बेला 🍁🌿🎼
@bella7107
धर्मो रक्षति रक्षितः 🚩 जय श्रीराम 🙏
आपल्या सरकारच्या 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्राचा चेहरा -मोहरा बदलणार....... @Dev_Fadnavis ji
ग्रामीण शिक्षणाला मिळणार 'AI'चे पंख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूर जिल्हा परिषद नागपूर यांच्या 'मिशन बाल भरारी' या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन. @Dev_Fadnavis
महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला भक्कम पाठिंबा त्यानी आपला आत्मविश्वास वाढलेला आहे , त्यामुळे जेव्हा हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल तेव्हा महाराष्ट्राचे पूर्ण ट्रांसफॉर्मेशन झालेलं असेल. @Dev_Fadnavisजी 🔥
LIVE | 🪷 विदर्भ भाजपा बैठक 🕧 दु. १२.४४ वा. | २८-०७-२०२५📍वर्धा. @BJP4Maharashtra #Maharashtra #Wardha #BJP
🕜 1.36pm | 28-7-2025📍Wardha. LIVE | Media Interaction #Maharashtra #Wardha
हर हर महादेव 🙏
OP MAHADEV - Update Three terrorist have been neutralised in an intense firefight. Operation Continues. #Kashmir @adgpi @NorthernComd_IA
नागपुर बनेगा उर्वरक उत्पादन का प्रमुख केंद्र @Dev_Fadnavis जी की दिल्ली बैठकों के बाद सावनेर में मेगा प्लांट, एआई हेल्थकेयर और ग्रीन इंडस्ट्री को केंद्र का समर्थन
राज्यातील ग्रामीण विकास प्रकल्पांना मिळणार केंद्राची साथ ! ग्रामीण विकास प्रकल्पांच्या अर्थसाह्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा...... @Dev_Fadnavis ji
राज्यातील ग्रामीण विकास प्रकल्पांना मिळणार केंद्राची साथ! @Dev_Fadnavis
म्हाडाच्या 15 कोटी दस्तऐवजांचे संगणकीकरण आता घरबसल्याच सर्व दस्तऐवज पाहता येणार ◆ संवेदनशील दस्तऐवज वगळून म्हाडाचे सर्व दस्तऐवज विभागांच्या वर्गवारीनुसार अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध... @Dev_Fadnavis ji
म्हाडाच्या 15 कोटी दस्तऐवजांचे संगणीकरण आता घरबसल्या सर्व दस्तावेज पाहता येणार. @Dev_Fadnavis
नागरिकांना मिळणार तात्काळ मदत! आमचे सहाय्यता निधीची मदत आता जिल्हाधिकारी कार्यालयातच उपलब्ध होणार. @Dev_Fadnavis
नागपुर बनेगा उर्वरक उत्पादन का प्रमुख केंद्र मुख्यमंत्री @Dev_Fadnavis की दिल्ली बैठकों के बाद सावनेर में मेगा प्लांट, एआई हेल्थकेयर और ग्रीन इंडस्ट्री को केंद्र से मिला ग्रीन सिग्नल देवा भाऊ 🔥🔥
Big relief for our farmers. Thanks to @Dev_Fadnavis, over 3.98 lakh farmers affected by unseasonal rain and hailstorms across 34 districts will get direct financial support, Deva Bhau truly stands with its Annadatas. 🙏
प्रत्येक गोविंदाला 10 लाख अपघात विमा आणि 1.5 लाखांचे वैद्यकीय कवच देण्यात येणार गतवर्षीच्या तुलनेत विमा रकमेत दुपटीने वाढ, गोविंदांच्या सुरक्षिततेला सरकारकडून सर्वोच्च प्राधान्य @Dev_Fadnavis
MAHARASHTRA MEANS DEVELOPMENT @Dev_Fadnavis NITI Aayog applauds Maharashtra's fiscal discipline; FRBM at 18%. Fadnavis presents Al-based NCD screening & bamboo cluster projects Marathwada Water Grid & Damanganga-Godavari River Link among key water initiatives
केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयांतर्गत रस्ते बांधणीसाठी 22,490 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक होणार; तसेच 25 वर्षे व्यवस्थापनमुक्त या तत्त्वावर या रस्त्यांची बांधणी केली जाणार @Dev_Fadnavis