Mumbai Traffic Police
@MTPHereToHelp
Official Account of Traffic Police, Mumbai
टेम्पोच्या अपघातामुळे अमर महल पुल (चेंबूर) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Amar Mahal Bridge (Chembur) North Bound Due To Tempo Accident. #MTPTrafficUpdate
We Don't Just Fine, We Also Ensure You Remain Fine! All it took was a seatbelt and PC Pravin Kshirsagar’s small advice to save a life from a horrific accident. #OneFineDay #ClickItStayFine



आम्ही फक्त दंड आकारत नाही तर तुमच्या आयुष्याला दंड बसू नये यासाठी प्रयत्नशील असतो! पो. ह. प्रविण क्षीरसागर यांनी फक्त सीटबेल्ट वापरण्याचा सल्ला दिला ज्याने भीषण अपघातातून दोन जीव वाचले. #OneFineDay #ClickItStayFine



खड्ड्यांमुळे वाकोला पूल येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Vakola Bridge North Bound Due To Pothole. #MTPTrafficUpdate