Dr.Jitendra Awhad
@Awhadspeaks
Born Rebel
केज तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनी च्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचे निधन झाले.ही अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना आहे.कंत्राटदार हर्षल पाटील नंतर हा देखील राजकीय खूनच आहे. सदर महिलेच्या शेतातून अवादा कंपनीने विजेच्या वायर ओढून नेल्या…
झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील कंत्राटदाराला अटक सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखेला झारखंड एसीबीकडून अटक महाराष्ट्रात सुमित फॅसिलिटी कंपनीला १०८ नंबरच्या अॅम्बूलन्स चालवण्याचे कंत्राट देण्यात आलंय झारखंडमध्ये सध्या दारू घोटाळा गाजत असून या घोटाळा प्रकरणात…
हा मेसेज वाचून पाया खालची जमीन सरकली. @CMOMaharashtra हात जोडून विनंती वैयक्तिक लक्ष घाला

सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील – वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या! हर्षल पाटील – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम…

A customer ordered non-veg from Blinkit. One Bajrang Dal chapri working at the Blinkit dark store informed his local chapri boss from Bajrang Dal about the order. The boss chapri tracked the delivery guy and checked his bag. He then called the customer and asked why she had…
सरकार बोलतंय की गणपती उत्सव दरम्यान आम्ही जलमार्गे रो रो सेवा अंतर्गत कार घेऊन जाऊ.... आणि आता कोकण रेल्वे प्रशासन पण सांगतय की आम्ही पण कोकणात रेल्वेने कार घेऊन जाऊ.... आता आम्हाला एक समजत नाही... मग साला मुंबई गोवा महामार्ग काय बैलगाडीने कोकणात जायला बांधला आहे की काय...???…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा..! @Dev_Fadnavis

एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी…
हाच तो संदीप तांदळे वाल्मीक कराडचा कुख्यात गुंड ज्याने वाल्मीकच्या सांगण्यावरून बाळा बांगर व त्याच्या कुटुंबावर तीन खोट्या 307 केस केल्या व आज सोशल मीडिया ला व्हिडिओ टाकून मला सुरेशधस, बाळा बांगर यांना जीवे मारण्याच्या खुलेआम धमक्या देत आहे. या समाजकंटक गुंड संदीप तांदळे वर बीड…


तिला शिकायचं आहे. पण या बिहारी मुलीची काळीज हलवणारी वेदना समजून घ्या. @NitishKumar
कर्ज माफी बद्दल कार्यकरता रोख ठोक बोलला .. नशीब त्याचे मार नाही खाल्ला प्रश्न नाही विचारायचे…
सुनिल तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकार चिडले प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीत.नाहीतर आम्ही फोडून काढू असा…
18 एकर 14 गुंठे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे टच. बाजार भाव कमीत कमी 1200 कोटी. जागेवर हजरत उडणशाह वली यांचा दर्गाह तसेच मस्जिद. दर्गाह चे रेकॉर्ड 1860 पासून उपलब्ध. जमीन 2006 मध्ये 9.5 कोटीला विकायची परवानगी वक्फ मंडळाने दिली त्यांतले 7 कोटी वक्फ मंडळाला सन 2009 पर्यंत द्यायचे…


मी जे हनी ट्रॅप विषयी विधानसभेत बोललो त्याचा हा घ्या पुरावा हे होटल कुणाच्या मालकीचे?

१९ जुलै १९६९ जे विचारतात ना आमच्या विचारधारेने काय केलं... त्यांनी आजच्याच दिवशी नेमकं काय घडलं आणि त्याने तुमच्या आयुष्यात किती आमूलाग्र बदल घडला हे समजून घेण्यासाठी जरूर वाचावं.... भारताच्या इतिहासातला हा एक अत्यंत महत्वाचा दिवस त्या वेळी सगळ्या बँक खाजगी स्वरुपात चालवल्या…
