आदित्य साहेबांचा मावळा 🚩
@VivekJadhavOff1
संघर्षाच्या कठीण काळात #संघटना आणि #मातोश्री सोबत असणारा प्रत्येक #शिवसैनिक आणि व्यक्ती माझ्या शेवटपर्यंत #स्मरणात राहील… 🙏🏻🚩
जोपर्यंत EVM विरोधात असे जनआंदोलन उभे राहत नाही तोपर्यंत ही दडपशाही चालूच राहणार.. #EVM_हटाओ_लोकतंत्र_बचाओ
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा @PoulAyodhya ताई 🎂💐☺️

एसंशिंचा निकटवर्तीय अटकेत! बहुचर्चित झारखंड दारू घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात!
मी जे काही आहे ते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळेच… @mieknathshinde
महायुती सरकार म्हणजे..? ईडीट्रॅप, मनीट्रॅप, हनीट्रॅप!

#धन्यवाद आदित्य साहेब 🙏🏻❤️ नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे @AUThackeray माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याचा शब्दाचा मान ठेवून माझ्या गावच्या काळभैरी मातेच्या पालखी सोहळ्या संदर्भात साहेबांना माहिती दिली असता त्यांनी गावकऱ्यांना पालखी भेट दिली.
राजकारणापलीकडे जाऊन आपली ‘PASSION’ जपणारा, सरते क्षण टिपणारा छायाचित्रकार… उद्धव बाळासाहेब ठाकरे!
नेते मारकुटे, कार्यकर्ते माजले; कुठं चाललाय सुसंस्कृत महाराष्ट्र? फायटर सरकार क्लब मुळं जनता दहशतीत!!!
मुंबई महानगरपालिकेच्या हेरिटेज मुख्यालयात २०,००० पर्यटकांची सफर! युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या ‘हेरिटेज वॉक’ संकल्पनेला यश! @AUThackeray

नवी मुंबईत भाजप कार्यालयाची पाटी गुजराती मध्ये! महाराष्ट्रप्रेमींनो सावध रहा, ‘जय महाराष्ट्र’ ची जागा ‘जय गुजरात’ घेत आहे!
लफंग्यासारखे वागणारे महाराष्ट्राचे आमदार! Fearless @ashish_jadhao Sir
धक्कादायक!!! महाराष्ट्रात सरकारी कंत्राट, टेन्डर्ससाठी राजरोसपणे ‘#हनीट्रॅप’ चा वापर!!! असं मोठं रॅकेट गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये सुरू...!!!
ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे... - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे
#करारी आणि #स्वाभिमानी नजरेला नजर भिडवण्यासाठी जिगर लागते...!!! #ठाकरेबाणा

भारतामध्ये पहिल्यांदा संगणक आले होते, त्यावेळेस चा फोटो…

#एसंशिं गटाच्या मंत्र्यांकडून वारंवार सभागृहाचं पावित्र्य भंग!!! उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना मंत्र्यांच चुना - तंबाखू सेवन!!!
सभागृहाचं पावित्र्य भंग करणारे हे कसले मंत्री? सत्ताधारी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अजून किती धुळीत मिळवणार? #एसंशिंगट
#०९_जुलै 🎂 महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांची वाढदिवसानिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले. @ShivSenaUBT_ @AUThackeray


माझे मार्गदर्शक तसेच आदित्य साहेबांचे विश्वासू, शिवसेना राष्ट्रीय प्रवक्ते मा.श्री आनंदजी दुबे साहेबांची आज माझ्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. @ANANDDUBEYK @AUThackeray

