BBC News Marathi
@bbcnewsmarathi
नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
पुराच्या पाण्यात उभं राहून या जोडप्यानं लग्न केलं तेव्हा... #philippines #Philippinesflood #floodcrisis
देशातील अत्यंत लोकप्रिय राष्ट्रपती अशी ओळख असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा आज (27 जुलै) स्मृतीदिन आहे. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा लेख. bbc.com/marathi/india-…
या एवढ्याशा प्राण्याच्या नांगीत असलेलं विष हे जसं प्राणघातक असतं, तसंच ते कोट्यवधी किमतीचंही असतं हे तुम्हाला माहितीये? #repost bbc.com/marathi/intern…
हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता कमी पडावा म्हणून काय करायचं? #personalfinance #healthinsurance #health #medicine #hospitalization @SidhGanu
मशरूम अनेक वर्षांपासून खाल्ले जात आहेत. आजकाल ते जास्त प्रचलित आहे कारण ते आरोग्यासाठी चांगले मानले जातात. #repost bbc.com/marathi/india-…
गुगल मॅप पाहात जाताना महिलेची कार खाडीत पडली आणि… #googlemaps #mumbai #caraccident #navigation
हे MRI मशीन आणि तंत्रज्ञान काम कसं करतं? आणि कोणत्या परिस्थितीत या एमआरआय मशीनमध्ये आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो? @daturma bbc.com/marathi/articl…
ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या ड्रायव्हरच्या तोंडावर पोलिसांनी ठोसा का मारला? #police #jacksonville #Floridatraffic #civilrights
मोबाईल, लॅपटॉप, टॅब किंवा अशा गॅझेटससाठी तुम्ही दीर्घ काळ मान खाली वाकवून बसता तेव्हा तुमच्या मानेवर ताण येतो. #repost bbc.com/marathi/articl…
तुम्हाला धूम्रपान सोडल्याचे फायदे 20 मिनिटांच्या आतच मिळायला सुरू होतात. #repost bbc.com/marathi/articl…
गेल्या 26 वर्षांच्या या लढाईत त्यांच्या हाती फारसं काहीही लागलेलं नाही. पण जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत ते आशेनं लढत राहतील, असं ते सांगतात. bbc.com/marathi/articl…
कोकण आणि विदर्भातील या जिल्ह्यांत रेड अलर्ट, राज्यात कुठे कोणता इशारा? #rainupdate #weatherupdate #heavyrain #maharashtrarain
छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी करवीर सरकार गॅझेटच्या माध्यमातून हा नोकऱ्यांतील 50 टक्के आरक्षणाचा निर्णय जाहीर केला होता. #repost bbc.com/marathi/articl…
10 हजार नाही, फिट राहायला आता फक्त 7 हजार पावलं चाला #HealthTips #FitnessGoals #HealthyLifestyle #WorkoutMotivation
लग्न न करणारी ती एकमेव ब्रिटिश राणी होती. bbc.com/marathi/articl…
औरंगजेबानं त्याच्या आयुष्यातील शेवटची तीन दशकं दक्षिण भारतातच वास्तव्य केलं. दख्खनमध्ये झालेल्या बहुतांश लढायांमध्ये त्यानं स्वत: नेतृत्व केलं होतं. #repost bbc.com/marathi/articl…
1975 मध्ये बांगलादेशात लष्करानं सत्ता हाती घेतल्यानंतर काही राजकीय कैद्यांबरोबर ताजुद्दीन अहमद यांची हत्या करण्यात आली होती. bbc.com/marathi/articl…
पुण्यातल्या हिंजवडी परिसरातील ट्रॅफिक जामचा प्रश्न कसा सुटणार? #Hinjawadi #pune #HinjawadiITPark #trafficsolutions @prachee_ps @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
26 जुलै हा दिवस भारतात कारगिल विजय दिवस म्हणून ओळखला जातो. या युद्धाच्या आठवणी आणि माहिती सांगणारा हा लेख. #repost bbc.com/marathi/india-…
'गाझामधली उपासमार जगाला दाखवण्यासाठी मी हा फोटो काढला' #gaza #israelvsgaza