शक्तीभवानी 🚩
@Shakti_Bhavani
धर्मो रक्षति रक्षितः
शेतकरी बांधवाना मदत करण्यासोबतच, शेती क्षेत्रात राज्य सरकार पुढील पाच वर्षांसाठी ₹25,000 कोटींची गुंतवणूक करत आहे. (गडचिरोली | 22-7-2025) #Maharashtra #Gadchiroli #CropInsurance
"योजना अनेक, दृष्टी एक" शेतीसाठी समर्पित नेतृत्व म्हणजे @Dev_Fadnavis प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना आता राज्यात शेतकऱ्यांना मिळणार नवीन दिशा आणि स्थिरता.

सत्ताधारी बदलले, पण मराठी मनुष्याचं दु:ख नाही बदललं… तो बदल @Dev_Fadnavis यांनी करून दाखवला बोलणाऱ्यांपेक्षा करणारा मोठा असतो! देवा भाऊ, सलाम 🙏🔥
गाव खाण क्षेत्रातील जागतिक शिक्षणाची दारं आता खुली आणि याचे शिल्पकार @Dev_Fadnavis 15 होनहार विद्यार्थ्यांना दिला Curtin University चा पास अभिनंदन 🙏🙏

संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या पवित्र समाधी स्थळी @Dev_Fadnavis यांची उपस्थिती म्हणजे आध्यात्म, संस्कृती आणि सेवाभावाला दिलेला सन्मान… 🙏 धन्य ते भाग्य महाराष्ट्राचं, ज्यांना देवा भाऊ सारखं नेतृत्व लाभलं...
नांदे माझं मन पंढरीदारी, विठ्ठल नाम गाजे श्वासावरी। संतांची सेवा, तोच माझा धर्म, नामदेव म्हणे, हरि चरणी मर्म॥ पंढरपूर येथे आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज 'पायरी' येथे दर्शन घेत महाआरती केली आणि आशीर्वाद प्राप्त केले. #Maharashtra #Pandharpur #SantNamdevMaharaj
SHARE MAX & WATCH THIS 5 MIN VIDEO . For over 50 years Marathi manus has been fooled with false promises by Thackeray’s, Pawar’s and Gandhi’s. These Dynasties have grown in these 50 years but cheated Mumbaikars. Today, Devendra Fadnavis has fulfilled their dream house’s dream.…
राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरिब व गरजू रूग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंग’ या दोन आर्थिक मदतीच्या…
विकास, दूरदृष्टी, आणि संवेदनशील नेतृत्व… हे सगळं एका व्यक्तीत पाहायचं असेल, तर तो म्हणजे @Dev_Fadnavis जी वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देवा भाऊ 🎂💐
पुढील पाच वर्षांत विजेचा दर होईल कमी, विकासाचा वेग होईल दुप्पट.. धन्यवाद @Dev_Fadnavis भाऊ तुमच्या कार्यक्षम निर्णयांसाठी 🙏
राहुल गांधी अतिडाव्या विचारसरणीने ग्रस्त आहेत. अतिडाव्या विचारांच्या लोकांनी त्यांना घेरलेले आहे. (गडचिरोली | 22-7-2025) #Maharashtra #Gadchiroli #JansurakshaAdhiniyam
🕑 2.10pm | 22-7-2025📍Gadchiroli. LIVE | Media Interaction #Maharashtra #Gadchiroli
🕕 6.02pm | 22-7-2025📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur
आमटे कुटुंबाकडून मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या प्रेरणादायीच नाही, तर अधिक नम्र होण्याची जाणीव करून देणारे ठरतात… या मनःपूर्वक शुभेच्छांसाठी आपले आणि संपूर्ण आनंदवन कुटुंबाचे मनापासून आभार! @drvikasamte #Maharashtra #Anandwan
क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही, वह भी सही वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर हार नहीं मानूंगा बाल देवेंद्रच्या मनावर अटलजींनी पाडलेली छाप आजही बळ देते देवाभाऊंना! सर्वांना पुरून उरणार 🔥 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवाभाऊ 🪷