काळू राव 🐕
@solpurya123
महाराष्ट्रवादी, मराठा वादी कट्टर सोलापूरकर MH-13 🧨🚀🚀 खासदार प्रणिती शिदें पंखा क्लब आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवार 🔥🧨
महाराष्ट्रात भाजपाला कोलणारा सोलापूर जिल्हा आहे एकमेव 🔥🔥
कोण आहे रे हा बोका ? 😂😂 #मुका #माझा @BokyaBhau @RRP_datta @gajabhauX @mangeshjax @Mahesh_MS_45 @solpurya123 @Ni3kale @ashish_jadhao अशी व्यक्ती कोणी आहे का आशिष सर बघा असले पण चोर भारताच्या बाहेरच आहेत
कुटुंबवत्सल राजकारणी… १२ महिने १३ काळ फक्त राजकारणाचा विचार न करणारा संवेदनशील माणुस…. ज्याच्या कलेचं जाहीर प्रदर्शन भरवता येतं असा कलाकार… “मी”, “माझं”, “मला” याच्या बाहेर जाऊन आपण म्हणुन विचार करणारा नेता…. प्रबोधनकारांचा वैचारीक वारस, हिंदुह्रदयसम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे…
शरद पवारांनी हिंजवडी मध्ये आयटी पार्क आणले. आणि शिल्पकार फडणवीसांनी वाटरपार्क तयार केले.🙂 #हिंजवडी
ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून देशभक्तीचा आव आणला जातो, पण प्रत्यक्षात हे सरकारने मीडियामार्फत रचलेला एक तमाशा होता. कोणीच सांगत नाही की या ऑपरेशनमधून नेमकं काय मिळालं? -प्रणीति सुशीलकुमार शिंदे. 🔥
प्रणिती शिंदेंनी सरकारच्या इव्हेंट ला चपराक मारली आहे .
ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून देशभक्तीचा आव आणला जातो, पण प्रत्यक्षात हे सरकारने मीडियामार्फत रचलेला एक तमाशा होता. कोणीच सांगत नाही की या ऑपरेशनमधून नेमकं काय मिळालं? -प्रणीति सुशीलकुमार शिंदे. 🔥
Modiji, when Pahalgam incident took place and you returned from Saudi Arabia, your first moral duty should have been to visit Pahalgam. Instead, you chose to go Bihar for election speech. It was our leader Rahul Gandhi who stood by people and visited Pahalgam. - Gaurav Gogoi.
हिंजवडी च्या रस्त्यापेक्षा माझ्या शेताकडे जाणारा रस्ता दुप्पट चांगला आहे. शेतमजूर मित्र सांगत होता🙂 #रस्ता
गाईला माता मानणारा देश आज जगात गोमांस निर्यातीमध्ये क्रमांक २ चा निर्यातदार आहे 🙄 #गोमाता
हिंजवडी मध्ये काम करणार्या आयटी मजुरांना एक विनंती पुण्यात फ्लॅट घेण्याऐवजी गावाकडे दोन -चार एकर शेती घ्या नोकरीचा काय भरवसा नाही🤕 #टीशीएस
आरोग्याच्या सुविधा शहराच्या ठिकाणी नसतील तर उपचारासाठी रुग्णांनी तालुक्याच्या ठिकाणी जावे अस एक अंधभक्त मित्र सांगत होता. किती तथ्य वाटते मित्राच्या बोलण्यात ? 😹
एक अंधभक्त आजारी होता.आजारातून बाहेर पडण्यासाठी डाक्टरांना पाचारण करण्यात आले. आता डाक्टर पण उपचार घेत आहेत. 😹😹
शहराचे नाव बदलल्याने शहराच्या विकासाचा वेग दुपटीने वाढतो असं एक अंधभक्त मित्र सांगत होता. खरं असेल का ? 😹 #नावबदल
हिंजवडी मधून ३७ आयटी कंपन्या स्थलांतरित ..एक बातमी वाचली ..आणि शिल्पकाराने पुणे नावाचं शिल्प घडवले असं ऐकलं होत ? घडवले का बिघडवले हा प्रश्न पडला आहे 🙄
IT companies come to solapur. There is no traffic like pune, mumbai. You will get much land to start your unit.
वारसा विचारांचा वारसा बाळासाहेबांचा 🔥🔥 #उद्धवबाळासाहेबठाकरे #शिवसेना

जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या संयम आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या सन्माननीय उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.... 💐 'मुलुखगिरी'पेक्षा ‘माणूसगिरी’ महत्त्वाची असते, हे तुम्ही शिकवलं!