Dr Ravindra L. Kulkarni MD
@KulkarniRL
MD DNB FSCAI Cardiology , Sr Consultant Physician & Cardiologist , 25 years in Clinical Practice. #MedTwitter #JustForHearts , Founder Just For Hearts.
“OMAD (One Meal A Day) – नवा फिटनेस ट्रेंड, पण आपली शतकांपासूनची एकभुक्ती परंपरा!” 1.एक वेळचं जेवण – श्रावणात पाळली जाणारी एकभुक्ती, आज जगात OMAD म्हणून ओळखली जाते. 2.Meal Timing: दुपार (12–2 वाजता) संतुलित थाळी. 3.दिवसभर: पाणी, लिंबूपाणी , हर्बल टी, बटरमिल्क/ ताक . 4.फायदे:…
आपण इतकं वाचतो, सेव्ह करतो… आरोग्यासाठी खूप प्रेरणा घेतो. पण खरा प्रश्न – हे लागू केलंय का? या आठवड्यात आपण RHR, brisk walk, 10000 steps a day , OMAD, Cold Showers , Fasting Insulin , Simple exercises , Elaichi Banana etc विषयांयावर चर्चा केली. यातील फक्त एक बदल आजपासून सुरू…
“साधा त्रास सर्च केला… आणि पहिल्यांदा कॅन्सर दिसलं?!” तुमच्याबरोबर असं झालंय का? “थोडं रक्त खोकल्यात आलं” असा साधा सर्च → पहिलं उत्तर? कॅन्सर! पण बर्याचदा कारण साधं असतं – घशात खरखर, हिरड्यांतून रक्त, लहानसा संसर्ग. असं का होतं? •गंभीर आजारांचे लेख जास्त क्लिक होतात, जास्त…

“Fasting Insulin टेस्ट – डायबिटीज येण्याआधीचा संकेत… पण कमीच केली जाते!” 1.शुगर वाढण्याआधी इन्सुलिन रेजिस्टन्स कळते. 2.डायबिटीज व लठ्ठपणाचा धोका ओळखता येतो. 3.PCOS व मेटाबॉलिक सिंड्रोम तपासता येतात. 4.हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दिशा मिळते. 5.आहार, व्यायाम, झोप सुधारली आहे…

“सकाळची नवी सवय → 1 मिनिट Pulse Check, हृदयासाठी Daily Ritual!” सकाळचा Pulse Check का करायचा? 1. Morning Pulse = Resting Heart Rate (RHR): उठल्यानंतर शरीर पूर्ण relax असतं, त्यामुळे त्या वेळचा pulse → हृदयाचं खरे fitness score! 2.कसे मोजायचं. Smartwatch शिवाय ?मनगट किंवा…
“YouTube भीती वाढवतेय का? आई-वडिलांना हे समजवा!” आई-वडील YouTube वर आरोग्य किंवा आजाराचे व्हिडिओ पाहतात → like करतात → Algorithm विचार करतो “यांना हेच आवडतं” आणि सतत तेच व्हिडिओ दाखवतो. परिणाम → आजारांबद्दल भीती वाढते, चुकीच्या समजुती होतात, अनावश्यक तणाव निर्माण होतो.…
HBA1C जास्त आहे? 1. Post-Meal Walk (10–15 mins) – जेवणानंतर चालल्याने sugar utilization लगेच सुधारते. 2. Early Dinner (by 7 PM) – रात्रीची fasting window वाढते → insulin sensitivity सुधारते. 3. Standing Breaks (2–3 mins every 30 mins) – दीर्घकाळ बसून राहिल्यावर होणारे sugar…

“Zone 2 Exercise – हृदयासाठी सर्वोत्तम पण बहुतेक लोक दुर्लक्ष करतात!” 1. Zone 2 म्हणजे काय? Maximum Heart Rate (MHR = 220 – वय) चं 60–70% range. उदा. वय 40 → Zone 2 HR ~108–126 bpm. 2. Zone 2 कसं ओळखायचं ? Talk test: सहज बोलता येतं पण गाऊ शकत नाही. Smartwatch किंवा HR monitor…
Arm Circles – खांद्यांना परत देऊ लवचिकता! ✅ फायदे: •खांद्याचा ताण कमी होतो •upper body relax राहते •श्वासोच्छ्वास सुधारतो वेळ: पुढे आणि मागे प्रत्येकी 20 सेकंद हात बाजूला ताठ ठेवून छोट्या वर्तुळात फिरवा “Desk worker? मग ‘हात फिरवा’ – खांदे हलवा!” Dr Ravindra L Kulkarni…

“10000 पावलं – एकाच वेळी की दिवसभर विभागून? काय योग्य?” 1.प्रश्न: अनेक जण विचारतात – “सकाळी एकदाच 10000 पावलं चालणं चांगलं का? की दिवसभर थोडं-थोडं चालणं अधिक चांगलं?” 2.सकाळी एकदाच चालण्याचे फायदे: दिवसाची जोरदार सुरुवात होते, metabolism सक्रिय होतं, exercise पूर्ण झाल्याचं…
“One Small Step Can Change Your Life – The Kaizen Way” – Dr. Robert Maurer या पुस्तकात काईझेन (Kaizen) तत्त्वज्ञानाचा वापर करून सवयी आणि आरोग्य सुधारण्यासाठी छोटे पण सातत्यपूर्ण बदल करण्याची कल्पना दिली आहे. उदा. – दररोज थोडं चालणे, एक चमचा साखर कमी घेणे, ५ मिनिटं ध्यान अशा…

“डॉक्टर, एक तरी मल्टिविटामिन 💊 द्या!” – ही विनंती तुम्ही कधी केलीय का? आजकाल प्रत्येक Prescription मध्ये multivitamin पाहायला मिळते कधी डॉक्टर लिहितात, तर बरेचदा रुग्ण स्वतःहून मागतात. ➡️ पण खरंच, सगळ्यांनाच multivitamin लागतात का? थोडक्यात समजून घेऊया: 1️⃣ कमतरता असेल…
“आठवणी हरवतायत… का?” स्मरणशक्तीचं कमी होणं आता वृद्धांचं लक्षण राहिलेलं नाही… आज 35–40 वयाच्या व्यक्ती देखील विसरभोळं झालेलं जाणवतंय. आठवणी टिकवायच्या असतील, तर मेंदूचीही काळजी घ्या – अजून वेळ गेलेली नाही. ✅ अल्झायमरविषयी १० महत्त्वाचे मुद्दे 1.अल्झायमर म्हणजे? मेंदूतील…
थंड पाण्याची अंघोळ – शरीरासाठी थंड, पण फायद्यांमध्ये जबरदस्त! 1️⃣ रक्ताभिसरण सुधारतं – शरीरात उर्जा आणि ऑक्सिजन पोहोचतो 2️⃣ त्वचा ताजी, टाईट आणि नैसर्गिक चमकदार दिसते 3️⃣ केसांची गळती कमी होण्यास मदत होते 4️⃣ स्नायूंमधली सूज, थकवा यावर आराम मिळतो 5️⃣ तणाव कमी होतो, मन शांत राहतं 6️⃣…
🎬 Anand (1971) – Mindful Living शिकवणारं सर्वोत्तम पात्र चित्रपट समाजावर खोल परिणाम करत असतो. कधी पात्र, तर कधी प्रसंग वापरून आपण कठीण संकल्पनाही सहज समजावून सांगू शकतो आणि Anand हे त्याचं परिपूर्ण उदाहरण आहे. 1️⃣ प्रत्येक क्षणांचा उत्सव: “जिंदगी बडी होनी चाहिए… लंबी नहीं!”…
“छोटंसं केळ… पण ताकद भारी!” एलायची केळं – अनेकांना माहितीही नाही, पण हेच आहे smart खाण्याचा real hero. 1️⃣ एलायची केळं (Elaichi / Yelakki Banana) हे छोटं दिसतं, पण पोषणात मोठं आहे – विशेषतः fiber, potassium, Vitamin B6 आणि natural sugar भरपूर. 2️⃣ याचा glycemic index कमी…
Seated Leg Extensions – खुर्चीतून फिटनेस! फायदे: •गुडघा सांध्यांची हालचाल सुधारते •मांडी मजबूत होते •ज्येष्ठांसाठी योग्य प्रत्येकी 10-15 वेळा खुर्चीवर बसून एकेक पाय सरळ करून वर उचला “बसूनही होतो फिटनेस – फक्त हालचाल हवी!” Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts Follow 👉…

“Gen Z मध्ये भावनिक कमकुवतपणा नाही… पण व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा कमी आहे.” थिएटरमध्ये आज तरुण रडताना दिसतोय… ‘Saiyaara’ बघून. ते दृश्य, तो आजार… त्यावर नाही, तर त्याच्या स्वतःच्या मनात दडलेल्या वेदनेवर. मनातलं जे कधीच कोणासमोर मोकळं झालं नाही, ते डोळ्यांतून बाहेर पडतंय.…
“सकाळचा Breakfast खरंच गरजेचा आहे का?” “कोणी म्हणतं आवश्यक, कोणी म्हणतं नकोच – मग खरं काय?” 1️⃣ काही लोक म्हणतात ‘breakfast is a scam’ – का? सकाळचा नाश्ता “सगळ्यात महत्त्वाचा” हे ठसवणं हे मुख्यतः cereal कंपन्यांचं मार्केटिंग होतं. त्यामुळे अनेकांनी हे अंधश्रद्धेसारखं स्वीकारलं –…
“रुग्णाच्या तब्येतीसाठी औषधं गरजेची असतात… पण त्याच्या शेजारी काळजी घेणारा ‘एक माणूस’ नसेल, तर उपचार अपुरे ठरतात!” आज एक ६० वर्षांचे पेशंट आले. डायबेटीस… पण औषधं नाहीत, गोड खाल्लं तरी अपराधी वाटत नाही. बाजूला त्यांची पत्नी… डोळ्यांत पाणी. “डॉक्टर, हा माणुस ऐकत नाही. त्रास…