मराठी पॅटर्न
@MarathiPattern
स्वतःच्याच गावात पाहुणे बनू नका आपल्या गावातील जागा-जमिनी परप्रांतीयांना विकू नका. अथवा भाड्यानेही देऊ नका महाराष्ट्राचा ७-१२ परप्रांतीयांच्या नावे करु नका.
MNS workers removed the illegal signboard by breaking it down. Headline Corrected**
महाराष्ट्र : ठाणे में MNS कार्यकर्ता ने गुजराती में लिखा साइन बोर्ड तोड़ा ◆ वीडियो हुआ SM पर वायरल #Maharashtra | #MNS | Sign Board in Gujarati | Maharashtra
परदेशात गेलेले भारतीय सुद्धा तिथे भाषेच्या आधारावर ग्रुप बनवून राहतात. एका सोसायटी मध्ये तामिळ लोकाचा ग्रुप असतो, तेलुगू लोकांचा वेगळा ग्रुप असतो आणि त्यांच्या गुलुगुलू गप्पा सुरू असतात. आणि येथे "मराठी भय्ये" आम्हाला "एक देश, एक भाषा" याचे डोस पाजतात 😡
मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मराठी माणसाने देशातील सगळ्या भाषा शिकाव्यात… पण एकदाही म्हणत नाहीत की परप्रांतीयांनी मराठी शिकावी! मराठी माणसासाठी ‘राष्ट्रीयता’, परप्रांतीयांसाठी ‘सवलत’ हेच का धोरण? #मराठी #महाराष्ट्र
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. परप्रांतीय लोंढे थांबले पाहिजेत. मराठी आपली भाषा आहे. परप्रांतीय लोंढे रोखायचे असतील तर लढा स्वायत्त महाराष्ट्राचा लढावाच लागणार... व्हिसा कायदा झाल्याशिवाय महाराष्ट्रावरील हिंदी वसाहतवादाचे संकट दूर होणार नाही. #लढास्वायत्तमहाराष्ट्राचा #स्वायत्त
आधी अहमदाबाद चे नामांतर करूया मग बाकीची नांवे नंतर घेऊ. टीपः १. नेरी शब्द #मराठी नेर शब्दवरून आहे. म्हणजे छोटे शहर वा पेठ. उदः जामनेर, अमळनेर. २. शिवाई देवीचे देऊळ म्हणून शिव. २. मराठी व कन्नड ह्या भाषा भगिनी असल्याने बरेच शब्द सारखे आहेत त्यामुळे कन्नड असल्यास काही वावगे नाही.
शिवनेरी हा शब्द मराठी भाषेतील नसून कन्नड भाषेतील आहे. नेरी हा शब्द कन्नडमध्ये "डोंगराळ भाग" किंवा "टेकडीवरील स्थान" या अर्थाने वापरला जातो. शिव म्हणजे भगवान शंकर. मग शिवनेरी हे नावही बदलायचे कारण ते कन्नड भाषेतील आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत म्हणतात मराठी लोकांनी सर्व भाषा शिकल्या पाहिजे पण ते एकदाही अस म्हणत नाही की महाराष्ट्रात नोकरी धंदा करत असलेल्या परप्रांतीयांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. हा #मराठी द्वेष आणि हिंदीच लांगुलचालनच आहे, उगाच ताकाला जाऊन भांडे लपवण्यात अर्थ नाही.
हिंदी देश जोडते मग मराठी, तामिळ,तेलगू,कानडी,गुजराती, बंगाली, ओडिया, मल्याळी या सर्व भाषा देश तोडतात का? या देशाच्या भाषा नाहीत का?

हिंजवडी खराडी तळेगाव रांजणगाव चाकण हे परिसर म्हणजे राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत आणि लाखो तरुणांना रोजगार देणारे केंद्र आहेत 🙏 हे सर्व परिसर जागतिक दर्जाचे हवे पण आपण त्यांना खेडी बनवून ठेवले आहे 😑 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @midc_india @OfficialPMRDA @girishkuber
हिंदी देश जोडते मग मराठी, तामिळ,तेलगू,कानडी,गुजराती, बंगाली, ओडिया, मल्याळी या सर्व भाषा देश तोडतात का? या देशाच्या भाषा नाहीत? तुम्ही हिंदी भाषेला इतर भारतीय भाषेपेक्षा श्रेष्ठ दाखवून भाषिक तेढ/द्वेष का निर्माण करताय? @mahabank नावात महाराष्ट्र का लावले आहे? @RBI @nsitharaman
तुमची बँक महाराष्ट्रात नक्की ग्राहकांना सेवा देण्यासाठी काम करते की हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे ठरवून घ्या, हिंदी जोडते आणि बाकी भाषा काय तोडतात का ? @MaharashtraBank राज्यावर हिंदी लादण्याचे आणि हिंदीच्या प्रचार, प्रसाराचे काम यांना आपण दिले आहे का ? @RBI
परप्रांतीयांना मुंबईत सरकारी नोकरी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे. जेणेकरून भविष्यात हे परप्रांतीय महानगरपालिका,पोलीस दल व अश्या अनेक महाराष्ट्र राज्यातील सरकारी आस्थापनेत सहजपणे हिंदी भाषेतून लेखी परीक्षा देऊन उतीर्ण होऊ शकतील.
मुंबईतील बहुतांश रस्ते,चौक,पार्क यांना अमराठी परप्रांतीयांची नावे दिलेली आहेत ती हटवा. आणि त्या ठिकाणी मराठी माणसांची नावे द्या.. || महाराष्ट्रात मराठीच पाहिजे ||

मनसे चित्रपट सेना जेंव्हा इतर कलाकार वर वाईट वेळ आली तेंव्हा ठाम उभा होता केसेस अंगावर घेतले पण जेंव्हा आपला माणूस लढतो आहे त्याच्यावर वाईट वेळ आली तेव्हा सर्व सर्व मराठी कलाकारांच्या तोंडाला टाळा.
Hindi signboard not allowed in Punjab 😁 Shocked na ! But it's true. Punjab is against #Hindi_imposition. महाराष्ट्राने दुसऱ्या भाषेला विरोध केला की राष्ट्रीय मिडिया दिवसभर बोंबलत बसते मात्र खुद्द उत्तरेतील राज्य दुसरी भाषा मान्य करत नाहीत. तेव्हा हिंदी मिडिया शेपूट घालते.
आज एका परप्रांतीय फ्रेशमार्ट वाल्याकडे गेलो. काही साहित्य खरेदी केलं आणि बोललो, ह्याचे किती झाले ? त्याने मराठीत उत्तर दिलं, मी तिथेच उभा होतो. तोवर एक गृहस्थ तिथे आले आणि त्या परप्रांतीय व्यापाऱ्याचे शब्द असे होते, " बोला दादा, काय देऊ ? " ह्याला राज ठाकरे दणका म्हणतात. 🔥
महाराष्ट्रात धंदा करायचा पैसा कमवायचा पण #मराठी भाषेला सन्मान न देता महाराष्ट्रात गुजराती हिंदी भाषा लादायची हे मराठी माणूस कदापि खपवून घेणार नाही. @mnsadhikrut आपले मराठीसाठीचे काम नेहमीप्रमाणे कौतुकास्पद आहे. #म #महाराष्ट्रातफक्तमराठीच #marathi @avinash_mns
Maharashtra Navnirman Sena (MNS) workers on Thursday removed several Gujarati-language signboards from roadside dhabas along the Mumbai-Ahmedabad National Highway. The move came after MNS Palghar district president Avinash Jadhav and Vasai-based leader Prashant Khambe…
आणि दिलं वाले दुल्हनिया ले जायेंगे हा हिंदी चित्रपट मराठा मंदिर चित्रपट गृहात कित्येक वर्षे अविरत सुरु आहे, कोणी बघायला तरी जात असेल का तो आता, काढा म्हणावं