मराठी अभ्यास केंद्र
@AbhyasKendra
मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे.
लाडकी बहीण ही निवडणूकपूर्व सामूहिक लाच योजना होती. अशा योजनांचा त्रिमूर्तीने पाऊस पाडला. अशा योजना आणि राहुल गांधींनी ज्याचा इंडस्ट्रियल लेव्हल रिगिंग असा रास्त उल्लेख केलाय त्या जीवावर हे सरकार सत्तेत आलं आहे. विरोधकांनी थोडं अवसान ठेवलं तर वर्षभरात स्थिती पालटेल. पण…

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथं डॉ. दीपक पवार आणि डॉ. प्रकाश परब यांनी 'मराठी भाषा अभिजात दर्जा आणि वास्तव' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक यांचे मनःपूर्वक आभार! #महाराष्ट्रधर्म…




सांगली येथील मराठा सेवा संघ कार्यालयात डॉ. दीपक पवार आणि डॉ. प्रकाश परब यांची व्याख्याने झाली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, मराठा सेवा संघ, शब्द साहित्य विचार मंच आणि प्रतिभासंगम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व आयोजकांचे…




रविवारी, २० जुलै २०२५ रोजी तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथे परिषद घेण्यात आली. परिषदेत भारत पाटणकर, सतेज पाटील, डॉ. दीपक पवार, डॉ. दिलीप चव्हाण यांनी आपले विचार मांडले. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #कोल्हापूर




जनवादी सांस्कृतिक चळवळीने कोल्हापूर येथे तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात सभा आयोजित केली होती. आजच्या वर्तमानपत्रांतील सभेच्या बातम्या. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म


शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हिंदीसक्तीविरोधी आंदोलनात सरकारला शासननिर्णय मागे घ्यायला भाग पाडल्याबद्दल फेटा बांधून अभिनंदन केले. सोबत डॉक्टर प्रकाश परब आणि एबीपी माझाचे परशराम पाटील. शक्तिपीठ समन्वय समिती आणि शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समिती एकत्र येऊन लवकरच…



त्रिभाषा अजेंडा हाणून पाडू! #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म

मंगळवार दि. २२ जुलै २०२५ सायं. ठीक ५ वाजता. राष्ट्रमाता जिजाऊ मार्ग, सिव्हिल हॉस्पिटल मागे, गारपीट चौकाजवळ, सांगली #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म

मराठीकारणाची लढाई लोकांमध्ये जाऊन लढली पाहिजे या भावनेतून ही फिरस्ती आहे. वैयक्तिक आमंत्रणाची वाट बघू नका. आपलाच संघर्ष आहे. दीर्घकाळ चालणार आहे. सोबत राहू. जिंकू. जय मराठी ! जय महाराष्ट्र ! - डॉ. दीपक पवार #मराठीकारण


रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा आजच्या महाराष्ट्र टाइम्समधील लेख. #महाराष्ट्रधर्म #मराठीकारण

लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल? #मराठीकारण #मराठीअभ्यासकेंद्र #दीपकपवार #मराठीमाणूस #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रात_फक्त_मराठीच
मुख्यमंत्रीसाहेब, हेच सांगायचं होतं तर आधीचे दोन जीआर मागे घ्यायची, नरेंद्र जाधव समिती नेमायची ही लबाडी कशासाठी आणि कोणासाठी? #मराठीअभ्यासकेंद्र @CMOMaharashtra
