शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
@jabbarsmns
@mnsadhikrut - #उपविभाग_सचिव (३३,४८,४९) मालवणी || मराठीहृदयसम्राट मा.@RajThackeray साहेब || #निष्ठावंत_महाराष्ट्र_सैनिक || #हिंदुस्थानी || #शिवप्रेमी || #मराठी
आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांचे विठ्ठल,मनसे अध्यक्ष, हिंदूजननायक मा.@RajThackeray साहेब यांची शिवतीर्थ व मनविसे अध्यक्ष,युवा नेतृत्व,मा.@AmitThackeray24 साहेब यांची राजगड येथे सदिच्छा भेट घेण्यात आली #म #मराठी #MNS #mnvs @DigitalManse @mnsreport9 @mnsreport9 @mnsadhikrut




आतुरता.... पुन्हा " राज गर्जना " पदाधिकारी मेळावा...! २७ जुलै २०२५, सायंकाळी ५ वाजता रंगशारदा सभागृह वांद्रे. #MNS #RajThackeray #MaharashtraPolitics @mnsadhikrut @mnsreport9

#mumbai एकूण ४२० अनधिकृत शाळा अस्तित्वात आहे ही माहिती खुद शिक्षण मंत्री @dadajibhuse यांनी दिली. मागच्या सहा वर्षांत मुंबईतील #मराठी माध्यमाच्या सुमारे ४० शाळा बंद झाले कारण विद्यार्थी संख्येत मोठी घट. इथे बंद पडलेल्या शाळांचा विचार करा अमेरिकेचा नंतर बगू #MNS #illegalschool

#Mumbai पावसाचा धुमाकूळ...! #myBmc नालेसफाईच्या नावाखाली बनवते लोकांना फक्त फुल..! #MNS #MumbaiRain #mumbaimonsoon #mybmcupdates
श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #श्रावणमासारंभ #श्रावण #shravan2025
राज्यात सरकार हिंदूंचा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे हिंदूच आहे ना.? हिंदूंचे सण जवळ आल्यावर कशी काय नियम सुचते. गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डे पाडल्यावर १५ हजराचा दंड. आणि कोटी रुपये खर्च करून जे रस्ते खड्ड्यात गेले त्याचा काय.? #MNS #BMC #Maharashtra @mnsreport9
दुबे महाराष्ट्राला अपमान करत होता आणि महाराष्ट्रातले #मराठी खासदार मूग गिळून बसले होते. पण महिला खासदारनीं अखेर दुबेला त्याची लायकी दाखवलीच. पक्ष कोणतेही असो जेव्हा विषय महाराष्ट्राचा किंवा मराठी भाषेचा असेल तेव्हा आपण मराठी म्हणून एकत्रित आलो पाहिजे #MNS #Maharashtra @mnsreport9
#Malwani मध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामाला जिल्हाधिकारी आणि तहेसीलदार हेच जबाबदार...! #MNS #illegalconstruction #collector #mybmcupdates #LokmatNews @mnsadhikrut | @mnsreport9 | @mnssocial_ | @MNSNewsLiv | @SandeepDadarMNS | @LokmatMumbai
ऐतिहासिक निर्णय.! शिक्षकांचा काम हे विध्यार्थी यांना शिक्षा देण्याचा आहे त्यांना त्यांच्या क्षेत्रात काम करू द्या. विध्यार्थ्यांच्या भविष्यसोबत तडजोड करू नका. बी.एल.ओ ड्युटीसाठी काम करणारे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, त्यांची निवड केली पाहिजे. #MNS #ElectionCommission @mnsreport9

महाराष्ट्र राज्य उत्सव अर्थात गणेशोत्सव..! काही दिवसांनी गणेशोत्सवाला सुरुवात होईल. यंदाही श्रींचा आगमन या खड्ड्यातून करायचा का.? @mybmc. #MNS #mybmcupdates #ganeshutsav @mnsadhikrut @mnsreport9



शाब्बास राज साहेबांच्या मावळ्यांनो.! हिंदु मराठी तरुणीवर मारहाण करणाऱ्या या परप्रांतीय लोंड्याला पोलिसांच्या ताब्यात देणारे आमचे महाराष्ट्र सैनिक ते ही हिंदु. नाहीतर भाजपचे मंत्री परत बोलले असते हिंदुने हिंदुला साथ दिली नाही. #MNS #Kalyan #Marathigirl @mnsadhikrut @MNSReportEng

महाराष्ट्रात राहून #मराठी माणसाला मारहाण करणारे परप्रांतीय लोकं गुंड नाही, आणि हेच परप्रांतीय लोकं जेव्हा मराठी भाषेचा विरोध करतात म्हणून त्या परप्रांतीय भय्याच्या कानाखाली आवाज काढली तर आम्ही मनसेचे कार्यकर्ते गुंड. #MNS #Maharashtra #Marathi #kalyan @mnsreport9 @mnsadhikrut
#मराठी भाषेला विरोध करणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या कानाखाली आवाज काढली तेव्हा हिंदु हिंदुला मारतो म्हणून आरोप करणारे मंत्री आज कल्याण मध्ये परप्रांतीय झा कडून मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी बोलताना दिसले नाही.? ती मराठी तरुणी हिंदु नाही का.? #MNS #MaharashtraNews @mnsreport9
मा.@RajThackeray साहेबांनी #हिंदी सक्ती विरोधात आवाज उठवल्या नंतर #मराठी भाषेला विरोध करणाऱ्या परप्रांतीय लोकांना कानशीलता बसत होती तेव्हा हिंदु हिंदूंना मारत आहे बोलणारे @NiteshNRane जींना माझा प्रश्न हा परप्रांतीय ज्या मराठी तरुणीला मारत आहे ती हिंदु नाही का.? #MNS #kalyan
#MumbaiTrainBlast चे सर्व आरोपी / दोषी हे निर्दोष आहे / होते तर ते बॉम्बस्फोट केला कोण.? ते निर्दोष होते तर त्यांना १२ वर्ष तुरुंगात का ठेवलं गेला.? त्या स्फोटात जे निष्पाप लोकं मेली त्यांच्या मृत्यूला अखेर जबाबदार कोण.? #MNS #mumbaitrainblasts @mnsreport9 @mnsadhikrut
#MumbaiTrainBlast मध्ये दोषी असलेले सर्व दोषींची आज निर्दोष सुटका झाली. त्या स्फोटात मरण पावलेले निष्पाप लोकांवर हे अन्याय नाही का.? जर ते सर्वे दोषी निर्दोष होते तर त्यांना १२ वर्ष तुरुंगात का ठेवण्यात आला.? #MNS #MNSAdhikrut #mumbaiblasts2006 @mnsreport9 @mnsadhikrut
धन्यवाद 🙏🏼 @tejasshinde002
आपला @jabbarsmns अभिमान रिस्पेक्ट ❤️🧿 #मराठी #मनसे
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary

काँग्रेस पक्षात असताना दर्गेत जाऊन प्रदक्षिणा करून, मजार समोर मान खाली करून उभे राहणारे, गोल टोपी घालून इफ्तार पार्टीला उपस्थिती लावणारे आज भाजप मध्ये जाऊन कट्टर हिंदुत्ववादी झाले. भाषिक विषयाला धार्मिक रूप द्यायला लागले वाह. #MNS #MarathiControversy @mnsadhikrut @mnsreport9
#niteshrane जी आमचा विषय मराठी - अमराठीचा आहे जो भाषिक विषय आहे. पण त्या विषयाला ज्या प्रकारे हिंदु - मुस्लिम असा धार्मिक रूप दिला जात आहे, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे या धार्मिक वादाला महाराष्ट्र बळी पडणार नाही. #MNS #marathivshindi @mnsadhikrut @mnsreport9
आमची भाषा ही #मराठीभाषा. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान हे प्रत्येकाने राखकलाच पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती ही सर्वांनी जपलीच पाहिजे. अन्यथा आरेला कारेने उत्तर मिळणारच. #MNS #mnsadhikrut #RajThackeray_In_MiraRoad #RajThackeray #marathibhasha @mnsadhikrut @mnsreport9