विठ्ठल नागणे
@Vitthal_VN
मराठी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य, #कडवट_मराठी, #जागरूक_मराठी #म #मराठी #मुंबई #महाराष्ट्र
मी तक्रार केल्यानंतर मेट्रो प्रशासनाने @MumbaiMetro01 सर्व १२ मेट्रो स्थानक वर "प्लेटफॉर्म" ऐवजी "फलाट" हा मराठी शब्द लिहून बदल केला आहे. त्या बद्दल आभार. पण महाराष्ट्रात मराठीसाठी विनंती व तक्रारी कराव्या लागतात हेच आमच मोठ दुर्दैव आहे. @ekikaranmarathi

मी आज एक प्रश्न @Dev_Fadnavis यांना विचारतो. एखाद्या सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल स्वीकारला म्हणजे त्यांनी केलेल्या सूचना मान्य केल्या अस होतो का? त्यांनी अहवाल स्वीकारणे व अध्यादेस काढणे यातला फरक जनते समोर मांडावा. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर हे सरकार खोटे बोलत आहे.
मराठी भाषेचा पर्याय एक तर ७ तो निवडल्यावर पण हिंदीच ऐकू येते @AxisBank @AxisBankSupport आपल्या @RBI नुसार ग्राहकांना त्यांच्या भाषेत सेवा मिळणे हा हक्क आहे. केवळ नावाला पर्याय म्हणुन नको महाराष्ट्रातील अनेक शाखात #मराठी सेवा नाही @ekikaranmarathi @mnsadhikrut
मिरा भाईंदर-दहिसर मेट्रो ९ मार्गिकेवरील "मेडतीया नगर" स्थानकाच्या नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध शहर अध्यक्ष सचिन घरत,शहर सचिव सिद्धेश पाटील यांनी समिती शिष्टमंडळासह मेट्रो प्रशासनाला @MMRDAOfficial निवेदन दिले. @mieknathshinde @PratapSarnaik कोण मेडतीया? राज्याशी संबंध काय?
मेट्रो स्थानकाच्या "मेडतीया नगर" नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध lokmat.com/thane/marathi-…
मेट्रो स्थानकाच्या "मेडतीया नगर" नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध! सकाळ : esakal.com/mumbai/todays-…
इंग्रजीच्या अट्टहासमुळे मराठी मागे पडतीये आणि हिंदी तर नकोच #द्विभाषा_सूत्र
Hindi signboard not allowed in Punjab 😁 Shocked na ! But it's true. Punjab is against #Hindi_imposition. महाराष्ट्राने दुसऱ्या भाषेला विरोध केला की राष्ट्रीय मिडिया दिवसभर बोंबलत बसते मात्र खुद्द उत्तरेतील राज्य दुसरी भाषा मान्य करत नाहीत. तेव्हा हिंदी मिडिया शेपूट घालते.
तातडीने कार्यवाही व्हावी @YouTube @YouTubeIndia @TeamYouTube #HarshRajput कडून अत्यंत द्वेषाने मराठी माणसाबद्दल गरळ ओकली जातेय, तेढ निर्माण केलाय जातोय सातत्याने महाराष्ट्र नागरिकाबद्दल अपशब्द वापरले जात आहे.. फेसबुक @facebook इंस्टाग्राम @instagram खाते देखील बंद करण्यात यावेत
Dear @YouTubeIndia @TeamYouTube, A creator named Harsha Rajput uploaded a video mocking the Marathi community using fake surnames and falsely calling Mumbai Dabbawalas political workers. This spreads hate and dangerous stereotypes. Please act now. #StopMarathiHate
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यांतर्गत खेड पोलीस ठाण्याचे हे उत्तर.मराठीत फलक असावा असे परिपत्रक,शासननिर्णय प्राप्त नाही म्हणून फलक मराठीत नाही. राज्याची राज्य,स्थानिक,अभिजात भाषा मराठीचा हा अवमान नाही का? @PuneCityPolice @puneruralpolice @CPPuneCity @DGPMaharashtra @BhashaMarathi
२२/०७/२०२२, ११/१२/२०२२ रोजी फलक मराठीत करण्यासंदर्भात तक्रार केली, मराठी भाषा विभागाचे पत्र देखील आहे. पण पुणे पोलीस अधीक्षक म्हणतात,पोलीस ठाण्याच्या नावाचा फलक मराठी असावा असे कोणतेही पत्रक,शासन निर्णय पोलीस ठाण्याला प्राप्त नाही म्हणून फलक मराठीत लावला नाही. @DGPMaharashtra
भारत #गॅस पावतीवरील व संकेतस्थळावरील #ठाणे जिल्ह्याच्या नावाच्या चुकीच्या इंग्रजी अक्षरलेखनाबाबत तसेच पावतीवरील माहिती मराठीत देण्याबाबत तक्रार Thana ❌ Thane ✅ @BPCLLPG @PetroleumMin @Info_Thane1 @CMOMaharashtra @mataonline @lokmat @LoksattaLive @abpmajhatv