SelfCareSavvy
@Aarohi37050
राष्ट्रहित सर्वतोपरी 🚩🚩 illuminating the path of self - love, ❤️ good vibes only ✨ Indian RTs are not Endorsement
गोविंदांना सरकारचे सुरक्षा कवच ! भाजप- महायुती सरकारच्या या निर्णयामुळे गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या या निर्णयामुळे गोविंदांना आर्थिक ढाल, आणि उत्सवाला नवी ऊर्जा मिळणार हे नक्की. @BJP4India @BJP4Maharashtra
स्वामीजींच्या येण्यामुळे इथली धरती पवित्र ! #Shivsena #Eknathshinde
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! #Shivsena #Eknathshinde
📍कोल्हापूर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा ! कोल्हापूर मधील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा आज खासदार मा.श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने कोल्हापूरवासी उपस्थित होते. कोल्हापूर आणि शिवसेनेचे…
मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मांडलेले प्रमुख मुद्दे : #Shivsena #Eknathshinde
स्वामी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या जन्मदिन सोहळ्यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मांडलेले प्रमुख मुद्दे : #Shivsena #Eknathshinde
स्वामी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या जन्मदिन सोहळ्यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मांडलेले प्रमुख मुद्दे : #Shivsena #Eknathshinde
कोल्हापूर साठी शिंदे साहेबांनी भरपूर निधी दिला - @DrSEShinde
आपण विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे काम केलं त्याच्यापेक्षा अधिक काम आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत करावं असे आवाहन @DrSEShinde यांनी शिवसैनिकांना केले.
वडिलांचे मुलावर संस्कार कसे पाहायला मिळतात बघा; एक नेता कसा असावा याची व्याख्या करताना, @DrSEShinde यांनी सांगितले एका नेत्यासाठी त्याचा कार्यकर्ता, त्याचा पदाधिकारी नुसता कार्यकर्ता पदाधिकारी नसून त्याच्या कुटुंबाचा भाग असावा आणि हे नेतृत्व आपल्याला शिंदे साहेबांमध्ये पाहायला…
"फ्लड कंट्रोल, रंकाळा,IT hub असेच अनेक कार्यांसाठी मा. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला निधी मिळून दिला"– डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे 🚩 @DrSEShinde
विरोधकांनी शिंदे साहेबांना किती शिव्याशाप दिल्यात पण शिंदे साहेबांनी त्याचं प्रत्युत्तर कामातून दिलं म्हणून जनता शिंदे साहेबांच्या बाजूने उभी राहीली!!🔥 @DrSEShinde
लोकसभेनंतर कुणी विचार नव्हता केला की महायुती च सरकार सत्तेवर येईल. पण लँडस्लाईड व्हिक्टरी मिळाली - @DrSEShinde जी 🚩🚩
विरोधकांनी शिंदे साहेबांना किती शिव्याशाप दिल्यात पण शिंदे साहेबांनी त्याचं प्रत्युत्तर कामातून दिलं!!🔥🚩 @DrSEShinde
कोल्हापूरचा सर्वांगीण विकास कसाप्रकारे होईल यावर बारीक लक्ष शिंदे साहेबांच आहे, आपण जसा विश्वास लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दाखवला तसाच विश्वास येणाऱ्या काळामध्ये दाखवा, कोल्हापूरला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी देण्याचे काम शिंदे साहेबांनी केले आहे. @DrSEShinde
कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार @DrSEShinde जी
कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार @DrSEShinde जी 🔥
कोल्हापूर येथे आज शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने कोल्हापूरवासी उपस्थित होते. @DrSEShinde
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटनेला आज अधिक बळ मिळत आहे. मोठ्या संख्येने विविध पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. @DrSEShinde