Yogesh Shete | योगेश शेटे
@YogeshSheteMNS
President - Maharashtra Navnirman Sena (MNS) , Sanpada Division | Vice President - Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNVS) , Navi Mumbai City.
निशिकांत दुबेला संसदेत घेराव घालून जाब विचारणाऱ्या वर्षा गायकवाड व त्यांच्या साथीदार महिला खासदारांचं राज ठाकरेंकडून कौतुक ! #RajThackeray #AmitThackeray #महाराष्ट्रसैनिक #MNSforMaharashtra #MNS4MAHA #marathi #mnsadhikrut #hindi

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, जीवाला जीव देणाऱ्या माणसांचं कुटुंब आहे ! महाराष्ट्र सैनिक कै. वैभव मारुती माळवे यांच्या कुटुंबीयांना सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचे सांत्वन पत्र...

इतिहास घडविला. 👏👏👏👏👏 मराठमोळी बुद्धिबळपटू नागपूर रहिवासी #दिव्या_देशमुख ने अवघ्या १९ च्या वर्षी महिला बुद्धिबळ विश्वचषक 25 जिंकून इतिहास रचला आहे. 🏆🏆🏆 कोनेरू हंपीला पराभूत करत विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला हा किताब तिने आपल्या नावावर केला आहे. मनसे अभिनंदन 💐

राजकारणापलिकडली नाती जपणारा 'राजा'माणूस ! . . . . . #mns #maharashta #Marathi #rajthackeray

काल स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी दोन्ही ठाकरे बंधुचे एकत्र फोटो बघून काही जणांनी श्रावण सोडला म्हणतात...😂🤪 #ठाकरेबंधू ❤️ #MNS #mnsadhikrut #AmitThackeray #RajThackeray #UddhavThackeray #ठाकरे

सानपाडा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उदघाटन करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी आज सोमवार, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री सन्मा.देवेंद्रजी फडणवीस यांना ईमेल द्वारे पत्र पाठविले आहे.



अनेकांना पोटदुखी सुरू झाली असेल ... या भेटी आणि गोडवा वाढत राहो ... #ठाकरे ♥️ #RajThackeray #UddhavThackeray

माझ्या वाढदिवसानिमित्त माझे स्नेही, मित्र, हितचिंतक आणि रहिवासी यांनी मनसे सानपाडा शाखेत जमा केलेले अन्नधान्य आज महाराष्ट्र सैनिकांकडून सानपाडा येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीबांना वाटप करण्यात आले. @mnsadhikrut
आई एकविरा देवी, तुला मनापासून प्रार्थना आहे की, आमच्या सन्मा. राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांना आणखी ताकद दे, या मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला वाचविण्यासाठी...❤️🙏 #mnsadhikrut #AmitThackeray #RajThackeray
नातं असं जपाव कि त्याला राजकीय रंग नसावा... पण भेट अशी व्हावी कि विरोधकांवर ही जरब बसावा... #ThackerayBrother❣️❣️

मातोश्रीवर स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाला राजसाहेब ठाकरेंचं अभिवादन... #rajthackeray #balasahebthackeray #misarveshsawant #mns #mumbai #maharashtra #instagram #viralreelsvideo❤️
२६ जुलै हा दिवस दरवर्षी कारगिल युद्धातील शूरवीरांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. १९९९ च्या कारगिल युद्धात देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतीय वीरांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्कराने द्रास येथे ७२ फुट उंचीचा तिरंगा अभिमानाने फडकवला. #KargilVijayDiwas
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे समाज माध्यमांवर म्हणाले की, ‘राज्य मंत्रिमंडळात एवढ्या भानगडी होत असताना मुलुंडचे जेम्स बाँड किरीट सोमय्या सध्या कुठे भूमिगत झालेत?’. यावर खासदार संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी केली, ते म्हणाले, ‘तो कसला बाँड तो तर एक नंबरचा ब्लॅकमेलर आणि गां**. 😂🤣

सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रस्ते उखडले ; मनसेचे सिडकोला पत्र... सिडकोचे अधिकारी लवकरच करणार पाहणी दौरा... #sanpadarailwaystation #mnsadhikrut #AmitThackeray #RajThackeray


सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा स्टँड ; बस स्थानकातील रस्ते उखडले, पदपथांची दुरवस्था... मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी सिडको कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट... सिडकोचे अधिकारी लवकरच करणार पाहणी दौरा... #sanpadarailwaystation #mnsadhikrut #RajThackeray
सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा स्टँड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्ते,पदपथांची तात्काळ सुधारणा- दुरुस्ती करण्यासंदर्भात मनसे तर्फे सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री. आर. एन. दिवेकर यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. #mnsadhikrut #AmitThackeray #RajThackeray




#Kalyan ; हिंदू तरुणीला मारहाण झाली, नितेश राणे गप्प का ? संदीप देशपांडेंचा सवाल #LokmatNews #MaharashtraNews #Kalyan #sandipdeshpande #NiteshRane #MarathiNews
काही कारणास्तव मनसेचा नवी मुंबई मनपा तुर्भे " डी " वॉर्ड विभाग कार्यालया वरील उद्याचा २४ जुलै २०२५ चा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच पक्षाचे वरिष्ठ नेते एक बैठक घेऊन मोर्चाची नवीन तारीख ठरवतील... @mnsadhikrut @MeGajananKale
