माझी Mumbai, आपली BMC
@mybmc
Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.
मुंबईतील मूर्तिकारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने ९१०टनांहून अधिक शाडू मातीचे मोफत वाटप केले. #GaneshFestival #Ganeshotsav #गणेशोत्सव @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha

🌊आज, दिनाक २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १.५६ वाजता ४.६.० मीटर उंचीची भरती. ⚠ भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #MumbaiMonsoon #Mumbairains #समुद्रभरती #hightide…


"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘शाडू माती’ "Guessकर मुंबईकर!" मध्ये @alertnagarik यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी नव्या…

🗓️ २७ जुलै २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच अधूनमधून ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १:५६ वाजता - ४.६० मीटर ओहोटी - रात्री…
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates

पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती कोणत्या मातीपासून तयार केली जाते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या उपक्रमात !…

🗓️ २६ जुलै २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, अधूनमधून ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १:२० वाजता - ४.६७ मीटर ओहोटी - सायंकाळी ७:२७ वाजता -…
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates

🌊Today, 26th July 2025, a high tide of 4.67 meters at 1.20 PM. ⚠ Please avoid going near the seashore during high tide. 🙏 Kindly follow the instructions issued by the Brihanmumbai Municipal Corporation. ❌ Please do not believe in any rumours. #MumbaiMonsoon #Mumbairains…


🌊आज, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १.२० वाजता ४.६७ मीटर उंचीची भरती. ⚠भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #MumbaiMonsoon #Mumbairains #समुद्रभरती #hightide…


🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सजगतेने व सतर्कपणे २४ तास व सातही दिवस वर्षभर अव्याहतपणे कार्यरत असतो. 🔹काल पासून सुरु असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील संबंधित…




🌧️सखल भागामध्ये साचणा-या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी महानगरपालिकेचे कामगार/ कर्मचारी प्रत्यक्ष कार्यस्थळावर कार्यरत आहेत. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. 🔹सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी विविध…
🌧️बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी ८ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे : 🔹पश्चिम उपनगरे १. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय - ६७.३ मिमी २. मलपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी - ६६.६ मिमी ३. नारियलवाडी महानगरपालिका…
🌧️बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. 🔹या पावसातच महानगरपालिकेचे कामगार / कर्मचारी प्रत्यक्ष कार्यस्थळावर अविरत कार्यरत आहेत. 🔹सखल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तसेच मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) विनाअडथळा…
🗓️ २५ जुलै २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी १२:४० वाजता - ४.६६ मीटर ओहोटी - सायंकाळी ६:४६ वाजता - १.४० मीटर 🌊 भरती - मध्यरात्री १२:३५ वाजता (उद्या, २६ जुलै २०२५) - ४.०८…
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates

🌊Today, 25th July 2025, a high tide of 4.66 meters at 12.40 PM. ⚠ Please avoid going near the seashore during high tide. 🙏 Kindly follow the instructions issued by the Brihanmumbai Municipal Corporation. ❌ Please do not believe in any rumours. #MumbaiMonsoon #Mumbairains…


🌊आज, दिनांक २५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.४० वाजता ४.६६ मीटर उंचीची भरती. ⚠भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #MumbaiMonsoon #Mumbairains #समुद्रभरती #hightide…


सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाकरिता तात्पुरते मंडप उभारणी परवानगीसाठी एक खिडकी योजना अंतर्गत संगणकीय कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. 🔗: portal.mcgm.gov.in #mybmcupdates #ganapati2025 @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha
⛈⚠दिनांक २४ जुलै आणि २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗ --- ⛈⚠ The India Meteorological Department has issued an orange alert for heavy to very heavy rainfall at isolated places…
