Paigambar Shaikh - पै. शे.
@PaigambarSpeaks
I'm Nothing...🙂
एक माजूरडा पदाधिकारी निवेदन देणाऱ्या लोकांना अमानुष पध्दतीने मारहाण करतो. ही बाब महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निश्चितच भूषणावह नाही. उद्या एखाद नेत्या समोर समस्या घेऊन जाताना देखील सर्वसामान्य नागरिक यामुळे विचार करतील. सरकार आणि नागरिक यांच्यातील संवाद अशा घटनांमुळे बंद होईल.

महाराष्ट्राच्या राजकीय व्यभिचाराचे फोटोसेशन. गद्दारांची तोंड तर अक्षरशः बघण्यासारखी आहेत. त्यातही काही बिनलाजे असतातच म्हणा. #समजलंतरठीक - पै. शे. #MaharashtraPolitics
राजकीय सामाजिक मतभेद असतीलही पण मराठीसाठी पक्ष, जात, धर्म बाजूला ठेऊन सर्वांनी एक व्हायला हवे. दक्षिणेकडील राज्यांकडून याचा आदर्श घ्यायला हवा. सांस्कृतिक विषयात मराठीचा मुद्दा सर्वात वर राहील नंतर बाकीचे #समजलंतरठीक - पैगंबर शेख पुणे, महाराष्ट्र संपर्क - ९९७००७०७०५

बिनबुडाची पार्श्वभूमी बनवून हल्ला करायचा ही भाजपची नीती आहे. #MaharashtraPolitics @abpmajhatv @News18lokmat @NDTVMarathi @TV9Marathi

हल्लेखोरांच्या मागे उभे असलेल्या अर्बन मनुवादी या अदृश्य शक्तीची नावे त्यांच्या तोंडुनच. #SambhajiBrigade Pravin Gaikwad Chandrashekhar Bawankule #DevendraFadnavis
प्रवीण दादांवर हल्ला झाल्यावर चळवळ निराश होईल असे अर्बन मनुवाद्यांना वाटले होते. पण प्रवीण दादांची प्रसन्न भावमुद्रा पाहून चळवळीला पुन्हा उभारी मिळाली आहे. ABP Majha वर दिलेली प्रतिक्रिया. #SambhajiBrigade Pravin Gaikwad
दादा, मी घरातून निघताना बायकोला बोलून निघालो, 'मी घरी परत येईल की नाही याची गॅरंटी नाहीए.' दादा, कायम तुमच्यासोबत आहे कुठल्याही परिस्थितीत... जय जिजाऊ, जय शिवराय 🚩 - पैगंबर शेख संभाजी ब्रिगेड Pravin Gaikwad #SambhajiBrigade
आपलं मिम्स कँटीन केसरी संजय टायसन यांच्या पर्यंत पोहोचलं बरका. 😅 विलास बढे सरांचे यासाठी मनापासून धन्यवाद 😊 - पै. शे.
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक सदिच्छा - पै. शे. #Gurupournima #गुरुपौर्णिमा

ताई, सूरज शुक्ला सारख्या व्यक्तीला अर्बन नक्षली, अतिरेकी, आतंकवादी म्हणताना आपल्याला कोणी अडवतं का ? की यालाही फक्त माथेफिरू म्हणून भविष्यात देशभक्त घोषित केले जाणार आहे ? भविष्यात 'मी सूरज शुक्ला बोलतोय' असे नाटक जरी आले तरी खरेतर विशेष वाटायला नकोच. #Manishakayande

ओंकार बाळा तमाम मराठी जणांना तुझा अभिमान आहे. तू जे ठामपणे बोललास ना ते मनात घर करून गेले राव. ❤️ "मराठी आलीच पाहिजे सगळ्यांना" - पै. शे. #मराठी_प्रथम #maharashtra
व्हीडिओ अवश्य पहा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या youtu.be/zFvIHQB_ndM?si…
भाजपचे नेते सरसकट मानसिक रोगी झालेले आहेत. त्यांना विरोधक अर्बन नक्षली दिसतात आणि आता मराठी माणूस त्यांना पाकिस्तानी आतंकवादी वाटतोय. मराठी माणसाचा हा आत्तापर्यंत केलेला सर्वोच्च अपमान आहे. आशिष शेलारांनी याबद्दल स्वतःच स्वतःचे तोंड काळे करून घ्यावे. - पैगंबर शेख

मोहर्रम आणि आषाढी एकादशी निमित्ताने बायकोने आज पाककला सादर केलेली आहे याठिकाणी... ❤️ #moharram2025 #ashadhiekadashi #marathi #maharashtra #मराठी_प्रथम

आमच्यासाठी मराठी भाषेचा मुद्दा फक्त पहिली पासून हिंदी भाषा शिकवू नये एवढ्या पुरता मर्यादित नाही. तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे मराठीकरण करून मराठी भाषेचा उत्कर्ष करणे हा आमचा मूळ उद्देश आहे. आमची भाषा आमच्यासाठी महत्वाची आहे. तो आमचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य आहे. - पै. शे.

महाराष्ट्रातील एका गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती. मराठी भाषिकांची दखल सगळं जग घेईल एवढी चळवळ तीव्र असावी. जय महाराष्ट्र 🚩 पैगंबर शेख मराठी भाषा समिती

महाराष्ट्राच्या दुर्दैवाने माजी मुख्यमंत्री आणि आपल्या गद्दारीने सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे महाराष्ट्रात जय गुजरात घोषणा देतात. कशासाठी ? गुजराती लोकांकडून पक्षनिधी मिळवण्यासाठी ? की मुंबई मध्ये गुजरातींची मते मिळवण्यासाठी ?