अभ्या
@abhyaaaaa7777
जय शिवराय | हिंदू🚩| मराठी | @ruutu1331 | @chennaiipl . Reposts are not endorsements.
शिवसेनेला जर परत उभारी घ्यायची असेल तर कमीत कमी 5 ओमराजे सारखे कार्यकर्तेना खासदारकीचा शब्द देऊन त्यांना जिल्हाप्रमुख करावे✌🏼हा माणूस धाराशिव मधल्या सर्व समाजाला एकत्र घेऊन चालतो त्यामुळे आज 3 आमदार निवडून आणू शकला व 4 था ही आलाच होता पण 1800 मतांनी पडला💔
पुरावे डायरेक्ट राज्यपालांकडे योगेश कादमांचा कार्यक्रम अनिल परब साहेब 💯 करणार.. रामदास कदम म्हणतात यांच्याकडे पुरावे येतात कुठून.. 🤣🤣
बबड्या, बबड्याचा बाबा आणि तीन मंत्र्यांवर कारवाई करा, ठाकरे गटाची राज्यपालांना विनंती, महाजनांचं नाव दुसरं, पहिलं आणि तिसरं कोण? #UddhavThackeray #ShivSenaUBT #CPRadhakrishnan #YogeshKadam #RamdasKadam #GirishMahajan marathi.abplive.com/news/politics/…
मुंबईकरांनो, ही बातमी नीट वाचा! महाभ्रष्ट युती सरकारचा ट्रिपल इंजिन भ्रष्टाचार आपल्या मुंबईला कसा खड्ड्यात घालतो आहे, हे समजून घ्या. 'खड्डेमुक्त मुंबई' च्या नावाखाली यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांचे खिशात भरले मुंबईकरांचे हजारो कोटी रुपये.. तब्बल १२,००० कोटी... आणि…
"PM Modi will not come...": Sanjay Raut on Operation Sindoor discussion in Lok Sabha Read @ANI Story | aninews.in/news/national/… #SanjayRaut #OperationSindoor #LokSabha
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धारावी विधानसभेतील शाखा क्र १८३ यांच्या वतीने माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांकरिता छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक ,महिला पुरुष…
संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत अतिशय महत्त्वाचे बोलले. 'जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात खोट्या केसेस केल्या जातात. पोलीस राजकारण्यांचे चाकर झालेत. गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. राऊत यांनी व्यक्त केलेल्या या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. माझाही हाच अनुभव आहे
स्वतःच promotion करायला काढलेल्या धर्मवीर सिनेमात हे महाशय डान्स बार बंद करतानाचे चित्रफीत दाखवल्यात😂आणि आता स्वपक्षाच्या गृहराज्यमंत्री पदी बसणाऱ्याच्या आईच्या नावावर डान्स बार उर्फ "ऑर्केस्ट्रा" परवाना आहे अस समोर आल्यावर त्याला म्हणतायत "चिंता करू नको तुझ्या मागे एकनाथ शिंदे"

Thank you Abhishek ji for this unequivocal stance! No engagement anywhere with Aatankistan.
INDIA MUST NOT ENGAGE WITH PAKISTAN in any sphere. The only engagement we should have with Pakistan is on the BATTLEFIELD and the only prize worth WINNING is Pakistan-occupied Jammu and Kashmir (PoJK). For decades Pakistan has exported terror, bled our nation by causing…
इथे आंदोलन होणार नाहीये तो ज्या पद्धतीने वागतोय,ज्या पद्धतीने बोलतोय,त्या पद्धतीने त्याला उत्तर देण्यात येईल.. पोलिसांना विनंती आहे.. तुमच्याकडून जर होत नसेल तर त्याला शिवसैनिकांच्या ताब्यात द्या शिवसेना स्टाईल दणका त्याला आम्ही दाखवून देऊ.. :- शिवसैनिक दीपेश म्हात्रे 🔥🔥
कडू ला सतरंजी उचलायची घाई झालेली दिसते🤣
उबाठा परत येतोय का महायुतीत?
STT was introduced in India to remove capital gains tax. Now that people have gotten used to STT, capital gains tax is also there! Dividend is also taxed now in hands of shareholders... Buy Back is also taxed now using indirect method... Indexation benefit also removed from…
फोन कॉल द्वारे वेळात वेळ काढून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..
ट्वीटच्या RT केलेले बघितलं तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल.. RT करणारे मुकेश अंबानी,रतन टाटा,लालूप्रसाद यादव असे बरेचसे नाव आहेत.. 😂🤣
माझ्याविरुद्ध रचलेले षडयंत्र मोडून काढण्यासाठी आणि खोट्या आरोपांविरूद्ध लढण्यासाठी आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद शिंदे साहेब! तुमचा माझ्यावरचा विश्वास हीच माझी ताकद आहे. शिवसेनेचा समाजकारणाचा हा वसा आपल्या नेतृत्वात अखंडपणे सुरू राहील हा विश्वास…
दरारा होता माझ्या साहेबांचा.. उगाच नाही एका वाघाला पकडायला सर्व कुत्र्यांना एकत्रितपणे यायला लागले.. साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना.. 💐💐💐
पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, आयोजक मा. श्री. उमेश वाघ- उपशहर संघटक, यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. #Shivsena #UddhavThackeray #AdityaShirodkar
Happy Birthday, Uddhav Saheb Thackeray! May your special day be a reflection of the dedication and leadership you bring to Maharashtra. @OfficeofUT
पुन्हा एकदा, एकत्र येऊया… वाघाच्या आशीर्वादाखाली! @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @rautsanjay61 @AUThackeray @RajThackeray @SandeepDadarMNS