श्रीसखी 🚩
@Sanatani_Kanya
सीताराम 🙏 sanghi 🚩
📚 Marathi rises at JNU! CM @Dev_Fadnavis launches ₹10 Cr Kusumagraj Centre for language & literature. 🛡️ Shivaji Maharaj Centre on strategy announced. 🐎 Equestrian statue proposal marks historic pride! @Dev_Fadnavis

गुन्हेगारांना आता सुट नाही! एमपीडीए कायद्यात सुधारणा 👇 🚫 बेकायदेशीर जुगार 🚫 अवैध लॉटरी 🚫 मानवी तस्करी या गंभीर गुन्ह्यांवर आता थेट प्रतिबंधात्मक कारवाई सार्वजनिक सुरक्षेला मिळणार बळकटी! @Dev_Fadnavis

🚀 Maharashtra – India’s Growth Engine! Ranked No.1 by Morgan Stanley for top performance in: ✅ GDP contribution ✅ Infrastructure & Industrial Output ✅ Exports & FDI On track to become India’s first Trillion-Dollar Economy! @Dev_Fadnavis
जय श्री महाकाल! हर हर महादेव 🙏
फडणवीस "JNU" मध्ये जाऊन आल्यामुळे त्यांना आता उतरती कळा लागेल असे म्हणणाऱ्या भामट्यांनो, खालील 👇व्हिडिओ बघा ! देवेंद्र @Dev_Fadnavis फडणवीस कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत असे व्हिडिओ प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांनी बनवले होते ! त्यांना गाडून देवा भाऊ CM झाले ! 🔥🔥 ज्याचा कर्मावर…
ॐ श्री महादेव्यै च विद्महे विष्णु पत्नीय च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥ #शुभ_दिवस
आपला महाराष्ट्र देशात अव्वल! जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित असलेल्या मॉर्गन स्टन्लेनेच्या अहवालानुसार हे गुणांकन करण्यात आले आहे. @Dev_Fadnavis
आत्मनिर्भर गडचिरोलीकडे एक महत्त्वाचे पाऊल. स्थानिक तरुणांना रोजगार मिळवण्याच्या नव्या संधी.
👩🎓👨🎓 विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत गोंधळ नको! म्हणूनच राज्य सरकारकडून पुढाकार ! विद्यार्थी सहायता केंद्रे संपूर्ण राज्यात उभारली जाणार! ✔️ प्रवेश मार्गदर्शन ✔️ तांत्रिक शिक्षणासाठी मदत ✔️ शहरी-ग्रामीण अंतर मिटवणार @Dev_Fadnavis

अहिल्यानगर मध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आयटीआय उभे केले जाणार आहे. 👏🏽👏🏽 @Dev_Fadnavis
आखिरकार चॉल से आजादी मिलेगी बीडीडी वासियों को आजादी के दिन । १५ अगस्त तक घरों की चाबियां सौंपी जाएगी, पुनर्विकास के पहले चरण में ५५६ वासियों को मुख्यमंत्री @Dev_Fadnavis के हाथों।