Maha Arogya IEC Bureau
@MahaHealthIEC
Official Twitter handle of State Health Information, Education and Communication Bureau Pune
कावीळ / हिपॅटायटीस होण्याची ही प्रमुख कारणे आहेत. These are the main causes of Jaundice / Hepatitis. #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

असा रोखा हिपॅटायटीस बी आणि सी चा प्रादुर्भाव - Let’s Stop the Spread of Hepatitis B and C – Here's How! #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

हिपॅटायटीस (कावीळ) नियंत्रणासाठी सजग राहूया! हिपॅटायटीसची कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. स्वच्छता, लसीकरण व आरोग्य विषयक जनजागृतीद्वारे कावीळ प्रतिबंध शक्य आहे. #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll…

चला जाणून घेऊया गंभीर स्वरुपाचा कावीळ/हिपॅटायटीस असल्यास कोणत्या टेस्ट आवश्यक आहेत Let’s find out — What tests are necessary in case of seve#governmentofmaharashtra #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll…

#जागतिकहिपॅटायटीसदिन | 28 जुलै हिपॅटायटीस (कावीळ)- चला खंडित करूया! हिपॅटायटीसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका वेळीच उपचार घ्या... @MeghnaBordikar #WorldHepatitisDay #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment…

चला समजून घेऊया कावीळ/हिपॅटायटीसची लक्षणे Let’s understand — What are the symptoms of Jaundice/Hepatitis #WorldHepatitisDay #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

चला समजून घेऊया कावीळ/हिपॅटायटीस कशामुळे होतो ? Let’s understand — What causes Jaundice/Hepatitis? #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक हेपॅटायटीस दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीची थीम "Hepatitis: Let’s Break It Down" ही असून, नागरिकांमध्ये हे हेपॅटायटीस विषयी योग्य माहिती प्रसारित करणे, गैरसमज दूर करणे तसेच लसीकरण, वेळेवर तपासणी व उपचारासाठी जनजागृती करणे हा या दिवसामागील प्रमुख…

मौखिक आरोग्य दातांची निगा अशी राखा! #MahaArogya #IECBureau #oralhealth #OralHygiene

🎗️ "कर्करोगावर मात, जागरूकतेच्या साथ!" 🎗️ गर्भाशय मुखाचा कर्करोग हा वेळेवर लक्षात घेतल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण त्यासाठी लक्षणे ओळखणे आणि वेळेवर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. #CervicalCancerAwareness #HPVAwareness #WomensHealth #GetScreened #HPVvaccine…

मधुमेह झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा, तो होऊच नये यासाठी संतुलित आहार, योग्य दिनचर्या आणि नियमित व्यायाम करा. निरोगी आयुष्य जगा! Instead of treating diabetes after it occurs, prevent it by maintaining a balanced diet, following a healthy routine, and exercising regularly. Stay…

#क्षयरोग (टीबी) पूर्णपणे बरा होतो. याची वेळीच #लक्षणे ओळखा आणि त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरच्या सल्ल्यानुसार #उपचार करा. #Tuberculosis #TB #SayNoToTB #TuberculosisSymptoms #TakeCareYourself #CheckUp #TBTreatment #MahaArogya #PublicHealthDepartment…

मुलगी झाली आता मोठी मग तिचा आनंद का नको वाढायला? तिला द्या फ्रीडेज सॅनिटरी पॅड #sanitarypads #menstrualhealth #menstrualcycle #menstrualhygiene #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

अपस्मार ओळखा, वेळीच उपचार घ्या – योग्य काळजीने तो नियंत्रणात येतो. जागरूक व्हा, अपस्मारमुक्त आयुष्य जगायला आजच पाऊल उचला! #epilepsyawareness #NeurologicalHealth #brainhealthmatters #epilepsysupport #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra

आजच आपले आरोग्य तपासा आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करा. सोप्या आणि परिणामकारक टिप्सचे पालन करा #CheckYourBP #HealthyHeart #BloodPressureAwareness #HypertensionAwareness #PreventHighBP #HealthyLifestyle #KnowYourNumbers #WellnessMatters #PublicHealthDepartment…




पावसात सतर्क रहा! दूषित अन्न-पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करा – स्वच्छता आणि सुरक्षिततेचा अंगीकार करा! #CleanFoodSafeHealth #RainySeasonCare #Mansoon #StayHealthyStaySafe #purewater #HealthFirst #HealthForAll #PubliHealthDepartment #GovernmentofMaharashtra

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, तसेच आपण अनेक आजारांचे शिकारही होऊ शकता. आजच धूम्रपान सोडा आणि निरोगी आयुष्य जगा. #QuitSmoking #SayNoToSmoke #cigarettes #Tobacco #saynototobacco

हिरड्यांतून रक्त येण्याची समस्या? कारणे ओळखा, उपचार करा! हिरड्यांतून रक्त येणे ही एक गंभीर मौखिक आरोग्याची समस्या असू शकते. वेळेत निदान व योग्य उपचार केल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. #OralHealth #DentalCare #GumHealth #BleedingGums #MouthHealth #DentalAwareness #PreventiveCare…

तंदुरुस्त आयुष्याची गुरुकिल्ली – रोज वापरा आयोडिनयुक्त मीठ! आजच तपासा, तुमचं मीठ आयोडिनयुक्त आहे का? #iodine #Iodizedsalt #HealthForAll #publicheathdepartment #GovernmentOfMaharashtra

#मोतीबिंदूमुक्तमहाराष्ट्र विशेष मोहिमेंतर्गत राज्यभर दि. २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ दरम्यान मोफत मोतीबिंदू तपासणी निदान, उपचार व शस्त्रक्रिया… अधिक माहितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधा. @MoHFW_INDIA @moayush @AyushmanNHA @CMOMaharashtra @Dev_Fadnavis…