DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
@ddsahyadrinews
Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNews
#Headlines | DD Sahyadri News ♦️ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात- कार्यक्रमाच्या माध्यमातून साधणार देशवासीयांशी संवाद ♦️ तीन दिवसांच्या संघर्षानंतर थायलंड आणि कंबोडिया यांच्यात संघर्षविरामावर चर्चा करण्यास सहमती 🔗youtu.be/-9KeUy5M_HA
२७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी महान चोल सम्राट राजेंद्र चोल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञ आदरांजली अर्पण करतील. ते तामिळनाडूतील ऐतिहासिक गंगईकोंडा चोलपूरम मंदिरात 'आडी तिरुवाधिरै' या पावन उत्सवात सहभागी होणार आहेत. #PMModiInTamilNadu


On his death anniversary, paying homage to our beloved former President, Dr. APJ Abdul Kalam. He is remembered as an inspiring visionary, outstanding scientist, mentor and a great patriot. His dedication to our nation was exemplary. His thoughts motivate the youth of India to…
Raising Day wishes to all CRPF personnel. This force has played a vital role in our security apparatus, especially in challenging aspects relating to internal security. CRPF personnel have made a mark for their duty, courage and steadfast commitment in the most testing of…
पंतप्रधान @narendramodi २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांशी आणि जागतिक श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. #MannKiBaat #PMModi #27July2025 #IndiaSpeaks
Do tune in at 11 AM for this month's #MannKiBaat, where inspiring collective efforts of the people of India will be highlighted.
पाकिस्तानच्या ‘Global Times Pakistan’ या प्रचार यूट्यूब चॅनलनं दावा केला आहे की भारत राफेल फायटर जेट्स बंद करणार आहे. ✅ हा दावा पूर्णपणे खोटा आहे. भारतीय वायूदलाची राफेल लढाऊ विमाने पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. 💡 अफवांवर विश्वास ठेवू नका #Rafale #FakeNews

#Michigan मिशिगनमधील एका वॉलमार्ट स्टोअरमध्ये चाकू हल्ला झाल्याची घटना घडली असून, किमान ११ लोक जखमी झाले आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. #Walmart #MichiganAttack #KnifeAttack #BreakingNews

सोमालियातील जनतेसाठी भारताची मानवतावादी मदत सुरूच आहे. १० टनांची मदतसामग्री, ज्यामध्ये अत्यावश्यक औषधे, शस्त्रक्रियेतील साहित्य, रुग्णालयीन गरजांचा साठा आणि बायोमेडिकल उपकरणांचा समावेश आहे, सोमालियासाठी रवाना झाली आहे. #IndiaForHumanity #Somalia #HumanitarianAid #MedicalSupport




पंतप्रधान @narendramodi यांचा तामिळनाडू दौरा ते राजेंद्र चोल यांच्या दक्षिण-आशियाकडे केलेल्या १००० वर्षांपूर्वीच्या नौदल मोहिमेच्या स्मरणोत्सवात सहभागी होतील, तसेच गंगईकोंडा चोलपूरम मंदिराच्या बांधकामाच्या प्रारंभालाही उपस्थित राहतील. #PMModi #TamilNadu #Chola

राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) 2023 छत्तीसगड विधानसभा निवडणूक दरम्यान झालेल्या IED स्फोट प्रकरणात दोन सीपीआय (माओवादी) कार्यकर्त्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. या स्फोटामुळे निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. #NIA #Chhattisgarh #Maoist #IEDBlast

अॅक्ट ईस्ट पॉलिसी'चा एक भाग म्हणून भारताने आपल्या पॅसिफिक भागीदार #फिजीला कृषी उत्पादनाला पाठिंबा देण्यासाठी ५ मेट्रिक टन चवळीचे बियाणे मदत म्हणून पाठवली आहे. या मदतीचा पहिला टप्पा आज दिल्लीहून फिजीसाठी रवाना झाला. #IndiaFiji #ActEastPolicy




पंतप्रधान @narendramodi यांनी मालदीव दौऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती शेअर केली आहे. #PMModi #Maldives #IndiaMaldivesRelations
तूतीकोरिन, तामिळनाडू | पंतप्रधान @narendramodi म्हणाले, तामिळनाडूच्या विकासासाठी केंद्रातील NDA सरकार सातत्यानं अहोरात्र काम करत आहे. आमचं काम आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड याची साक्ष देतो. #PMModi #TamilNadu #Thoothukudi #Development
The NDA government at the Centre is committed to working round the clock for Tamil Nadu’s growth. Our track record speaks for itself.
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते तामिळनाडूमधील तूतीकोरिन येथील नवीन विमानतळ टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. ही अत्याधुनिक इमारत प्रदेशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यास आणि पर्यटन व व्यापाराला चालना देण्यास मदत करणार आहे. #PMModi #TamilNadu #Airport