P
PMRDA
@OfficialPMRDA
Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is the Planning and Development Authority for the Pune Metropolitan Region.
Pune, India
Joined May 2017
25Following
24KFollowers
P
PMRDA@OfficialPMRDA · 8 h
उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनी शनिवारी हिंजवडीत येथे सकाळी पुणे मेट्रो लाईन ३, रस्त्यांची प्रस्तावित कामे आणि अतिक्रमणासंबंधी केलेल्या कारवाईची पाहणी केली. यावेळी PMRDAचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी त्यांना केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. @AjitPawarSpeaks
15
6
158
5
5.0K