प्रमोद ताईबाई प्रकाश आरणे
@AarnePramo48623
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,कट्टर सैनिक
एक दिवस हा पक्षध्वज महाराष्ट्राचा वटवृक्षासारखा आधार बनेल,हा माझा विश्वास आहे 🙏🙏🙏🙏🙏

जे पोलीस डिपार्टमेंट करू नाही शकले ते आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी करून दाखवले,जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

साहेबांसाठी आणि पक्ष्याच्या हितासाठी मी कोणतेही पाऊल टाकायला तयार आहे 🙏🙏🙏🙏🙏

🙏🙏 साहेब आपण जे बोलतात ते १००% सरकार झुकून करतेच,जय शिवराय 🙏🙏🙏
धर्मांतर म्हणजे मृत्यू का,ख्रिश्चन मिशणरी बायबलला जादू मानतात
🙏 माझ्या राजकारणातील पहिले गुरु मा,श्री.साहेबचं शेवटच्या श्वासापर्यन्त एकनिष्ठ राहणार साहेब आपणास मी वंदन करतो 🙏🙏🙏🙏
🙏 आपले साहेब जे काय बोलायचं ते तोंडावर बोलतात कोणाच्या मागे बोलत नाही,एकदम खंबीर नेतृत्वचं ठाकरे करतात 🙏
🙏🙏 ज्या प्रमाणे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती त्याच प्रमाणे ५ जुलै रोजी मराठी महा मेळावा पार पडला 🙏🙏🙏
मुंबई मराठी भाषेच्या महामेळाव्यात मुंबई शहर अध्यक्ष श्री,संदीपजी देशपांडे साहेब यांचे समवेत सहभागी झालो 🙏🙏🙏
