🇮🇳 तन्मय चांदोरकर
@ChandorkarT
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला..
माझं कोणावाचून अडत नाही, कोणाच माझ्यावाचून अडत नाही.
What's a personal motto or quote you live by?
Rajnath Singh: I would like to once again ask the Opposition to congratulate our soldiers of the nation by thumping the tables. Opposition: No response. LoP: No Response Few opposition MPs: booed in the parliament. Worst opposition ever!!
Watch: Union Defence Minister Rajnath Singh says, "If I explain this in a more practical way — in the result of any exam, what truly matters is the outcome. If a student scores good marks, that’s what we should focus on. We shouldn’t be concerned about whether their pencil broke…
अंजाम तो पता नहीं लेकिन आप साथ हैं तो हर मुश्किल रास्ते से गुजर जायेंगे हम .... ♥️ महादेव 🙏✨
आम्ही ज्यांच्या नावाने भूषण समाज बनवला... त्यांनाच इतका खतरनाक इंटरव्ह्यू देताना बघून वाटत की आपण एका भारी माणसाच्या नावाने अकाउंट चालवतोय जय बाबा महाकाल जय श्री वैद्यनाथ हर हर महादेव @fulerabhawi @Fulerabhawi2 @Fulerabhawi3 @fulerabhushan @Bhushan___45 @bam_bahadur93
This generation crying after watching Saiyaara would never be able to handle what Sadma did to 80s-90s kids
काही मुर्खाना वाटत TCS म्हणजेच IT च सर्वस्व आहे नवीन स्टार्टअप त्याचा मार्केट शेअर घेत आहेत. त्याच्या कडे business नसला तरी इतर कंपनी मध्ये आहे. फक्त योग्य skillset पाहिजेत जॉब मिळण्यासाठी इंडिया चा total IT export ची value कमी झाली नाही. 2025 ची projected growth 18% आहे.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ #पहिला_श्रावणी_सोमवार 🍃 ॐ नमः शिवाय 🔱🌿 श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग 🙏🏻
Lt Umar Faiyaz, Aurangzeb, Col Sofia Qureshi and so many more who are in the Indian Armed Forces.
An Indian muslim no hindu can hate. I'll start
इतिहास वाचा…! इतिहास वाचला की भूगोल आवडू लागतो…! आणि मग संपूर्ण जग पाहण्याची ओढ निर्माण होते...! - रेवती 🌿
उद्या पहिला श्रावण सोमवार आहे, ज्यांचा पण उपवास असेल त्यांनी साबुदाणा भिजवायला विसरू नका...!! जे फळ खाऊन उपवास करणार आहेत, त्यांनी या post कडे दुर्लक्ष केलं तरीही चालेल..!! 🔱🕉️
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ #श्रावण_मासारंभ #पहिला_सोमवार श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन🙏🙏
खूप छान उपक्रम सुरु केला आहे तू @aesir_surge आणि धन्यवाद @ChandorkarT सर, @saagaraaa भाऊ यांनी माझे प्रश्न आवर्जून मांडले. आणखीन स्पेसेस अपेक्षित
आपण मोक्ष प्राप्त करतो असे सांगितले जाते मग त्यात आत्मा मोक्ष प्राप्त करतो तर पुनजन्म कसा होतो @aesir_surge @ChandorkarT