जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
@InfoRaigad
Official Twitter Account of District Information Office, #RAIGAD, Directorate General of Information & Public Relations, Gov. of Maharashtra
🚨 #हवामानइशारा | #Raigad जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता! 🌧️ आज २५ जुलै रोजी सायं. ७ वा. इशारा जारी – > पर्जन्य दर: 15 मिमी/तासाहून अधिक वैधता: रात्री १०:०० वा. पर्यंत 🔴 खबरदारी घ्या, सुरक्षित रहा! #RedAlert #IMD #MaharashtraRain 📱 डाउनलोड करा – Mausam | UMANG | Damini ⚡

तालुकानिहाय पावसाची नोंद– दि. २५ जुलै (मिमी मध्ये) संध्या. ५:३० वा. अलीबाग –१२ मुरूड –३ पेण –४२ पनवेल –४७.४० उरण –११ कर्जत –३४.२० खालापूर –६५ माथेरान –९५ रोहा –२१ सुधागड – ३१ माणगाव – ४० तळा – १९ महाड – ३० पोलादपूर – ४९ श्रीवर्धन – ४ म्हसळा – २३ एकूण – ५२६.६ सरासरी – ३२.९१
📢 शिधापत्रिकाधारकांसाठी महत्वाची सूचना! अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा! शासनाने दिलेली अंतिम मुदत संपली आहे नजीकच्या रेशन दुकानात जाऊन लगेच KYC करा ⚠️ पुढील महिन्यात केवायसी न झाल्यास धान्याचा लाभ बंद होऊ शकतो! #RationCard #EKYC #रेशनकार्ड

पनवेल RTO द्वारे दुचाकीसाठी नवा क्रमांक आकर्षक व पसंतीचे नंबर हवे आहेत का? 🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 📍 RTO कार्यालय,पनवेल 📄 DD, आधार, पॅनकार्ड सक्तीचे 💰 लिलाव 30 जुलै रोजी #PanvelRTO #VehicleNumber #RTOUpdates

श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन पर्यटन स्थळांच्या एकत्रित विकास आराखड्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 जून 2025 रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रस्तावित केल्याप्रमाणे श्री हरिहरेश्वर…
हेटवणे धरण माहिती | २५ जुलै दुपारी ३ वा.पाणी पातळी: ८२.०० मी. धरण ८२.९२% भरलेले असून सुरक्षित आहे. मात्र २६ जुलै रोजी सांडवा पातळी ८३.१० मी. गाठण्याची शक्यता ➡️ पाण्याचा विसर्ग कधीही सुरू होऊ शकतो. ⚠️ कृपया नागरिकांनी खबरदारी घ्यावी.l #Raigad #HetwaneDam #पाणीपातळी #FloodAlert

⚠️ पावसाचा इशारा - रायगड जिल्हा ⚠️ भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार 📅 २६ आणि २७ जुलै – #ऑरेंजअलर्ट 📅 २५ जुलै – #रेडअलर्ट ➡️ जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता ➡️ नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे ➡️ आपत्कालीन सेवांशी संपर्कात राहा #RedAlert #OrangeAlert #मुसळधारपाऊस #IMD

रायगड जिल्हा - नदी पाणी पातळी अहवाल 🕓 दिनांक: २५ जुलै २०२५, दुपारी ३.०० वा. #कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे

रायगड जिल्हा - नदी पाणी पातळी अहवाल 🕓 दिनांक: २५ जुलै २०२५, दुपारी १.०० वा. #कुंडलिका आणि #पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे

कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची नोंद (दि. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:५० वाजेपर्यंतची मिमीतील माहिती) ☔ #Raiagad #RainfallReport #Monsoon2025 #Konkan #पावसाचीनोंद #WeatherUpdate

अलिबागसाठी आजच्या भरती-ओहोटीच्या वेळा शुक्रवार,२५ जुलै 🌊 पहिली ओहोटी – सकाळी ५:३२ वाजता – 0.25 मीटर (0.82 फूट) 🌊 भरती – दुपारी १२:१४ वाजता – 4.26 मीटर (13.98 फूट) 🌊 दुसरी ओहोटी – संध्याकाळी ६:२२ वाजता – 🌡️ 1.21 मीटर (3.97 फूट) #Alibag #TideAlert #भरतीओहोटी #WeatherUpdate

तालुकानिहाय पावसाची नोंद,दि. २५ जुलै, सकाळी ८ वा. (मि.मी.मध्ये) अलिबाग –५० मुरुड –१५ पेण – l९४ पनवेल –७३.८ उरण –३९ कर्जत –१२२.५ खालापूर –७५ माथेरान –१४४.२ रोहा –४१ सुधागड –६३ माणगाव –९७ तळा –३७ महाड – ८३ पोळादपूर – १२४ श्रीवर्धन – १२ महसळा –६१ एकूण – ११३१.५ सरासरी – ७०.७२
रायगड जिल्हा - नदी पाणी पातळी अहवाल 🕓 दिनांक: २५ जुलै २०२५, सकाळी १०.०० वा. #कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे

रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड दि. २५ जुलै २०२५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी #Raigad #WaterLevel #IrrigationDept #Monsoon2025

लघु पाटबंधारे प्रकल्प – रायगड विभाग (कोलाड) 📷 दिनांक २५ जुलै २०२५ जिल्ह्यातील जलाशयांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची तुलनात्मक स्थिती दर्शविणारा तक्ता . #Raigad #जलसंपदा #पाटबंधारे #WaterResources #Irrigation #पाणीसाठा #RuralDevelopment #Kolad #RaigadIrrigation

जिल्ह्यात 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन! प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांचा तडजोडीने निकाल लावण्याची संधी. दिवाणी, फौजदारी, अपघात, विवाह,थकबाकी प्रकरणे 👉 नागरिकांनी व वकिलांनी सहभाग घ्यावा! #राष्ट्रीयलोकअदालत #RLSA #Raigad #न्यायासाठीएकपाऊल #LegalAid #लोकअदालत

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) दिनांक : २४.०७.२०२५ (सकाळी ८:०० वाजेपर्यंत) एकूण पावसाची नोंद : १००३.१ मि.मी. आजचा सरासरी पाऊस : ६२.६९ मि.मी.

लघु पाटबंधारे प्रकल्प – रायगड विभाग (कोलाड) 📷 दिनांक २४ जुलै २०२५ जिल्ह्यातील जलाशयांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची तुलनात्मक स्थिती दर्शविणारा तक्ता . #Raigad #जलसंपदा #पाटबंधारे #WaterResources #Irrigation #पाणीसाठा #RuralDevelopment #Kolad #RaigadIrrigation
