Shrimant Dagdusheth Ganpati
@DagdushethG
Official Account of Shrimant Dagdusheth Halwai Sarvajanik Ganpati Trust Pune! This Trust manages the famous temple of Dagdusheth Halwai Ganpati.
जय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #dagdushethhalwaiganpati #bappa #bappamoraya


जय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून पुणे येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बिजलीनगर चिंचवड पुणे येथे मोफत विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya




🔥 🌱 अतिरुद्र महायज्ञ 🔥 🌱 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ दिवस सुरु असण्याऱ्या अतिरुद्र महायज्ञाची पूर्ण आहुती (सांगता) करण्यात आली. . . . . . #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #pune #bappa #bappamoraya #shrimantmoraya #atirudramahayag #atirudra




🔥 🌱 अतिरुद्र महायज्ञ 🔥 🌱 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुरु झालेल्या 'अतिरुद्र महायज्ञ' निमित्त ६५ ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत विसाव्या दिवशी गणेश याग, रुद्र होम, मेधा दक्षिणा मूर्ती होम, पार्वती स्वयंवर होम या विधींचे पौरोहित्य वेदमूर्ती नटराज शास्त्री यांनी केले.




🍃🔥अतिरुद्र महायज्ञ🔥🍃 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ दिवस सुरु असण्याऱ्या अतिरुद्र महायज्ञाची पूर्ण आहुती करण्यात आली. . . . . . . #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #pune #maharashtra #bappamoraya #bappa
गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।। dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional #hindu



🌼राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धा २०२५🌼 अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०२५ स्पर्धेचा फॉर्म व इतर माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा किंवा क्यू आर स्कॅन करा. brnw.ch/21wUqkE सर्व इच्छुकांनी कृपया नोंद घ्यावी. #shrimant #ganpati #bappa #pune

’तूच एक शाश्वत सत्य, म्हणून आलो तुझिया दारी, जन्मोजन्मी तुझा वास वसो अंतरात, हीच आस उरी’ #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #dagdushethhalwaiganpati #bappa #bappamoraya



जय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #dagdushethhalwaiganpati #bappa #bappamoraya


🔥 🌱 अतिरुद्र महायज्ञ 🔥 🌱 . . . . . #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #pune #bappa #bappamoraya #shrimantmoraya #atirudramahayag #atirudra




जय गणेश! गुरु पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांची मंगलमय आरती करण्यात आली, यावेळी ट्रस्टचे सर्व मान्यवर उपस्थित होते. #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #dagdushethhalwaiganpati #bappa #gurupornima




गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional



जय गणेश! जय गणेश पालकत्व योजनेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा हास्ययोग हा उपक्रम राबवला गेला, यावेळी विद्यार्थ्यांची टिपलेले काही खास क्षणचित्रे! #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #dagdushethhalwaiganpati #bappa




जय गणेश! जय गणेश पालकत्व योजनेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ससून हॉस्पिटलला भेट दिली, यावेळी ससूनच्या किचन मधील कामकाजाची माहिती तसेच नातेवाईकांसाठी बांधलेली शेड, स्टोअर रूम, किचन मधून वॉर्ड मध्ये रुग्णांपर्यंत जेवणाची थाळी जातानाची प्रक्रिया अशी विविध माहिती जाणून घेतली.




वक्रतुण्ड महाका सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #dagdushethhalwaiganpati #bappa #bappamoraya



🔥 🌱 अतिरुद्र महायज्ञ 🔥 🌱 . . . . . #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #pune #bappa #bappamoraya #shrimantmoraya #atirudramahayag #atirudra




🌱 अतिरुद्र महायज्ञ 🔥 🌱 . . . . . #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #pune #bappa #bappamoraya #shrimantmoraya #atirudramahayag #atirudra




मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional



जय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #dagdushethhalwaiganpati #bappa #bappamoraya


🍃🌼राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक समारंभ २०२४🌼🍃 #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional #hindu



