आनंदा मारूती पाटील (Ananda Maruti Patil)
@ANANDAPATIL76
उपाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य 'विजय सत्याचा व्हावा मग ते सत्य कोणाचे का असेना; बस्स एवढीच प्रार्थना' #मऱ्हाटी #Marathi #कोल्हापूर #Maharashtra 🚩 #India 🇮🇳
⚠️ इतिहास व संभाव्य धोका: काही वर्षांपूर्वी दिवा स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक झाल्याची गंभीर घटना घडली होती.यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे जर रेल्वे सेवा काही वेळासाठी बंद पडली,तर पुन्हा अशीच अप्रिय व बिघडलेली परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पहा.
राज्य शालेय शिक्षणातून सर्वच इयत्तेतून हिंदी विषय हद्दपार झाला पाहिजे.. मराठी मुलांच्या माथी अतिरिक्त ताण नको.
मिरा भाईंदर-दहिसर मेट्रो ९ मार्गिकेवरील "मेडतीया नगर" स्थानकाच्या नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध शहर अध्यक्ष सचिन घरत,शहर सचिव सिद्धेश पाटील यांनी समिती शिष्टमंडळासह मेट्रो प्रशासनाला @MMRDAOfficial निवेदन दिले. @mieknathshinde @PratapSarnaik कोण मेडतीया? राज्याशी संबंध काय?
मेट्रो स्थानकाच्या "मेडतीया नगर" नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध lokmat.com/thane/marathi-…
#दिवा स्थानक ते #छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (#CSMT) थेट लोकल सेवा तातडीने सुरू करण्यात यावी. सर्व जलद लोकल गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा देण्यात यावा. दिवा ते #पनवेल लोकल सेवा सुरू करण्यात यावी. दिवा व #मुंब्रा स्थानक येथे #रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. @RailMinIndia




मराठी भाषेचा पर्याय एक तर ७ तो निवडल्यावर पण हिंदीच ऐकू येते @AxisBank @AxisBankSupport आपल्या @RBI नुसार ग्राहकांना त्यांच्या भाषेत सेवा मिळणे हा हक्क आहे. केवळ नावाला पर्याय म्हणुन नको महाराष्ट्रातील अनेक शाखात #मराठी सेवा नाही @ekikaranmarathi @mnsadhikrut
हुर्रे!! मराठमोळी दिव्या देशमुख FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय ठरली 🇮🇳 आणि यासह ती भारताची ८८ वी ग्रँडमास्टर बनली ♟️ टायब्रेकमध्ये गेलेल्या फायनलमध्ये, दिव्याने हम्पीला १.५-०.५ असे हरवले. पहिला रॅपिड गेम बरोबरीत सुटला. पुढचा दिव्याने काळ्या मोहऱ्यांसह झकास खेळत जिंकला.
The encroachments and hawkers on pavements in Mumbai is a matter of grave concern for pedestrians.. instead of solving the issue MCGM is rewarding them with readymade stalls...My take in a weekly column in #MaharashtraTimes
अश्विनी केंद्र यांचे १ जुलै पासून धरणे आंदोलन सुरूच .. #दिवा–सीएसएमटी थेट लोकल सेवा करा. येणाऱ्या ट्रेन भरून येतात, प्रवासी संख्या असंख्य असल्याने प्रवाशांना चढता येत नाही, प्रवासी त्रस्त आहेत. #StartDivaCSMTLocal @RailMinIndia @drmmumbaicr @AshwiniVaishnaw @ekikaranmarathi
#मराठी, #मुंबई, #महाराष्ट्र हे सर्व आमचं आहे. youtube.com/shorts/crxA_Hq…
सर्व बांधवांना कळविण्यात येते की, पाटोदा तालुक्यातील घाटेवाडी येथील, बाळू वायकर आणि लता बाळू वायकर या पती पत्नीचे आज एका दुर्दैवी अपघातात निधन झाले.आणि वायकर कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले सर्वात दुःख याचे आहे की, त्यांचे दोन्ही मुले, एक सहावीला असून एक तिसरीला आहे. जे आज आई बाबा…
परप्रांतीयांची मग्रुरी बघताय ना ? ग्राहक आपल्याच राज्यात मराठीची मागणी करतोय तर ग्राहकाला तो बोलतोय मराठीत बोलणे गरजेच आहे का ? @Navimumpolice @PanvelCorp @CollectorRaigad मग अशांना कोणत्या भाषेत सांगायचे ? राज्यात हे व्यवसाय करतात पण यांना मराठीचा एवढा द्वेष का ? @samant_uday
खारघर, नवी मुंबई येथे परप्रांतीय दुकानदार विविध धान्याचे पीठ #आटा म्हणून विकतो. त्याला गेल्या ६ महिन्याच्या कालावधीत ५-६ वेळेस मराठी मध्ये फलक लावण्यास गोडीने सांगितल...पण अजुनपण मराठी फलक लावला नाही. दुकानदाराची मग्रुरी व माजोरडेपणा बघा. @ekikaranmarathi
महाराष्ट्रात डिजिटल अटक घटनांमध्ये, गुन्ह्यात #मराठी भाषेचा वापर होतो किंवा नाही याबाबत माहिती द्यावी. @grok #सायबरगुन्हे #Digitalarrest #cybercrime #Maharashtra

📢 #दिवा ते #छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस थेट लोकल सुरू करा! १० वर्षांची प्रतीक्षा ? सुरक्षा व हक्कांचा प्रश्न गंभीर आहे. तातडीने निर्णय घ्या! #दिवाCSMTथेटलोकल #StartDivaCSMTLocal #PassengerRights #MumbaiLocalTrain @drmmumbaicr @RailMinIndia @RailwaySeva @ekikaranmarathi
Mumbai local train’s most famous app m-indicator started from a train struggle! Struggling to commute on trains and frustrated by delays and cancellations, how VJTIan Sachin Teke developed Mumbai’s most famous app called m-indicator. Read his story here: share.google/ngJYaxNEQzcAng…
तळकोकणात जागा घेऊन, मुंबईवरून 50 महिला, बाऊन्सर आणून स्थानिक मराठी कुटूंबाला अमानुष मारहाण करणारे गुजू, मारवाडी तुमी बघितले. आता मराठी माणसाला गुजरात मधे कस वागवतात ते पण बघा, प्रत्येक मराठी माणसाला याची जाणीव झाली पाहिजे, यांचा बहिष्कार करा. आजिबात गोड बोलू नका, सहकार्य करू नका.
हिंदी देश जोडते मग मराठी, तामिळ,तेलगू,कानडी,गुजराती, बंगाली, ओडिया, मल्याळी या सर्व भाषा देश तोडतात का? या देशाच्या भाषा नाहीत? तुम्ही हिंदी भाषेला इतर भारतीय भाषेपेक्षा श्रेष्ठ दाखवून भाषिक तेढ/द्वेष का निर्माण करताय? @mahabank नावात महाराष्ट्र का लावले आहे? @RBI @nsitharaman
तुमची बँक महाराष्ट्रात नक्की ग्राहकांना सेवा देण्यासाठी काम करते की हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे ठरवून घ्या, हिंदी जोडते आणि बाकी भाषा काय तोडतात का ? @MaharashtraBank राज्यावर हिंदी लादण्याचे आणि हिंदीच्या प्रचार, प्रसाराचे काम यांना आपण दिले आहे का ? @RBI
#कोल्हापूर / राधानगरी, रात्री 10.15 दि. 25/7/2025 राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 1 व 6 मधून 2856 क्युसेक व पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक असा एकूण 4356 क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी.