MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://t.me/MahaDG
बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम ‘महा स्माईल्स मोहिमे’मुळे आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या सवंदेनशील पुढाकारातून शक्य होणार आहे. विदर्भातील…
रायगड जिल्ह्यात तसेच पुणे घाट, सातारा घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीने धोका पातळी तसेचरायगड जिल्ह्यातील कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना…

📍 नागपूर #थेटप्रसारण मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ #LIVE
🔔@MahaDGIPR निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची विशेष मुलाखत सह्याद्री वाहिनी आणि महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन दि. २९ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वा. प्रसारित होणार आहे.

सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर…


📍पुणे राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (#आयटीपार्क) #हिंजवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, मेट्रोची सुरु असलेली कामे गतीने पूर्ण करावीत, विविध विकास कामे व रस्त्याची कामे करताना स्थानिक…




पुढील २४ तासांसाठी पालघर, पुणे घाट, चंद्रपुर, गोंदिया या भागात रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (#INCOIS) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,…

📍नवी दिल्ली मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी केंद्रीय #ग्रामविकास मंत्री @ChouhanShivraj यांची भेट घेतली. महाराष्ट्रात १४ हजार कि.मी.चे रस्ते तयार करण्यासाठीचा एक प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडे दिला आहे. हा एकूण प्रस्ताव २.६ बिलियन डॉलर्सचा (सुमारे २२…




भारताच्या #उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी @ECISVEEP ने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. या निवडणुकीसाठी "राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम,…

📍 नवी दिल्ली केंद्रीय मंत्री @JPNadda यांच्या भेटीत विदर्भात एक खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी चर्चा केली. नागपूर जिल्ह्यात @gailindia, #फर्टिलायझर विभाग आणि #महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा १२.७ लाख टनाचा प्रकल्प असणार आहे. सुमारे १०…
📍नवी दिल्ली मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली.

📍नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांची मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी संसद भवनात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर तसेच विषयांवर त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांचीही सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर…

📍 नवी दिल्ली मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम आणि सदस्य राजीव गौबा यांची भेट घेतली. एफआरबीएम मर्यादा २५ टक्के असताना महाराष्ट्राने १८ टक्के इतकी ती राखल्याबद्दल नीती आयोगाने प्रशंसा केली. एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसिज)…



📍नवी दिल्ली मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सर्व…


राज्यपाल @CPRGuv यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राजभवन, मुंबई डिस्पेंसरी आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित #कर्करोग जनजागृती शिबिराला भेट देऊन तपासणी आणि जनजागृती उपक्रमाची माहिती घेतली. महिलांनी व मुलींनी…


