Mahesh Andhale Official
@OfficialAndhal1
ध्येयवादी | एकनिष्ठ |९६ कुळी मराठा🚩|धर्माभिमानी | शिवशंभू | शाहू | फुले | आंबेडकर | I am biggest fan of Rohit Sharma🐐| Arijit Singh 🎵
१ सप्टेंबर मराठ्यांसाठी काळा दिवस आम्ही हे विसरलो नाही, आणि विसरणार नाही. आमच्या आई बहिणीच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब नक्की करणार..😡 #1stSeptemberblackdayformaratha #विधानसभा_२०२४ @mieknathshinde @Dev_Fadnavis
जॉर्जिया देशात पार पडलेल्या २०२५ महिला बुद्धिबळ विश्वचषकावर १९ वर्षीय महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुखने आपले नाव कोरून जगाला भारतीय बुद्धिमत्तेची झलक दाखवली आहे.अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.याबद्दल दिव्याच मनःपूर्वक अभिनंदन..💐💐🇮🇳 #दिव्या_देशमुख #DivyaDeshmukh

पंढरपूर विठ्ठल मंदिर जीर्णोद्धाराचे ७२ कोटी गेले पाण्यात... लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही फडणवीस सरकारने भ्रष्टाचार केला. धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपने देवांनाही सोडले नाही. . . . @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra…
ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीम् पुष्टीवर्धन। मऊर्वारुकमीव बंधनाय मृत्युममर्मोषीय यमांमृताय । काल हर I कष्ट हर I दुख हर Iदारिद्र हर Iसर्व पाप हर I🕉️🚩 ॐ नमः पार्वती पतेय हर हर महादेव..🔱 पवित्र श्रावण पहिला सोमवार सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा..!☘️ #श्रावण_सोमवार #shravanmaas

मतांसाठी केलेली ही बहिणीची फसवणूक आहे... #महाराष्ट्र_आता_थांबणार_नाही #फसवेगिरी
महाराष्ट्रातील मराठा समाजाचे सामुदायिक शिष्टमंडळ मुंबईच्या आझाद मैदानात दाखल | थोड्याच वेळात मुंबईचे बांधव येणार त्यानंतर मैदान पाहणीला सुरुवात होईल | #मराठा
आंदोलनाची तयारी सुरू झाली असून आंतरवाली सराटी येथून शेकडो गाड्यांसह मराठ्यांचे शिष्टमंडळ मुंबई येथील आंदोलनाचे ठिकाण पाहण्यासाठी आझाद मैदानात दाखल झाले आहेत. हुजूर.. फिरसे मरहट्टे आ गए..!🚩 #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_आरक्षण #आझाद_मैदान #मुंबई #Mumbai #OBC_मधूनच_मराठा_आरक्षण
भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..💐🙏 #MissileManOfIndia #APJAbdulKalamdeathanniversary

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,कुटुंबप्रमुख व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🙏🎂 आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो..!🚩 @OfficeofUT @ShivSenaUBT_ #UdhavThackeray #उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #उद्धवराज #UdhhavRaj ❤️🙏

लेख: "एक हाक लाखांचा मेळा"🚩🚩🚩 मनोज जरांगे पाटील… एक चेहरा नव्हे, तर संपूर्ण मराठा समाजाची धगधगती भावना. ओठांवर निर्धार, कपाळावर कुंकवाचा टिळा, खांद्यावर भगवा आणि हृदयात लाखो लोकांची आशा! आरक्षणाच्या लढ्यात तो एकटा नाही — त्याच्या मागे उभा आहे संपूर्ण समाज…
पनवेल महानगर क्षेत्रात "ये रे ये रे पैसा ३" हा मराठी चित्रपट उतरवुन जर "साईयारा" हा हिंदी चित्रपट दाखवायला जाल तर स्क्रीनवर चित्र दिसणार नाही.. सरळ नारळचं दिसेल... @PicturesPVR @MirajCinemas सकाळी आम्ही थिएटरवर पोहोचायच्या आत बदल झालेले पाहीजेत..
Goosebumps..😍❤️🔥 #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #CultureOfMaharashtra
स्व.महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहोत. किती नीच जमात असेल ही की अंत्य संस्कार झाल्या नंतर पण मासाचे तुकडे आकाला दाखवण्यासाठी तोडून आणले.😡 जो पर्यंत ह्या टोळ्यांना फासावर लटकवत नाही तोपर्यंत असाच चालू राहणार.
नरेंद्र मोदी ही मोठी समस्या नाहीये, फक्त माध्यमांनी त्यांना फुगा बनवले आहे! - राहुल गांधी जी 🔥🔥
छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाटगे पाटील KEM हॉस्पिटल येथे दाखल! #विजयकुमार_घाटगे_पाटील #छावा_संघटना #पुणे #महाराष्ट्र
परभणी शहरातील वसमत रोड परिसरातील साईबाबा एम्पोरीअम च्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या वतीने आग अटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. #परभणी #Parbhani #Marathinews
मोदीजी अधिवेशन शुरू होने के पहले आप विदेश भाग गए हैं। चर्चा चाय पर नहीं शिक्षा, स्वास्थ्य, और बेरोजगारी पर होनी चाहिए। आप तो विदेश में जाके मजे ले रहे हों। देश में जनता मर रही है। आप में दम है तो आप प्रेस कॉन्फ्रेंस कीजिए। कितने दीन तक भागते रहेंगे। #NarendraModi #BJP4India
‘Chai Pe Charcha’ with PM Keir Starmer at Chequers...brewing stronger India-UK ties! @Keir_Starmer
आजच्या मराठी बायकांच्या डोक्यात "करवा चौथ" घुसला आहे, मराठी पोरं कावड यात्रा करत आहेत.. ही मागासलेल्या राज्यांची संस्कृती पाळू नये. उत्तर भारतीय लोकांची ही नीच संस्कृती आहे. महाराष्ट्रीयन संस्कृती ही संतांमुळे टिकून राहिली आहे. अभिमान वाटतो की मी मराठी असल्याचा.
धनंजय मुंडे,माणिक कोकाटे,सूरज चव्हाण आणि आणखी एका आमदाराच्या भावाने गोळीबार केला आहे.यांच्या सारख्या नक्षलवादी लोकांना अजित पवार पाठीशी घालुन वाचवत असतील तर हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्रच. हा राज्यामध्ये खुलेआम होणारा नकशलवाधच म्हणावा लागेल. @AjitPawarSpeaks #ajitpawar #NCP
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील आघाडीचे स्वातंत्र्यसैनिक पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. गोविंदभाई हे मराठवाड्यातील सर्वमान्य, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा सर्व क्षेत्रांमध्ये सहज व सन्मानाने वावर असे. स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याच्या सर्वांगीण…