कृणाल मनोज पवार 🚩krunal manoj pawar
@Krunalpawar7
माझी मराठीभाषा ,माझी संस्कृती , माझी मायभूमी , महाराष्ट्र आणि मुंबईसाठी सदैव तत्पर.
@mybmc @mybmcSWD @IqbalSinghChah2 तक्रार करूनही कोणतीच कारवाई नाही ?? पालिकेला वर्गणी भेट्टेका या अतिक्रमण करणाऱ्यान कडून.
@mybmc @mybmcSWD @IqbalSinghChah2 @MumbaiPolice कांजूर गाव चर्च. इथे ३ शाळा आहेत. शाळा सुटल्यावर पदपथ मोकळे नसल्याने संपूर्ण विद्यार्थी पालक जीव धोक्यात घालून रस्त्यातून चालतात त्याने अपघात होतातगंभीर दुखापत होत असतात. पदपथ चालण्यासाठी मोकळे करावेत ही एक पालक म्हणून विनंती.
x.com/Krunalpawar7/s… तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसेल तर मला पोलिस स्थानकात संबंधित अधिकाऱ्यांवर तक्रार करायला भाग पाडू नकात. राजकारणी लोकांचीच काम होणार का ? सामान्य लोक फक्त कर आणि दंड भरणार का? @mybmcWardS @mybmc @MTPHereToHelp
@mybmc @mybmcSWM @MumbaiPolice @MTPHereToHelp पत्ता _ कांजूरमार्ग पू . बाबिधुरी मार्ग. २ वाहने इथून जाऊ शकत नाही. रोज इथून जाताना १५ मिनिटे १०० १५० फूट जायला लागतात. आज माझ्या गाडीचे नुकसान झाले. रोज इथे असेच चालते. भांडण पण. कृपया कारवाई करावी किंवा भरपाई द्यावी विनंती.
आज २५ जुलै म. टा. @CMOMaharashtra @mieknathshinde @PMOIndia मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या साठीच दिला होता का?? हिंदीची जबरदस्ती आणि मराठीला डावलत आहात. सत्तेचा उपयोग महाराष्ट्र हितासाठी करा. मराठी लोकांना डीवचू नका.. @ekikaranmarathi @mnsadhikrut @AbhijitKaran25

शालेय वर्ष लवकरच सुरू होईल. "पहिलीपासून हिंदी ची सक्ती केली जाणार नाही" असं विधान शिक्षणमंत्र्यांनी केलं होतं. त्याचा शासननिर्णय अजून वाचनात आला नाही. शाळा-शाळांमध्ये वार्षिक नियोजन सुरू झालं आहे. त्यादृष्टीनं हा शासननिर्णय येणं महत्वाचं आहे.. #खरेप्रश्न #शिक्षण
Recently we had booked one event with #Babaeventsthane and later found out to be a scam. We almost paid him 50% of the event fees and 1 day prior to the event he cancelled sharing us some personal reason. Unfortunately now we could not track him
#शिवजन्मोत्सव२०२५ काल काही निमित्त बाहेर चाललो होतो. पवई कडून पूर्व दुर्तगती मार्ग कडे कांजूरमार्गला ही वास्तू आहे. बांधल्या नंतर कायम इथली स्वच्छता व्हावी याची काळजी घ्यायला हवी होती नसेल तर अशा वास्तू बांधायला नको. @mybmc @mybmcWardS @ekikaranmarathi
#शिर्डी महाराष्ट्रात आहे की तामिळनाडूत? हे स्वतःच्या राज्यात दुसरी भाषा खपवून घेत नाहीत. कृपया नामफलक मराठीत करण्यात यावे विनंती.. @Shirdi_SNP @CMOMaharashtra @RVikhePatil @mieknathshinde @ekikaranmarathi @mnsadhikrut @MarathiPattern @TV9Marathi
रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध अणि धिक्कार @mnsadhikrut @MeNarayanRane @RailMinIndia
x.com/Krunalpawar7/s… "प्रश्न जिथे जनतेचा मार्ग मनसेचा" मराठी माणसासाठी एकच पर्याय मनसे आपल्याला न्याय मिळेल यात शंका नाही. @RajThackeray @avinash_mns @mnsadhikrut @mnssocial_ @jabbarsmns @ManojBChavan5 @abpmajhatv @ekikaranmarathi @Marathi___ @mul_mumbaikar
तुमच्या हिंदुत्वा मुळे आज मराठीची ही अवस्था आहे. आज पर्यंत कोणत्याच राज्यात असा प्रसंग घडला नाही. यांच्यावर कारवाई करा आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @mieknathshinde @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mnsadhikrut @abpmajhatv @ekikaranmarathi
सरकार फेरीवाले हटवू शकत नसेल,तर लोकांना कायदा हातात घेवुद्यात,लोकांनी हवे ते करावे - मा.मुंबई उच्च न्यायालय मनसे कार्यकर्त्यांवर टाकलेले गुन्हे मागे घेणार का? @mybmc @CPMumbaiPolice @mnsadhikrut @mnssocial_ @ManojBChavan5 @mnsreport9 @abpmajhatv @TV9Marathi @ekikaranmarathi

🇮🇳अपना सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #हिंदुस्तान #IndipendenceDay #15August #IndianIndependenceDay @IAF_MCC @IndianDiplomacy @Spearcorps @mnsadhikrut @mnssocial_ @mnsreport9 @RajThackeray @CMOMaharashtra @PMOIndia @CPMumbaiPolice
भुसावळहून नंदुरबारकडे जाणार्या पॅसेंजर रेल्वेला भोरटेक रेल्वेस्टेशनपूर्वी धार टेकडीजवळ लांड्यांनी रेल्वेची साखळी ओढून रेल्वेगाडी थांबवली आणि रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली. टिप: धार येथील टेकडीवर उरूस असल्यामुळे हजारो लांडे जमले होते… गोधरा प्रकरणाची आठवण झाली…
पोस्टर घर 😂😂 कटुसत्य @ShivSenaUBT_ @NCPspeaks @INCIndia @BJP4India
What's happening in the land of Chatrapati Shivaji Maharaj ?? With cross and Jesus and glory of jesus the preacher calls himself a Hindu links himself to shiv sena Kudos to the Brave Hindu lady..