माफ करायला तुमच्या घरातले नव्हते साल्यानो..!
कोणी गर्दीतही एकाला शोधत असतो कोणाला दोघांमध्ये ही एकाचे होता येत नाही... #11pmWords शुभ रात्री
जरी मी तुला मिळवण्याचे भाग्य घेऊन जन्माला आलो नसलो तरी, मी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी परिपूर्ण हृदय घेऊन जन्माला आलो आहे, म्हणून मला ते मिळाले किंवा नाही मिळाले तरी, मी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करत राहीन.! ♥️
कोणत्याही नात्यात प्रेमापेक्षा आदर जास्त महत्त्वाचा असतो..कारण प्रेमाचे सौंदर्य आदरात लपलेले असते.❤️
मी तसा काही नाहीये,ज्याच्या शिवाय कोणाचा तरी दिवस थांबेल..माझी अनुपस्थिती वाऱ्याच्या शांत हालचालीसारखी, कोणालाही लक्षात येत नाही..!
जिथं विश्वास तुटतो, तिथे नातेसंबंध नाही तर माणुसकी संपते...फसवणूक करण्यापूर्वी विचार करा, तुम्ही एखाद्याचा विश्वास तोडत आहात..." मी सूड घेण्यावर विश्वास ठेवत नाही. वेळ आणि वरच्याचा निर्णय पुरेसा आहे" 🙏
जेव्हा मन थकलेलं असते आणि शब्द तुम्हाला सांत्वन देऊ शकत नाहीत, तेव्हा मला एका शांत नदीकाठी बसून स्वतःला सांगायचे असते- 'थांब, एक दीर्घ श्वास घे, सर्व काही ठीक होईल' ❤️
बिस्कीट टाकले आहे. आता झोपतो निवांत...छपरी लोकं बसा बोंबलत 🤣
कुछ भी करने का, लेकिन मेरा इगो हर्ट नही करने का...!! Mind your language 🙏