Ward HE BMC
@mybmcWardHE
Official account of Ward-HE of Municipal Corporation of Greater Mumbai. For emergency Dial 1916 or ward control room number 022-26114000. App- MCGM 24X7
पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती कोणत्या मातीपासून तयार केली जाते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या उपक्रमात !…
🗓️ २६ जुलै २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, अधूनमधून ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १:२० वाजता - ४.६७ मीटर ओहोटी - सायंकाळी ७:२७ वाजता -…
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates
🌊Today, 26th July 2025, a high tide of 4.67 meters at 1.20 PM. ⚠ Please avoid going near the seashore during high tide. 🙏 Kindly follow the instructions issued by the Brihanmumbai Municipal Corporation. ❌ Please do not believe in any rumours. #MumbaiMonsoon #Mumbairains…
🌊आज, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १.२० वाजता ४.६७ मीटर उंचीची भरती. ⚠भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #MumbaiMonsoon #Mumbairains #समुद्रभरती #hightide…
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सजगतेने व सतर्कपणे २४ तास व सातही दिवस वर्षभर अव्याहतपणे कार्यरत असतो. 🔹काल पासून सुरु असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील संबंधित…
🌧️सखल भागामध्ये साचणा-या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी महानगरपालिकेचे कामगार/ कर्मचारी प्रत्यक्ष कार्यस्थळावर कार्यरत आहेत. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. 🔹सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी विविध…
🌧️बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी ८ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे : 🔹पश्चिम उपनगरे १. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय - ६७.३ मिमी २. मलपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी - ६६.६ मिमी ३. नारियलवाडी महानगरपालिका…
🌧️बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. 🔹या पावसातच महानगरपालिकेचे कामगार / कर्मचारी प्रत्यक्ष कार्यस्थळावर अविरत कार्यरत आहेत. 🔹सखल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तसेच मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) विनाअडथळा…
🗓️ २५ जुलै २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १२:४० वाजता - ४.६६ मीटर ओहोटी - सायंकाळी ६:४६ वाजता - १.४० मीटर 🌊 भरती - मध्यरात्री १२:३५ वाजता (उद्या, २६ जुलै २०२५) - ४.०८…
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates
🌊Today, 25th July 2025, a high tide of 4.66 meters at 12.40 PM. ⚠ Please avoid going near the seashore during high tide. 🙏 Kindly follow the instructions issued by the Brihanmumbai Municipal Corporation. ❌ Please do not believe in any rumours. #MumbaiMonsoon #Mumbairains…
🌊आज, दिनांक २५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.४० वाजता ४.६६ मीटर उंचीची भरती. ⚠भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #MumbaiMonsoon #Mumbairains #समुद्रभरती #hightide…
सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाकरिता तात्पुरते मंडप उभारणी परवानगीसाठी एक खिडकी योजना अंतर्गत संगणकीय कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. 🔗: portal.mcgm.gov.in #mybmcupdates #ganapati2025 @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha
⛈⚠दिनांक २४ जुलै आणि २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗ --- ⛈⚠ The India Meteorological Department has issued an orange alert for heavy to very heavy rainfall at isolated places…
आपली मुंबई, आपली जबाबदारी!🧹 🚯कचरा रस्त्यावर नाही तर, कचरा पेटीमध्येच टाकूया.. 🗑️स्वच्छ, सुंदर मुंबईचं स्वप्नं साकार करूया! #CleanMumbai #WasteSegregation #Solidwastemanagement #bmc @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha
Our Mumbai, Our Responsibility!🧹 🚯Let’s not litter the streets.. 🗑️Let's use the dustbins.. Together, let’s fulfil the dream of a Clean & Beautiful Mumbai!🤝 #CleanMumbai #WasteSegregation #Solidwastemanagement #bmc @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks…
🌊Today, 24th July 2025, a high tide of 4.57 meters at 11.57 AM. ⚠ Please avoid going near the seashore during high tide. 🙏 Kindly follow the instructions issued by the Brihanmumbai Municipal Corporation. ❌ Please do not believe in any rumours. #MumbaiMonsoon…