अजितपर्व
@AjitParv
उन्नत महाराष्ट्राचे धोरण ठेऊन, विकासाचे ध्येय घेऊन, करू यशवंत चाल, विकासाच्या ध्येयासाठी सोबत सर्व, सुरू झाले अजितपर्व..!! #अजितपर्व
आदरणीय ताई आपल्या आकलन क्षमतेवर किंचित सुद्धा शंका न घेता आपल्याला एक प्रश्न विचारावा वाटतो.. माजी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट न्यायालयाने दिलेली आहे, सरकार ने किंवा पक्षाने नाही त्यानंतर ही आपण असे प्रश्न उपस्थित करत असाल तर तुमचा न्याय वायवस्थेवर विश्वास नाही…
मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना परत घेण्याच्या चर्चेवर, अजित पवारांना माझे उत्तर ….. दोन मुद्दे १) धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्यात मिळालेली क्लीन चिट ही तुम्हाला सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिट इतकीच साफ खोटी आहे. भ्रष्टाचाराची चौकशीची झाली नाही. सरकार ने तुम्हाला पाठीशी…
काळजीवाहू दादा.. उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार दौऱ्यावर असताना पोलिस अधिकारी लगबगीने त्याठिकाणी हजर झाले असता बुटाची लेस मोकळी असल्याचे दादांनी निदर्शनास आणून दिले. सदैव गंभीर आणि कडक प्रशासक अशी प्रतिमा असलेल्या दादांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू सर्वांच्या समोर आला.…
तर धनंजय मुंडे साहेबांना पुन्हा संधी देऊ : मा. अजितदादा @AjitPawarSpeaks @dhananjay_munde
पत्रकार संवाद मा. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यानंतर अद्याप आमची भेट झालेली नाही. मी सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करून निर्णय घेणार आहे. मा.ना.श्री. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस…
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthdayDada 😎❤️ @AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे यशस्वी उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना अयस्थानी मानत, आपल्या लोकहितवादी भूमिकेतील महाराष्ट्रहित जपत, महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय, सर्वांगीण प्रगती आणि शाश्वत…
आदरणीय दादा, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या समतेच्या विचारांचे वाहक व स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला पुरोगामी विचारांचा संस्कार जोपासणारे नेतृत्व म्हणून आपण महाराष्ट्राच्या घराघरात "दादा" म्हणून स्थान मिळवले. आपल्यावर असलेला…
एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून निवेदन घेऊन आलेल्यांचं म्हणणं अगदी संयमीपणाने ऐकून घेत मा.सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी बसले होते. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पत्ते फेकले असता देखील त्यांचं निवेदन अगदी शांतपणे उभं राहून त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे उगाच कुठल्याही घटनेचं…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. श्री. अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यशैलीवर आधारित "आपले अजितदादा" हे गाणं आपल्या भेटीला..! @AjitPawarSpeaks
महाराष्ट्राला यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात…
महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशन 2025 पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याने पीक विमा योजनेत पुनर्रचना करण्यात आली आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी नवीन पीककर्ज विमा सरकारने आणला : मा. ना. श्री. ऍड. माणिकराव कोकाटे (कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य) @AjitPawarSpeaks…
तु छावा शिवबाचा... छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏🏼🚩🙏🏼 @AjitPawarSpeaks @iAditiTatkare @surajvchavan
सभागृहात दादांची तुफान फटकेबाजी.. स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर आमच्या माथी का मारताय असं म्हणतं दादांनी भास्कर जाधवांना धुतलं. @AjitPawarSpeaks @surajvchavan #Ajitparv #AjitPawarForMaharashtra
दारूबंदी संमंधी अधिकार हे स्थानिक माहिलांना देण्यात आलेले आहेत.. एकूण लोकसंख्येच्या 25% माहिलांनी वॉर्डातील मद्य विक्रीच्या विरोधात मतदान केल्यास दारू विक्री परवाना रद्द केल्या जातो : उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार @AjitPawarSpeaks
जनसामान्यांच्या कल्याणासाठी राजकारण नव्हे तर समाजकारण करणारे एकमेव नेतृत्व...! मा.अजितदादा 🙏🏼❤️❤️ @AjitPawarSpeaks @parthajitpawar
टेकनिकल व्यक्ती उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या मशीन धूळ खात पडतात, हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. याकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जो काही निधी लागेल वित्त विभाग तो द्यायला तयार आहे : उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार @AjitPawarSpeaks
दादांचा वादा... लाडक्या बहिणींसाठी ३६००/- कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे : उपमुख्यमंत्री मा.अजितदादा @AjitPawarSpeaks
आज बारामतीत दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., शिवनगर येथे निळकंठेश्वर पॅनलच्या विजयानंतर आयोजित आभार मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी निळकंठेश्वर महादेवाला अभिषेक करून महादेवाचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महालक्ष्मी…
भरतशेठ हे जर सत्य असेल तर पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा एक धक्का आहे..! पालकमंत्री पदासाठी कुणी या स्तराला जाऊ शकतो हेच मुळात अनाकलनीय आहे.
मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना परत घेण्याच्या चर्चेवर, अजित पवारांना माझे उत्तर ….. दोन मुद्दे १) धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्यात मिळालेली क्लीन चिट ही तुम्हाला सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिट इतकीच साफ खोटी आहे. भ्रष्टाचाराची चौकशीची झाली नाही. सरकार ने तुम्हाला पाठीशी…