Pankaj Rajesh Bhoyar
@DRPANKAJBHOYAR
MoS, Government of Maharashtra - (गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म) and Guardian Minister, Wardha District
भाजपा विदर्भस्तरीय नियोजन मेळावा, वर्धा #bjp #bjpwardha #BJPMaharashtra #DevendraFadnavis4Maharashtra #DevendraFadnavis #maharashta #maharashtraCM
निवासी व वाणिज्यिक क्षेत्राकरीता सवलतीच्या दराने मालमत्ता पत्रक किंवा सातबारा यावर सत्ताप्रकार कोणताही असला तरी जमिनीचे शर्तभंग नियमानुकुलन करण्यास मंजूरी दिल्याबद्दल समस्त वर्धेतील सिंधी समाजबांधवांकडून महसूल मंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे आभार मानले.

दिव्या देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन! नागपूरच्या दिव्या देशमुख हिने अभूतपूर्व कामगिरी करत FIDE महिला वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा ऐतिहासिक मान पटकावला आहे. ऐतिहासिक विजयाबद्दल दिव्याला मन:पूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन! #DivyaDeshmukh #ChessQueen #FIDEChamp
वर्धा येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भ स्तरीय एक अत्यंत महत्त्वाचा आणि नियोजनबद्ध मेळावा राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.

आज केळझर येथील प्राचीन श्री वरद विनायक गणेश मंदिरात सहपत्निक अभिषेक करण्यात आला. या पावन स्थळी श्री गणरायाच्या चरणी जल, दूध व पंचामृताने अभिषेक करत मनोभावे प्रार्थना केली.
आज केळझर येथील प्राचीन श्री वरद विनायक गणेश मंदिरात सहपत्निक अभिषेक करण्यात आला. या पावन स्थळी श्री गणरायाच्या चरणी जल, दूध व पंचामृताने अभिषेक करत मनोभावे प्रार्थना केली.

आज पहिला श्रावण सोमवार निमित्त वर्धा येथे पार पडलेल्या कावड यात्रेत सहभागी होऊन महादेवाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील हा भक्तिभावाने भरलेला दिवस भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हर हर महादेव! 🙏🚩🕉️ #श्रावणसोमवार #कावडयात्रा #हरहरमहादेव #वर्धा #महादेवभक्ती

स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित "आमदार चषक महाराष्ट्र स्टेट सिलेक्शन व विदर्भ स्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२५-२६" चा भव्य उद्घाटन सोहळा #AamdarChashak2025 #KarateChampionship #VidarbhaKarate #MaharashtraSelection #KarateWithDiscipline
संघ कार्यालय, वर्धा येथे सदिच्छा भेट दिली असता ध्वजाला नमन करून उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांशी आत्मीयतेने संवाद साधण्यात आला. राष्ट्रभक्ती, संस्कार आणि समाजहिताच्या दृष्टीने संघ कार्याचे महत्त्व पटवून देणारी ही भेट प्रेरणादायी ठरली. #sangh #bjp #wardha #drpankajbhoyar

निरंकारी महिला समागम, वर्धा..! #NirankariSamagam #WardhaEvents #WomensEmpowerment #SpiritualUnity #SevaSanskarSamarpan #ministerpankajbhoyar
Honoured to be at Gangaikonda Cholapuram Temple for the Aadi Thiruvathirai Festival.
आज दिनांक २७ जुलै २०२५ रोजी आर्वी येथे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा वर्षाव मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयक एक महत्त्वपूर्ण जनहितार्थ उपक्रम राबवण्यात आला. ‘मोतिबिंदू विरहित आर्वी’ अभियानाचे यावेळी औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित "आमदार चषक महाराष्ट्र स्टेट सिलेक्शन व विदर्भ स्तरीय ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२५-२६" चा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या चॅम्पियनशिपमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांतील कुशल कराटेपटूंनी भाग घेतला.

आज सरोज मंगल कार्यालय, राष्ट्रभाषा रोड, वर्धा येथे पार पडलेल्या निरंकारी महिला समागमास भेट दिली. सद्भाव, अध्यात्म आणि सामाजिक चेतना यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. महिलांचा सहभाग, संयम, आणि सेवा भावना निश्चितच प्रेरणादायी आहे.

आज श्रीमती चंदाताई विलासराव मिसाळ यांना त्यांच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवा निमित्त साभार भेट दिली. सदैव प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला वंदन! #AmrutMahotsav #ChandaTaiMisal #जनसेवा #75YearsOfInspiration

आज दिनांक २७ जुलै २०२५ रोजी आर्वी येथे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा वर्षाव मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयक एक महत्त्वपूर्ण जनहितार्थ उपक्रम राबवण्यात आला. ‘मोतिबिंदू विरहित आर्वी’ अभियानाचे यावेळी औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

श्री साई सेवा मंडळ, आर्वी तर्फे प्रेमपूर्वक केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार! आपल्या स्नेहाचे आणि सहकार्याचे हे प्रतिबिंब आहे. याच कार्यक्रमात बूथ प्रमुखांचा सन्मान करण्यात आला, जे निवडणूक यंत्रणेचा खरा आधारस्तंभ आहेत धन्यवाद श्री साई सेवा मंडळ आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे

भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, 'मिसाईल मॅन', भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..! #APJAbdulKalam #AbdulKalam

देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आज भाग प्रसारित झाला. आर्वी येथे दौऱ्या दरम्यान हा कार्यक्रम आवर्जून नागरिकांसोबत ऐकला