Omprakash Rajenimbalkar
@OmRajenimbalkr
Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.
MAHATRANSCO परीक्षार्थ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे! Lower Division Clerk (Finance & Accounts) परीक्षेसंदर्भात खासगी केंद्रांमुळे निर्माण झालेला गोंधळ, तांत्रिक त्रुटी व अपारदर्शक प्रक्रिया ह्या गंभीर चिंता आहेत. परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच पारदर्शक व…

बळीराजाचा हा कैवारी, नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी..! नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! #नागपंचमी

नागपूरची १९ वर्षांची मराठमोळी दिव्या देशमुख ही FIDE वर्ल्ड कपनंतर भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर (GM) ठरली आहे. याआधी तिने महिला ग्रँडमास्टर (WGM) आणि आंतरराष्ट्रीय मास्टर (IM) हे मानदेखील मिळवले होते. दिव्याचा बुद्धिबळातील प्रवास अत्यंत प्रेरणादायक असून, तिने अनेक आंतरराष्ट्रीय…
कौडगाव (ता. धाराशिव) येथील एमआयडीसी परिसरात लॉजिस्टिक पार्क उभारण्याची मागणी माझ्यासह आमदार कैलास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. संसद भवन येथे नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.…


जीवनात परिस्थिती कशीही असली त्याची पर्वा करु नका, परंतू आपण जेव्हा आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा दृढ निश्चय करतो. तेव्हा आपण ती पूर्णच करुन जगतो. अब्दुल कलाम यांचे हे विचार आजही आपल्या पिढीला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात. देशाचे माजी राष्ट्रपती, विश्वविख्यात वैज्ञानिक, मिसाईल…

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कितीही संकटं आली, तरी न डगमगता आणि खंबीरपणे त्यांचा सामना कसा करायचा, हे उद्धवजींकडून शिकण्यासारखं आहे. राज्यातील तमाम जनतेचे कुटुंब प्रमुख म्हणून सामान्य माणसाच्या मनात त्यांचं…
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका आदरणीय वर्षाताई गुलाबराव ठोंबरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…! #happybirthday

अतुलनीय शौर्य आणि साहस दाखवत मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन विजयी पताका फडवणाऱ्या सर्व शूर-वीरांचं स्मरण करण्याचा दिवस म्हणजे 'कारगिल विजय दिन!' यानिमित्त या सर्व वीरांना विनम्र अभिवादन! #कारगिल_विजयी_दिवस

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण बदल व पशु संवर्धन मंत्री, सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…! @Pankajamunde #happybirthday

ओम त्र्यंबकम् यजामही सुगंधीम् पुष्टीवर्धनम् ऊर्वारुकमीव बंधनाय मृत्युर्मोषीय यमामृताय ! आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण मासास आजपासून सुरुवात होत आहे. आनंद फुलवणारे हे श्रावण पर्व आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, व समृद्धी घेऊन येवो,…

राग भागाचा,कष्टकरी, गोरगरीब शेतकऱ्यांचा बुलंद आवाज माजी आमदार कै. चंद्रकांत (नाना) निंबाळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे व माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीर..! बार्शी तालुक्यातील गावांमध्ये गाववासियांच्या सेवेकरिता मोफत आरोग्य तपासणी नेत्र परीक्षण चष्मा व मोफत औषधे वाटप…

संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! संत सावता माळी महाराजांनी धार्मिक प्रबोधनाचे कार्य निष्ठेने व्रत म्हणून आचरीले.. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो.. त्यांनी अभंगाच्या माध्यमातून…

स्वातंत्र्याचा हुंकार, जन्मसिद्ध अधिकार थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम ! #लोकमान्यटिळक

तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागण्यांमुळे आणि पाठपुराव्याच्या सकारात्मक परिणामस्वरूप सोलापूर - तिरुपती विशेष गाडी आता धर्मावरमपर्यंत वाढवण्यात आली आहे. सेवा कालावधी : २४ जुलै ते २७ सप्टेंबर २०२५ एकूण फेऱ्या : १० प्रस्थान : गुरुवारी -…

’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे ज्यांच्या आयुष्याचे ध्येय होते, असे #संतश्रेष्ठ #नामदेव_महाराज यांनी राष्ट्रीय एकात्मतेची पताका खांद्यावर घेऊन समाज जोडण्याचे काम केले. जागरूक समाज घडवण्यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले. संत नामदेव महाराज 675 व्या संजीवन समाधी…

मा.वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ठाम मागणी केंद्र सरकारने मार्च 2025 मध्ये लागू केलेल्या “फायनान्स ॲक्ट 2025” मधील काही कलमांमुळे लाखो सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांवर अन्यायकारक परिणाम होण्याची…
