मराठी मुलगा
@Me_marathimulga
मराठी
लोकनेते @mieknathshinde साहेब यांना "संतशिरोमणी श्रीनामदेव महाराज पुरस्कार" प्रदान करण्यात आला!!!🙏🏻 नामदेव महाराजांचा पुरस्कार म्हणजे जनसेवेच्या वाटचालीचा गौरव चिन्ह!!! 🙏🏻🚩🚩
हे म्हणजे, चोराच्या उलट्या बोंबा..... आणी हे वाचवणार मुंबई 🤦♀️🫢🤪
Real Tiger 🐯 @mieknathshinde जी 🔥 Dedicated to comman man ♥️
सर्वसामन्यांच्या घरांचे स्वप्नपूर्ण होणार.. परवडेल अशा किंमतीत घरे. शिवसेना महायुती सरकारचा संकल्प.. @mieknathshinde
घर सर्वसामान्यांचं, स्वप्न सरकारचं! "शिवसेना महायुती सरकारचा निर्धार – परवडणाऱ्या दरात लाखो घरांचा विस्तार! #घरस्वप्नपूर्ती #शिवसेना_महायुती #परवडणारीघरे #सर्वसामान्यांसाठी_घर #EknathShinde @mieknathshinde @Shivsenaofc
शिवसेना महायुती सरकारचा संकल्प परवडेल अशा किमतीत घरे सर्वसामान्यांच्या स्वप्न पूर्ण होणार @mieknathshinde
लोकनेते एकनाथ शिंदे यांना "संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार"!! संत परंपरेचा सन्मान एकनाथ शिंदेंच्या सेवेला मान!!🙏🏻🚩🚩 @mieknathshinde जी
संत परंपरेचा सन्मान एकनाथ शिंदेंच्या सेवेला मान! लोकनेते एकनाथ शिंदे यांना "संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार"! नामदेव महाराजांचा पुरस्कार जनसेवेच्या वाटचालीच गौरवचिन्ह !🚩 @mieknathshinde जी 🔥
संत परंपरेचा सन्मान, एकनाथजी शिंदे च्या सेवेला मान! लोकनेते एकनाथ शिंदे यांना संतशिरोमनी श्री नामदेव महाराज पुरस्कार!💐 @mieknathshinde अभिनंदन 🚩🔥
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार !! आर्थिक दुर्बल घटकाला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार ! परवडेल अशा किंमतीत घरे ! शिवसेना महायुती सरकारचा संकल्प !! @mieknathshinde