DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
@InfoDhule
Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
#धुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 31 जुलै,2025 पर्यंत सहभागी व्हा... पीक विमा काढा, सुरक्षा कवच मिळवा @ChouhanShivraj @kokate_manikrao @pmfby @AgriDeptGoM @PIBAgriculture @PIBHindi @meedhulekar #PMFBY4Farmers #FarmersFirst #CropInsurance #KrishiRakshak #Kharif2025

वाघांच्या संवर्धनासाठी जागतिक वचनबद्धता.. #आंतरराष्ट्रीय_वाघ_दिवस #tigerday #Internacional_tigerday

#धुळे 💧जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांचा दैनंदिन पाणीसाठा अहवाल.. दिनांक: 29जुलै 2025 @airnews_mumbai @meedhulekar #पाणीसाठा


#धुळे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव पुरस्कार 2025; सार्वजनिक गणेश मंडळांनी 26 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करा #गणेशोत्सवपुरस्कार @meedhulekar

क्षारसंजीवनी दिन जुलाबावर मात करा – बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवा! बाळाला ओ.आर.एस.चे द्राव व झिंकच्या गोळ्या द्या, आईचे दूध व पातळ आहार सुरू ठेवा. स्वच्छता पाळा – जेवणाआधी व शौचानंतर हात धुणे विसरू नका! #ORS #Zinc #diarrhea #OralRehydrationSolutions #HydrationMatters

#शिंदखेडा शहर हे सुंदर शहर बनविण्याचा संकल्प केला असून शहराच्या भुयारी गटार योजनेसाठी 96 कोटींचा निधी मंजूर केला आहे. शहरातील विकास कामे दर्जेदार करण्यात यावी. अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा #धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री @JaykumarRawal यांनी दिल्यात.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत वर्ष 2025 यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार असून या पुस्कारासाठी #धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी 26 ऑगस्ट,25 पूर्वी [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावे.

#धुळे पैशांअभावी थांबणार नाही उपचार; जिल्हा मदत कक्ष मदतीला तत्पर.. @MahaHealthIEC @InfoDivNashik @meedhulekar

#धुळे एआयच्या मदतीने सोनं पिकणार; शेतकरी मित्र आता स्मार्ट होणार ? @kokate_manikrao @AgriDeptGoM @PIBAgriculture @meedhulekar

कृषि क्षेत्रात जागतिक अनुभवासाठी शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी... @kokate_manikrao @AgriDeptGoM @PIBAgriculture @meedhulekar

🛑निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पातून दि. 27 जुलै रोजी 11.45 वा. 5000 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. #पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यकारी अभियंता, #धुळे मध्यम प्रकल्प विभाग यांचे आवाहन. @meedhulekar @Dmc_dhule @InfoDivNashik
🔔@MahaDGIPR निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची विशेष मुलाखत सह्याद्री वाहिनी आणि महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन दि. २९ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वा. प्रसारित होणार आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध करून द्या ; तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्या पालकमंत्री @JaykumarRawal यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.. @AgriDeptGoM @InfoDivNashik @meedhulekar

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटचे 7 दिवस बाकी ; शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे. @pmfby @AgriDeptGoM @AgriGoI @meedhulekar

#धुळे जिल्ह्यातील इच्छुक उद्योजक, महिला उद्योजिका, युवक, स्टार्टअप्स तसेच निर्यात क्षेत्रात कार्य करु इच्छिणाऱ्यांसाठी उद्योग विभागाच्या ‘मैत्री सेल’मार्फत मोफत माहिती व मार्गदर्शन सेवा सुरु करण्यात आली आहे. @meedhulekar @InfoDivNashik

📍 नवी दिल्ली🗓️ २४ जुलै २०२५ #थेटप्रसारण *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ* #LIVE खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा.. *YouTube* - youtu.be/IDe9t5b0ZPs @meedhulekar
#धुळे शहरातील पंचमुखी मारुती मंदिर ट्रस्ट आयोजक यांनी श्रावणमांसानिमित्ताने पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद महापुजा आयोजित केली असल्याने 26 ते 30 जुलै, 2025 दरम्यान पंचमुखी हनुमान मंदिर, या मार्गावरील वाहतुक तात्पुरती बंद राहणार आहे. @SpDhule @meedhulekar

#धुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा ; पालकमंत्री @JaykumarRawal @InfoDivNashik @dhulezp @meedhulekar


#मोतीबिंदूमुक्तमहाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहिमेंतर्गत राज्यभर दि. २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ दरम्यान मोफत मोतीबिंदू तपासणी निदाण, उपचार व शस्त्रक्रिया… अधिक माहितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधा. @meedhulekar @dhulezp #मोतीबिंदू
समाजमाध्यमांवर 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने'बाबत पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाअंतर्गत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे, व्हायरल झालेल्या पोस्टमधील सर्व दावे हे खोटे ठरतात. व्हायरल नोटीसवर…