Mangal Prabhat Lodha
@MPLodha
Minister of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.
निस्वार्थ सेवा, अपार शौर्य आणि कर्तव्याची अखंड निष्ठा हीच CRPF ची ओळख आहे. भारताच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या, दहशतवादविरोध ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत सर्वकाही देशासाठी अर्पण करणाऱ्या CRPF जवानांच्या शौर्याला सलाम. #CRPFDay #SaluteToForces #JaiHind

'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे, विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रसेवा यांना समर्पित असलेले एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. त्यांनी भारतीय संरक्षण क्षेत्राला आधुनिक बनवलं, तसेच युवा पिढीला "स्वप्न बघा आणि झपाटून ते साकार करा" हा मंत्र दिला.…

पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी 'जलयुक्त शिवार' योजनेचे योगदान व जलसंधारणाचे महत्त्व सांगणारा हा माझा विशेष लेख... नक्की वाचा. #Maharashtra #JalyuktShivar #WaterConservation epaper.deshonnati.com/editionname/Na…
A very special episode of #MannKiBaat. Do tune in!
विद्यार्थ्यांना भारताच्या गौरवशाली इतिहासाची माहिती होण्याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रथमच विजय दिवस साजरा करण्यात येत आहे- लोणावळा येथील क्रांतीकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित विजय दिवस प्रसंगी मंत्री @MPLodha #VijayDivas #Pune #ITI
🇮🇳 कारगिल विजय दिवस | लोणावळा, पुणे ‘कारगिल विजय दिवस’ निमित्त, लोणावळा येथील क्रांतिकारक लहुजी साळवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित विजय दिवस कार्यक्रमात उपस्थित राहिलो. शौर्य, बलिदान आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम असलेल्या या दिवशी, भारतमातेच्या वीर जवानांना कृतज्ञ वंदन…




1999 साली भारताच्या वीर जवानांनी कारगिलच्या पर्वतरांगांमध्ये शत्रूंशी लढा देत पराक्रम, संयम आणि शौर्याचे अजरामर उदाहरण घडवले. ही केवळ युद्धातील विजयगाथा नव्हती, तर भारतीय सैन्याच्या धैर्याची आणि मातृभूमीवरील प्रेमाची अमर गाथा होती. कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना…

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव @Pankajamunde ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, यशस्वी वाटचाल आणि दीर्घायुष्य देवो, हीच सदिच्छा!

देशवासियों को कारगिल विजय दिवस की ढेरों शुभकामनाएं। यह अवसर हमें मां भारती के उन वीर सपूतों के अप्रतिम साहस और शौर्य का स्मरण कराता है, जिन्होंने देश के आत्मसम्मान की रक्षा के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। मातृभूमि के लिए मर-मिटने का उनका जज्बा हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा। जय…
Attended a series of important meetings at the Ahilyanagar District Collector Office, focusing on key administrative and developmental issues for the district. (24th July 2025) #Ahilyanagar #Maharashtra #MPLodha




📍जनता दरबार | जी दक्षिण विभाग, वरळी, मुंबई आज दिनांक 25 जुलै 2025 रोजी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार @mybmc , जी दक्षिण विभाग, वरळी, मुंबई येथील आयोजित जनता दरबारात एकूण 322 तक्रारींचे निराकारण केले. @Dev_Fadnavis @BJP4Mumbai #जनता_दरबार…
सेवा, सुशासन और संकल्प के 4,078 दिन! आज 25 जुलाई 2025 को माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने लगातार 4,078 दिन देश की सेवा कर भारत के दूसरे सबसे लंबे कार्यकाल वाले प्रधानमंत्री के रूप में एक नया इतिहास रचा है | मोदी जी का जीवन राष्ट्रसेवा की प्रेरणा है, और यही 'विकसित…


Had a courtesy meeting with our leader, Hon Union Home Minister, Minister of Cooperation @AmitShah ji in New Delhi. आमचे नेते, मा. केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमितभाई शाह यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. #NewDelhi #Maharashtra
Maharashtra leading the way! World largest and most reputed investment banking, research and financial institution Morgan Stanley has just released its latest report giving top edge to Maharashtra on almost all key economic variables. This extremely credible ranking of our…
@MSInSociety is delighted and proud to announce the partnership with @GoogleDevsIN @GooglePlay and @unity to boost startups and gaming talent in Maharashtra MSInS has joined hands with @Google through these key partnerships aimed at advancing Maharashtra’s innovation and gaming…
📍जनसंवाद मेळावा | जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जनसंवाद मेळावा’ कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 100 हून अधिक आयटीआय संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी,…




आज अहिल्यानगर येथे भाजपा जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीला संबोधित केले. यात आगामी काळातील कामकाजावर सविस्तर चर्चा केली. @BJP4Maharashtra #DistrictCoreCommittee #Ahilyanagar #BJP4Maharashtra



Sharing my remarks during meeting with PM @Keir_Starmer.
Addressing the press meet with UK PM @Keir_Starmer.