Hemant Dhome । हेमंत ढोमे
@hemantdhome21
Farmer-Entertainer | Dare to be Different!
मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल! मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पुर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं… मनापासून…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो!

Thank you! 😊👍🏻
Watching "Fussclass Dabhade" 2nd time. Directed and Written by @hemantdhome21 प्रत्येक कुटुंबात आपापसात समस्या असतात पण मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत, पण सुसंवादाने त्याचे समाधान निघू शकते, हे मांडण्यात यशस्वी झालेला सिनेमा आहे हा.
आजच्या या बातमीत आणि वरच्या जाहिरातीत किती तरी अर्थ दडलाय… गंमत आहे सगळी! मराठी माध्यमाच्या शाळा एक एक करत बंद होत आहेत आणि त्याबद्दल काही करावं असं आपल्या राज्यकर्त्यांना आणि सरकारला वाटत नाही! आणि दोष फक्त आताच्या सरकारला देऊन चालणार नाही इथून मागच्या ‘सर्वच’ सरकारांची चूक…

Thank you very much! 😊❤️
Just watched #FussClassDaBhade on #amazonprimevideo A very real and emotional film. It shows how every family has internal issues—between siblings, with parents—things we don’t always talk about. It’s honest, it’s relatable, and it stays with you. #MarathiMovie #MovieReview
हिंदी लवकर शिकवल्यास वाचन, लेखन आणि आकलन कौशल्ये बळकट होतात, आत्मविश्वास निर्माण होतो, अशा प्रकारची माहिती देऊन मुंबईतील अनेक शाळांमध्ये पालकांकडून संमती अर्ज भरून घेतले जात आहेत. महाराष्ट्र मंडळांच्या मराठी शाळांमधून हे जे अर्ज भरून घेतले जात आहेत ते शिक्षण विभागाला माहित नाही…
प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट! आपल्या छत्रपती शिवरायांच्या या गडकिल्ल्यांची नीट देखभाल व्हावी ही आशा! हे महाराष्टाचं वैभव पुढच्या पिढ्यांना बघता यावं जगता यावं… #जयशिवराय #WorldHeritage
🔴 BREAKING! New inscription on the @UNESCO #WorldHeritage List: Maratha Military Landscapes of India, #India 🇮🇳. ➡️ unes.co/47whc #47WHC
महाराष्ट्राची पुढची पिढी आता दिवाळीत किल्ले बनवणार आणि त्यावर कोण विराजमान झालंय असं विचारल्यावर ती लेकरं काय सांगणार? ‘शिवबा’ की ‘सिवबा’ ??? याचा विचार जरूर करा आणि मग शालेय शिक्षणच्या हिंदीकरणाला पाठिंबा द्या! लेकरांना आधी ‘मराठी’ नीट शिकवा! @AbhyasKendra च्या सर्व…

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी भारताबाहेर आहे… पण मनाने आणि विचाराने कायम दीपक पवार सर आणि चिन्मयी सुमीत आणि या माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत आहे… या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या संपर्कात आहे, आणि या लढ्यात कायम त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे… शेवटपर्यंत! मराठी चा विजय असो! आता…
सोमवार, ७ जुलै २०२५ | सकाळी १० ते संध्या ६ वा | आझाद मैदान, मुंबई #मराठीकारण
मराठी शाळेतल्या तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात आणि मुळात मराठी भाषेच्या वाढीसाठी, गोडीसाठी डॅा. दीपक पवार यांनी आजच्या कार्यक्रमात अत्यंत मुद्देसूद आणि कठोर शब्दांत आपल्या मागण्या ठेवल्या आहेत! मराठी भाषा केंद्र आणि सर्व समविचारी संस्थाच्या या मागण्या महाराष्ट्राच्या ‘मराठी’…

यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा “मौखिक” असेल, पुस्तकं नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील!!! - माननीय शिक्षणमंत्री!!! हे म्हणजे कसं झालं… ‘विचार मांडणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या संगळ्यांना मौखिक चपराक’ हा सगळा एक हास्यास्पद फार्स चालू आहे… सगळी कशी…
लोक कल्याणकारी… छत्रपती शाहू महाराज! सर्वांसाठी शिक्षण खुले करणारे, दुर्बल घटकांना त्यांचे अधिकार मिळवून देणारे, कृषी आणि सिंचन क्षेत्रात नवं तंत्रज्ञान आणणारे, काळाच्या आधी पुढचा विचार करणारे दूरदृष्टी असणारे सर्वसमावेशक राजे… राजर्षी आपणांस मानाचा मुजरा! 🙏🏽

एक सर्वे असं सांगतो की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मराठी शाळांचा पट हा २० च्या खाली आहे… यात बहुतांशी शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत! म्हणजे तिथे हा सरकारचा तिरपांगडा २० या आकड्याचा खेळ कळतो! काहीही करून हिंदी घुसवायची हे खूप आधीपासून ठरलंय! आता जे चालू आहे ते निव्वळ राजकारण आणि…
अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाहीय… किंवा खरंतर कुठल्याच इतर भाषेला नाहीये! त्या वाढतील की त्यांच्या त्यांच्या… त्या त्या भाषेच्या लोकांनी आपल्या भाषेचा मक्ता जरूर घ्यावा! त्यात गैर काहीच नाही… मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे! हिंदी मोडकी तोडकी…
Thank you! ❤️
Just saw @firstclassdabhade @hemantdhome21 Thanks so much for this masterpiece !! Really loved it. ❤️ Superb performance by all actors.!!
मराठीचा मुद्दा राजकारणापुरताच राहिलाय? साहित्यिक, कलाकार, उद्योजक भूमिका का नाही मांडत? अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेंशी संवाद #RajThackeray #Hindi #Marathi @AnujaDhakras21 @hemantdhome21 x.com/i/broadcasts/1…
हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा जीआर नीट वाचा… हिंदी ही तृतीय भाषा असेल… ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?) म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे…

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे… लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाहीये… पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं! सरकारने मंजुरी देऊनही काम सुरू झालं नाही! सरकारने जागं व्हावं!!! असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी…
