Team Devendra
@Team__Devendra
Official Account of http://Hon.CM of Maharashtra Shri Devendra Fadnavis Ji's Team. #TeamDevendra
कारगिलच्या रणभूमीत रक्त सांडून देशाचं मस्तक उंचावणाऱ्या वीरांना आजचा मानाचा मुजरा..! देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या ह्या रणवीरांचं बलिदान विसरता येणार नाही. कारगिल विजय दिवस म्हणजे आपल्या सैनिकांच्या असीम धैर्याची आठवण..! जय हिंद, जय भारत..! @Dev_Fadnavis #KargilVijayDiwas…
मुख्यमंत्री देवाभाऊंचे १८ दिवसांत १० ठोस निर्णय, देवाभाऊंच्या सरकारचा निर्णायक डाव..! #DevendraFadanvisForMaharashtra #TeamDevendra #BJPGovt
सेवेचा असा महायज्ञ ज्याने तोडले सर्व रेकॉर्ड..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर त्यांच्या चाहत्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले, प्रत्येक मतदारसंघात रक्तदान शिबीर रबवले गेले त्यातून रेकॉर्ड असं रक्त संकलन झालं. तसेच या उपक्रमाची नोंद आशिया बुक…
@bhamlafoundatio व @mybmc यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहराला हिरवेगार बनवण्याच्या उद्देशाने #Earthing Campaign अंतर्गत एक विशेष Urban Forestation Drive आयोजित करण्यात येत आहे. मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण महाराष्ट्रातील काही दुर्गम…
आज देवेंद्र जींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मोहोळ (सोलापूर जिल्हा) येथे मूक बधिर शाळेच्या गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले🙏🏻🙏🏻 प्रसाद वक्ते पाटील टीम देवेंद्र @Dev_Fadnavis 🙏🏻❤️ सेवा 🙏🏻 @Team__Devendra @BJP4Maharashtra @RaviDadaChavan
माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील गरजू मुलींना आज माझ्यातर्फे मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिकोणी पार्क, धरमपेठ येथे 'टीम देवेंद्र' तर्फे १०० युवकांसह मिळून वृक्षारोपण केलं. वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचं आहे हीच बाब लक्षात घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. #HBDDevaBhau @Dev_Fadnavisजी
🌺🙏 मुख्यमंत्री देवाभाऊंच्या दीर्घायुष्यासाठी 📍 श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आराधना! 🙏🌺 महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिव ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर मंदिरात समस्त ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी मंडळाच्या…
आदरणीय देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…! 📍 झरी, परभणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी तालुक्यातील झरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात अनेक तरुण…
माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! @Dev_Fadnavis @Team__Devendra @Devendra4Maha #DevendraFadnavis #CMOMaharashtra
साहेब आपल्या सारखे मार्गदर्शक व गुरू मिळणे हे माझे अहोभाग्यच आहे ... #देवाभाऊ #HappyBirthdayDevaBhau #DevendraFadanvis #MaharashtraCM @Dev_Fadnavis @Team__Devendra
माझे मार्गदर्शक,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा..! आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.. @Dev_Fadnavis @Team__Devendra @BJP4Maharashtra
🌟🚀 महाराष्ट्राच्या विकासरथाचा खरा सारथी! 🚀🌟 शाश्वत विकासाच्या दिशेने महाराष्ट्राला नवी ओळख मिळवून देणारे, निर्णयक्षम नेतृत्व आणि धडाडीची कार्यशैली लाभलेले आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🎂✨ पायाभूत…
🩸 महारक्तदान शिबीर — विधायक कामातून देवाभाऊंचा वाढदिवस साजरा! 🩸 📍 स्थळ : कै. प्रबोधनकार ठाकरे मैदान, यमुनानगर, निगडी. ‘‘महाराष्ट्र सेवक...’’ या समर्पित भावनेतून राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात महारक्तदान शिबीर…
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ‘देवा भाऊ’ ~ मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सामान्य माणसाच्या जीवनात ठोस बदल घडवण्यासाठी तुमची असलेली कामाची तळमळ, नीतीमूल्यांना प्राधान्य देणारी भूमिका आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे तुमचे सातत्यपूर्ण…
"लोकनेते" नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, विकासपुरुष मा. देवेंद्र फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! @Dev_Fadnavis #HBDDevaBhau #TeamDevendra
दुःखीत वंचित आणि सोशीतांच्या उद्धरासाठी सदैव प्रयत्नशील असणारे एकमेव नेतृत्व "देवाभाऊ"....! @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #DevaBhau #TeamDevendra
वाढदिवस महाराष्ट्र सेवकांचा आठवडा विकासगाथेचा आपल्यासाठी devgatha.in सादर करत आहे, आठवडा विकासगाथांचा! महाराष्ट्राचे कल्याणकारी इन्फ्रा मॅन @Dev_Fadnavis जी यांनी उभारलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या अधिक माहितीसाठी भेट द्या: devgatha.in/infra-man/ #TeamDevendra…