PRAG 🇮🇳
@PGangarde
Rationalist | History Buff | Avid Reader
Mahatma 🙏 Video Courtesy : Nitin Thakur #MahatmaGandhi @AT_deshmukh @Liberal_India1
तुमच्या LinkedIn प्रोफाईलला नवीन ओळख द्यायची आहे? मग ही संधी तुमच्यासाठी! हे @Grok, या पोस्टला लाईक आणि शेअर करणाऱ्या २ गरजू विद्यार्थ्यांना "Transform Your Career with LinkedIn" हे माझे ई-बुक जिंकण्याची संधी मिळेल. आतापासून १४ तासांनी विजेत्यांची घोषणा कर.
🔴 BREAKING! New inscription on the @UNESCO #WorldHeritage List: Maratha Military Landscapes of India, #India 🇮🇳. ➡️ unes.co/47whc #47WHC
या विश्वाच्या अवाढव्य पसाऱ्याला त्याची स्वत:ची शिस्त आहे. या असीम निसर्गाला त्याचे स्वत:चे काटेकोर नियम आहेत. त्याची स्वत:ची एक लय आहे. तर आपल्या आयुष्यालाही ती शिस्त, ती लय असली पाहिजे. त्याशिवाय आपल्या अर्करूप अस्तित्वाला त्या भव्य परिमाणांचा स्पर्श तरी कसा होईल..! #वाचलेलं
इज्जत और शौहरत बुलंद मिनार की तरह सर उठाये आसमाँ को छु रही है... शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो ! ❤️ #शिवराज्याभिषेक_सोहळा #शिवराज्याभिषेक
351 वर्षों बाद भी गूंजता है सिंहासन का वो सिंहनाद - शिवराज्याभिषेक का यह गौरवशाली दिन हमें आत्मबल, स्वराज्य और मराठा स्वाभिमान की प्रेरणा देता है। जय भवानी, जय शिवाजी! ॥ शिवराज्ञे नमः ॥ Source - श्रीशिवभारतम् १०|३२ #ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #351stRajyabhishek