स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या आणि सामाजिक, राजकीय प्रश्नासंदर्भात चालविलेली राज्यव्यापी चळवळ. रजि.नं - ४२०/२०२२ संपर्क:- 8668378583
विधानसभा #निवडणुकीसाठी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा #जाहीरनामा स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न राजकारण्यांना समजावे आणि त्यांनी आमच्या मागण्या आपल्या मागण्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध कराव्या म्हणून राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न एकत्रित करून स्पर्धा परीक्षा…




नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत दिनांक १६/०७/२०२५ ते १९/०७/२०२५ पर्यंत ११ जिल्हयात २८ परीक्षा केंद्रावर TCS मार्फत परीक्षा घेण्यात आल्या. कोल्हापूर जिल्हयातील १ परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निर्देशनास आल्याने पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.…
म्हाडाचा अधिकारी महिन्याला 40- 50 लाख ₹ अवैध मार्गाने कमवायचा, वैतागून टेन्शन मध्ये पत्नीने आयुष्यच संपवलं. हा अधिकारी महिन्याला 40- 50 लाख रुपये अवैध मार्गाने कमावत होता ज्याला पत्नीचा विरोध होता. पती हे गैरमार्गाने कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी सासऱ्यांवर दबाव…
बारामतीत घडलेली हृदयद्रावक घटना! देवा, किती रे तू निष्ठुर झालास? पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नाही.. तरीही त्यातूनही तो दोन हातांवर जोर देवून उठण्याचा प्रयत्न करून म्हणू लागला.. माझ्या मुलींना तेवढं वाचवा.. स्वतः जीवन मरणाच्या दारात असलेल्या बापाचे शब्द हृदय पिळवटणारे…

आपण बिहारींबद्दल नेहमी आक्रमक असतो.. पण बिहारच्या एका तरुणाने टाकून दिलेल्या भंगार साहित्याचा वापर करून एक विमान तयार केले आणि या विमानाने सुमारे ३०० फूट उंचीवर यशस्वीरित्या उड्डाण केले. मराठी तरुणांनी बोध घेण्यासारखी गोष्ट.
बोलका फोटो.. मुंबईतील नव्या BEST बसेसची अवस्था, आपल्या प्रशासनाचे खरे प्रतिबिंब दर्शवत आहे.

दिल्लीतील इंग्रजीच्या शिक्षिका नीतू मॅडम यांचे saiyaara चित्रपटाबद्दल अचुक विश्लेषण : ज्याने चौघांना धोका दिला आहे आणि चार जणांसोबत प्रेमसंबंध ठेवत आहे, तो/ती देखील तिथे चित्रपट पाहून रडत आहे 😃😂 खरी गोष्ट तर ही आहे, की चित्रपट पाहणारे बहुतेकदा ज्या व्यक्तीसोबत चित्रपट…
#Saiyaara सिनेमात नेमकं आहे काय? देशातील तरुणाईला झालंय काय.....
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती - रोजगार विभाग. पुणे शहर दौरा : मंगळवार २९ जुलै, २०२५ सकाळी १० ते दुपारी २ वा . शहरातील स्पर्धा परीक्षांर्थींची भेट व चर्चा . अभ्यासिकांना भेट दुपारी २ ते ६ वा . रोजगार या विषयावर काम करणाऱ्या विविध संघटना/ पदाधिकाऱ्यांशी बैठक .…
केतकी चितळे vs मनसे / राजसाहेब ठाकरे / मराठी भाषा @RajThackeray @ThakareShalini
प्रेमकहाणी बघून रडणारी पिढी आहे यांना समाजात होणारे अन्याय, बेरोजगारी, बलात्कार दिसत नाही! करियर करायच्या वयात असली फालतुगिरी सुरू आहे, reels करून पैसे कमवायचे आहे! भारताची एक पिढी फक्त reels नादात वाया गेली आहे..
#Saiyaara सिनेमात नेमकं आहे काय? देशातील तरुणाईला झालंय काय.....
पालकांनी लहान मुलांच्या भांडणात पडू नये. पण संभाजीनगरात झालं उलट. क्लास मध्ये झालेल्या मुलींच्या क्षुल्लक भांडणात, एका माथेफिरू पालकाने दुसऱ्या पालकाला घरी जाऊन बेदम मारहाण केली. याबाबत आता संताप व्यक्त केला जात आहे. #अंधेर_नगरी_चौपट_राजा
#Saiyaara सिनेमात नेमकं आहे काय? देशातील तरुणाईला झालंय काय.....
महाराष्ट्र जगातील २८ वी मोठी अर्थव्यवस्था : मॉर्गन स्टॅन्लीचा अहवाल 🫡🔥 पण कंत्राटदारांचे पैसे वेळेत मिळत नाहीत, यामुळे विकासकामे ठप्प. marathi.abplive.com/business/mahar…
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेर पडताळणीबाबत प्रसिध्दपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी तसेच समाजमाध्यमांत याबाबत विविध मागण्या केल्या जात होत्या.

कल्याणच्या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारलं. माजुरड्या गोकुळ झा या गुंडाला मनसैनिकांनी पकडलं आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं. रुग्णालयातील घटना. #उत्तर_भारतीय
मागच्या अनेक वर्षांपासून UPI ची आपल्याला प्रचंड सवय झालीय. पण हीच सवय कर्नाटकातील अनेक दुकानदारांना डोकेदुखी ठरत असल्याने, UPI ऐवजी कॅश पेमेंट करण्याचे आवाहन दुकानदार करत आहेत. एका भाजी विक्रेत्याला तब्बल २९ लाख रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली असल्यामुळे इतर दुकानदारदेखील CASH…
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! MPSC द्वारे जास्तीत-जास्त जागांचे मागणीपत्र मिळवून देण्यासाठी मागील काळात आपण प्रयत्न केले होते. सारथी, महाज्योती, बार्टी, टार्टी इ. संस्थांना आपल्या माध्यमातून भरघोस निधी मिळाला आहे…

नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती - 2025 अंतर्गत Answer Key and Objection Form बाबत. #nmmcadministrationdepartment #nmmcbharti #nmmcrecruitment #recruitment